Skip to main content

एक मुका प्रेमसंवाद!

लेखक ज्ञानेश... यांनी सोमवार, 26/10/2009 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
(नमस्कार मंडळी! मिपावरील स्माईलीज माझ्या कायम फेवरिट राहिल्या आहेत. त्यांचाच वापर करून केलाय हा उद्योग! जमलंय का, बघा... शक्य झाल्यास आपले संवाद लिहा!) तो: :H ती: :) तो: :X ती: 8> तो: :X ती: ;;) तो: :X ती: :| तो: :D ती: :) तो: :)] ती: /:) तो: :)] ती: :W तो: :)] ती: ~X( तो: >:D ती: >:P तो: :* ती: [( तो: =)) ती: X( तो: :/ ती: X( X( तो: :O ती: X( X( X( तो: :T ती: X( X( X( X( तो: :( ती: ..... तो: :S . . . तो: =(( . . . तो: :''( . . . . . . दुसरी 'ती': ;;) . . तो: :? ती: :-C तो: :X . . . तो: =P~ . . . तो: >:) ..and the story continues!
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4314
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

8| चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

टीप :- ही पार्टी स्मायली नाही !! -टर्णल

In reply to by टारझन

काय सनई ची स्मायली आहे का?

In reply to by किट्टु

फुर्र करून माश्या उडवून लावण्याची असावी..... (फुर्रररर फुर्रररर)प्रभो

In reply to by किट्टु

हॅहॅहॅ .. बालबुद्धी मुलांनो तुम्हाला नाही समजणार ते .. तुम्ही बसा सनया फुंकत !!

In reply to by किट्टु

=)) चुचु

In reply to by किट्टु

नाही जिलेबिची आहे..... यम्मी$$$$$$$$$"राजे!"

:B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

जे काय केलं आहे ते चांगलं आहे की बकवास आहे, स्पष्ट सांगा रे! नुसत्या स्मायल्या काय देताय? :''( "Great Power Comes With Great Responsibilities"

सगळ्या प्रेमकथांची सुरुवात गोड बोलण्याने होते... सगळ्या प्रेमकथांची अखेर मटार सोलण्यानेच होते... :D

धाग्याच्या विषयात "मुका" अन् "प्रेम " असल्याने फार अपेक्षेने धागा उघडला होता! असो, अपेक्षाभंगाची सवय झालीये एव्हाना!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

WPTA.. मी पण मुका आणि प्रेमसंवाद यामुळेच हा धागा उघडला होता. पण अपेक्षाभंग झाला. सुरुवात मुक्यानेच होते अर्थात नंतर प्रेमसंवाद चालतो. असो. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

मुका अन संवाद एका वेळेला कसं शक्य आहे? मुर्ख कुठले!

In reply to by Nile

श्री. विद्वान निळे/नाईल- दोन मुके लोक सुद्धा एकमेकांशी संवाद साधू शकतात. शब्दांच्या पलीकडे सुद्धा एक भाषा असते. संवाद साधण्यासाठी 'शब्द' हे एक माध्यम आहे, एकमेव नाही. ज्याला शब्दांची ओळख नसते, असे नवजात बालक आपल्या आईशी संवाद करू शकते. दोन प्रेमिक एकमेकांशी काही न बोलता हातात हात घेऊन नुसते बसून राहतात, तेव्हाही त्यांचा संवादच सुरू असतो. असो. काही गोष्टी आपल्या आकलनापलीकडच्या असतात, हेच खरे! अपेक्षाभंग झालेल्यांना- सॉरी. इतर प्रतिसादकांचे आभार! "Great Power Comes With Great Responsibilities"

दुसरी ती -------> :( तो आणि ती --------> >:D

पहीले पाच-सहा कळले नंतरचे काय उगीच लाडात आलेत..... *******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****