(प्रकरण) ब — बेसनलाडू, Tue, 10/13/2009 - 01:57 प्रतिक्रिया द्या 1994 वाचन 💬 प्रतिसाद (7) लै भारी नंदन Tue, 10/13/2009 - 02:00 नवीन वास्तववादी विडंबन :). सोमवारी हपिसाला दोष देत कालिजातले दिवस आठवण्याचा मूड असताना तेव्हाही विद्यार्थी'दशा' कशी होती याची पुन्हा आठवण करून देणारी ;) नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी मस्त प्रकरण! चतुरंग Tue, 10/13/2009 - 02:01 नवीन लफडेबाज दाद आवडली! ;) चतुरंग खल्लास!!! श्रावण मोडक Tue, 10/13/2009 - 02:01 नवीन डिप्लोमाला असताना ट्रिगॉनॉमेट्रीनं केलेला छळ आठवला. तिथं ज्या दांड्या उडून आपटलो तेही आठवलं. ;) बेला, सूक्ष्म बदलही मार्मीक केलात. :) प्रकरण सुवर्णमयी Tue, 10/13/2009 - 02:42 नवीन शिकरणानंतर प्रकरण आले वा.. आरतिच्या... अवलिया Tue, 10/13/2009 - 06:48 नवीन आरतिच्या... तरीच. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात. मस्त विडंबन प्रशांत उदय मनोहर Tue, 10/13/2009 - 07:18 नवीन आपला, (नॉस्टाल्जिक) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई मस्त! अदिती ३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 10/13/2009 - 09:12 नवीन मस्त! अदिती
लै भारी नंदन Tue, 10/13/2009 - 02:00 नवीन वास्तववादी विडंबन :). सोमवारी हपिसाला दोष देत कालिजातले दिवस आठवण्याचा मूड असताना तेव्हाही विद्यार्थी'दशा' कशी होती याची पुन्हा आठवण करून देणारी ;) नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
खल्लास!!! श्रावण मोडक Tue, 10/13/2009 - 02:01 नवीन डिप्लोमाला असताना ट्रिगॉनॉमेट्रीनं केलेला छळ आठवला. तिथं ज्या दांड्या उडून आपटलो तेही आठवलं. ;) बेला, सूक्ष्म बदलही मार्मीक केलात. :)
आरतिच्या... अवलिया Tue, 10/13/2009 - 06:48 नवीन आरतिच्या... तरीच. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
मस्त विडंबन प्रशांत उदय मनोहर Tue, 10/13/2009 - 07:18 नवीन आपला, (नॉस्टाल्जिक) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
लै भारी
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्त प्रकरण!
खल्लास!!!
प्रकरण
आरतिच्या...
मस्त विडंबन
मस्त! अदिती