वाचून गडाबडा लोळायची पाळी आली! मी विचार करत होतेच की मिसळपाव वर ताईचा सल्ल हे सदर/उपविभाग का नाही?
आता हा धागा असाच चालू राहू दे म्हणजे इतर सल्ले मागणार्याना असेच छान छान अनाहूत सल्ले मिळत राहतील आणि नवे धागे विणत रहावे लागणार नाहीत.
वाटलं तर " सल्ला अमलात आणल्यास होणार्या परिणामास ताई जबाबदार राहाणार नाही" असा एक वैधानिक इशारा दे हवा तर!
तु वाईट वाटून घेउ नकोस. फोन नंबर देणार्या पुरुष सभासदांचे फोन नंबर गोळा करुन ते जमतील तेव्हड्या पॉलीसी, अॅंटीव्हायरस विकणार्यांना दे. क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड वाल्यांना हे नंबर फुकटात कळव. ऑर्कुटावर तुझा फोन नंबर मागणार्यांना हेच नंबर देत जा. चांगली अद्दल घडु दे.
सल्ला १ नं आहे....
एक मिपाकर म्हणुन सल्ला हवाय
या दिवट्याच काय करावं???
हसुन हसुन पुरेवाट झाली ! परा, पुढचा क्रमश: भाग लवकर टाक बाबा.
याच आणि अशाच सणसणीत, खणखणीत लेखांकरीता आणि तेवढ्याच तोलामोलाच्या खमंग, झणझणीत प्रतिसादां करीता
मी मिपावर नियमित येत होते. दिवाळीनंतर मधल्या काळात मात्र जाणिवपुर्वक मिपावर यायचे टाळल्यानंतर आज बर्याच दिवसांनी मिपावर डोकावले आणि धन्य धन्य झाले ! .......... मिपाचे पुर्वीचे निरभ्र, निर्मळ रुप बघुन आनंद झाला. आता मात्र मिपावर पुन्हा नियमित यायलाच हवे.
एखाद वर्षापुर्वी हा लेख वाचण्यात आला होता तेव्हाच ह.ह.पु.वा. झाली होती..
आजही तितकाच "एव्हरग्रीन"...आणि भविष्यातही नक्कीच असणार यात तिळ्मात्र शंका नाही..
प्रतिक्रिया
कुठल्या
आज वाचलं
पुतण्या
एकादशी
झकास्स!!!!
ही ही ही.... मस्तच! कौतुक
अग्गो परीमावशी !!! शेवटी
ग्रेट
बाजार उठवला आहेस रे परा
मित्रा
धन्स त्याला???
काका
व्वा!!
शालजोडीतले
जब्बरदस्त...
धम्माल !!!!!!
वाह वाह
==))
लय भारी रे...
कोण आहे रे ते धागा वर काढणारे??????
परा यांची .....
सुरेख रे परा. मस्त लिहिलय.
=)) =))
दे दणादण !
_/\_
व्हिंटेज पराण्णा!
भविष्याचा अचूक वेध घेणं
+१११११११११११११११.
नतद्रष्ट नाही बरं का :)
परा
भारी
हल्ली लव्गुरु चा सल्ला जास्त
जबरी..
निव्वळ कालातित लिखाण.. :)