बापरे!! का रे बाबा अशी कविता अगदी ऐन दिवाळीत !!>>>
प्राजु, दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ठाण्यातील एका दुर्घटनेत फायरब्रिगेडचे सहा जवान आपले कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडले.
त्यांना वाहीलेली श्रद्धांजली आहे ही.
कौतुक....
:-(
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
>> ऐन दिवाळीत, नरकचतुर्दशीला, ठाण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेने व्यथित असलेल्या त्यांच्या स्वजनाना व दिवाळीच्या काळ्या आठवणी घेऊन जगणार्या तमाम बंधू भगिनींना समर्पित
..
निरोप-
बापरे!! का
बापरे!! का
>> ऐन
मी ही