WPTA.. मी पण मुका आणि प्रेमसंवाद यामुळेच हा धागा उघडला होता. पण अपेक्षाभंग झाला. सुरुवात मुक्यानेच होते अर्थात नंतर प्रेमसंवाद चालतो. असो.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
श्री. विद्वान निळे/नाईल-
दोन मुके लोक सुद्धा एकमेकांशी संवाद साधू शकतात. शब्दांच्या पलीकडे सुद्धा एक भाषा असते. संवाद साधण्यासाठी 'शब्द' हे एक माध्यम आहे, एकमेव नाही.
ज्याला शब्दांची ओळख नसते, असे नवजात बालक आपल्या आईशी संवाद करू शकते. दोन प्रेमिक एकमेकांशी काही न बोलता हातात हात घेऊन नुसते बसून राहतात, तेव्हाही त्यांचा संवादच सुरू असतो.
असो.
काही गोष्टी आपल्या आकलनापलीकडच्या असतात, हेच खरे!
अपेक्षाभंग झालेल्यांना- सॉरी.
इतर प्रतिसादकांचे आभार!
"Great Power Comes With Great Responsibilities"
पहीले पाच-सहा कळले नंतरचे काय उगीच लाडात आलेत.....
*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****
प्रतिक्रिया
चुचु
(विषय दिलेला नाही)
टीप :- ही
मग
फुर्र करून
सहही
हॅहॅहॅ ..
(विषय दिलेला नाही)
चुचु
नाही
टार्या
बाकरवडी
अरे..
छान आहे रे!
उत्तम आहे बघा..
बेस्ट हाय बगा....!!
चामारी.....
WPTA.. मी पण
मुका अन
हम्म.
दुसरी ती
पहीले
जमलय बर