Skip to main content

(चॅनेल खूप आले, आता बघेन म्हणतो)

लेखक अमृतांजन यांनी मंगळवार, 20/10/2009 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
स्रोत- नेस्टेड चॅनेल खूप आले, आता बघेन म्हणतो रिमोटच्या कळा ह्या थोडा दाबेन म्हणतो दूर दर्शनाला हा मी बघणार नाही फारच आम्हास सर्वांना बोअर केले म्हणतो बावन्न भाग नाही मी चुकविले बरे का ठोक्याला घड्याळ्याच्या तयार असे मी म्हणतो कार्यालयी आज असा मी उगीच का बसलो? "समुद्र किनारे" ते "पाहिन" खास म्हणतो घरात कुणी नसले, की जल्लोश आनंदाचा फॅशनचा बाजार हा आज बघेन म्हणतो ती चॅनले तेव्हाची चालत रात्रभर होती पाहण्यासाठी ते प्रोग्रॅम झोप टाळेल म्हणतो शुद्ध मनाची माझ्या आता वाट लागली आहे वाया गेलेल्या वेळेची किंमत मोजेन म्हणतो
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2127
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

घरात कुणी नसले, की जल्लोश आनंदाचा फॅशनचा बाजार हा आज बघेन म्हणतो चावट आहेस कि रे....

In reply to by फ्रॅक्चर बंड्या

अहो त्या बाइ आहेत ~X( निट भाशा वापरा चुचु

In reply to by पर्नल नेने मराठे

तुम्ही नाव बदला.... अमृतांजनी ठेवा...

In reply to by फ्रॅक्चर बंड्या

अहो, लेखक, कवी ह्या सगळ्या बंधनात अडकत नाहीत. त्यांचे ध्येय असते ते वाचकांना सर्वोत्तम ते देणे. नावांत काय आहे?

प्रकाटाआ --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

उकाटाका -- मवालिया ========= बिमर भल्याबल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात

कार्यालयी आज असा मी उगीच का बसलो? "समुद्र किनारे" ते "पाहिन" खास म्हणतो मस्त... शुद्ध मनाची माझ्या आता वाट लागली आहे वाया गेलेल्या वेळेची किंमत मोजेन म्हणतो व्वा... मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.

मस्त !! वाया गेलेल्या वेळेची किंमत मोजेन म्हणतो हे खासच -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा