स्रोत- नेस्टेड
चॅनेल खूप आले, आता बघेन म्हणतो
रिमोटच्या कळा ह्या थोडा दाबेन म्हणतो
दूर दर्शनाला हा मी बघणार नाही
फारच आम्हास सर्वांना बोअर केले म्हणतो
बावन्न भाग नाही मी चुकविले बरे का
ठोक्याला घड्याळ्याच्या तयार असे मी म्हणतो
कार्यालयी आज असा मी उगीच का बसलो?
"समुद्र किनारे" ते "पाहिन" खास म्हणतो
घरात कुणी नसले, की जल्लोश आनंदाचा
फॅशनचा बाजार हा आज बघेन म्हणतो
ती चॅनले तेव्हाची चालत रात्रभर होती
पाहण्यासाठी ते प्रोग्रॅम झोप टाळेल म्हणतो
शुद्ध मनाची माझ्या आता वाट लागली आहे
वाया गेलेल्या वेळेची किंमत मोजेन म्हणतो
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2127
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
चावट
अहो त्या
In reply to चावट by फ्रॅक्चर बंड्या
तुम्ही नाव
In reply to अहो त्या by पर्नल नेने मराठे
अहो, लेखक,
In reply to तुम्ही नाव by फ्रॅक्चर बंड्या
प्रकाटाआ
उकाटाका --
In reply to प्रकाटाआ by अवलिया
धन्य!-
In reply to उकाटाका -- by टारझन
कार्यालयी
मस्त !! वाया