एक मुका प्रेमसंवाद!

ज्ञानेश...'s picture
ज्ञानेश... in जनातलं, मनातलं
26 Oct 2009 - 5:50 pm

(नमस्कार मंडळी! मिपावरील स्माईलीज माझ्या कायम फेवरिट राहिल्या आहेत. त्यांचाच वापर करून केलाय हा उद्योग! जमलंय का, बघा... शक्य झाल्यास आपले संवाद लिहा!)

तो: :H
ती: :)
तो: :X
ती: 8>
तो: :X
ती: ;;)
तो: :X
ती: :|
तो: :D
ती: :)
तो: :)]
ती: /:)
तो: :)]
ती: :W
तो: :)]
ती: ~X(
तो: >:D<
ती: >:P
तो: :*
ती: [(
तो: =))
ती: X(
तो: :/
ती: X( X(
तो: :O
ती: X( X( X(
तो: :T
ती: X( X( X( X(
तो: :(
ती: .....

तो: :S
.
.
.
तो: =((
.
.
.
तो: :''(
.
.
.
.
.
.
दुसरी 'ती': ;;)
.
.
तो: :?

ती: :-C

तो: :X
.
.
.
तो: =P~
.
.
.
तो: >:)

..and the story continues!

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

26 Oct 2009 - 5:54 pm | पर्नल नेने मराठे

8|
चुचु

किट्टु's picture

26 Oct 2009 - 6:19 pm | किट्टु

O:)

टारझन's picture

26 Oct 2009 - 6:22 pm | टारझन


टीप :- ही पार्टी स्मायली नाही !!

-टर्णल

किट्टु's picture

26 Oct 2009 - 6:28 pm | किट्टु

काय सनई ची स्मायली आहे का?

प्रभो's picture

26 Oct 2009 - 6:30 pm | प्रभो

फुर्र करून माश्या उडवून लावण्याची असावी.....

(फुर्रररर फुर्रररर)प्रभो

किट्टु's picture

26 Oct 2009 - 6:32 pm | किट्टु

=))

कल्पना छान आहे.....

टारझन's picture

26 Oct 2009 - 7:18 pm | टारझन

हॅहॅहॅ .. बालबुद्धी मुलांनो तुम्हाला नाही समजणार ते .. तुम्ही बसा सनया फुंकत !!

किट्टु's picture

26 Oct 2009 - 7:34 pm | किट्टु

:''(

पर्नल नेने मराठे's picture

26 Oct 2009 - 6:31 pm | पर्नल नेने मराठे

=))
चुचु

डावखुरा's picture

17 Mar 2010 - 10:58 am | डावखुरा

नाही जिलेबिची आहे..... यम्मी$$$$$$$$$"राजे!"

गणपा's picture

27 Oct 2009 - 2:33 pm | गणपा

टार्‍या हलकट प्रतिसाद =))

बाकरवडी's picture

26 Oct 2009 - 7:58 pm | बाकरवडी

:B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

ज्ञानेश...'s picture

26 Oct 2009 - 8:44 pm | ज्ञानेश...

जे काय केलं आहे ते चांगलं आहे की बकवास आहे, स्पष्ट सांगा रे! नुसत्या स्मायल्या काय देताय? :''(

"Great Power Comes With Great Responsibilities"

विसोबा खेचर's picture

17 Mar 2010 - 8:35 am | विसोबा खेचर

छान आहे रे! :)

जोशी पुण्यात दन्गा's picture

27 Oct 2009 - 8:34 am | जोशी पुण्यात दन्गा

सगळ्या प्रेमकथांची सुरुवात गोड बोलण्याने होते...
सगळ्या प्रेमकथांची अखेर मटार सोलण्यानेच होते... :D

मसक्कली's picture

27 Oct 2009 - 1:24 pm | मसक्कली

;)

=D> =D> =D> =D>

यु आर द बेस्ट्..डुड... B)

<:P <:P <:P

>:) :D >:) :D >:) :D

ब्रिटिश टिंग्या's picture

27 Oct 2009 - 2:20 pm | ब्रिटिश टिंग्या

धाग्याच्या विषयात "मुका" अन् "प्रेम " असल्याने फार अपेक्षेने धागा उघडला होता!

असो, अपेक्षाभंगाची सवय झालीये एव्हाना!

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Oct 2009 - 2:25 pm | llपुण्याचे पेशवेll

WPTA.. मी पण मुका आणि प्रेमसंवाद यामुळेच हा धागा उघडला होता. पण अपेक्षाभंग झाला. सुरुवात मुक्यानेच होते अर्थात नंतर प्रेमसंवाद चालतो. असो.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

Nile's picture

27 Oct 2009 - 2:25 pm | Nile

मुका अन संवाद एका वेळेला कसं शक्य आहे? मुर्ख कुठले!

ज्ञानेश...'s picture

28 Oct 2009 - 12:31 pm | ज्ञानेश...

श्री. विद्वान निळे/नाईल-

दोन मुके लोक सुद्धा एकमेकांशी संवाद साधू शकतात. शब्दांच्या पलीकडे सुद्धा एक भाषा असते. संवाद साधण्यासाठी 'शब्द' हे एक माध्यम आहे, एकमेव नाही.
ज्याला शब्दांची ओळख नसते, असे नवजात बालक आपल्या आईशी संवाद करू शकते. दोन प्रेमिक एकमेकांशी काही न बोलता हातात हात घेऊन नुसते बसून राहतात, तेव्हाही त्यांचा संवादच सुरू असतो.

असो.
काही गोष्टी आपल्या आकलनापलीकडच्या असतात, हेच खरे!

अपेक्षाभंग झालेल्यांना- सॉरी.
इतर प्रतिसादकांचे आभार!

"Great Power Comes With Great Responsibilities"

शुचि's picture

17 Mar 2010 - 6:45 am | शुचि

दुसरी ती -------> :(

तो आणि ती --------> >:D<

शानबा५१२'s picture

17 Mar 2010 - 10:43 am | शानबा५१२

पहीले पाच-सहा कळले नंतरचे काय उगीच लाडात आलेत.....
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

डावखुरा's picture

17 Mar 2010 - 11:06 am | डावखुरा

जमलय बर का......"राजे!"