✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एका लग्नाची गोष्ट..भाग ३

प
प्रभो यांनी
Sun, 09/20/2009 - 03:26  ·  लेख
लेख

Book traversal links for एका लग्नाची गोष्ट..भाग ३

  • ‹ एका लग्नाची गोष्ट..भाग २
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6549 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

मस्त

लवंगी
Sun, 09/20/2009 - 03:34 नवीन
भरलेल्या शाळेच वर्णन वाचायला उत्सुक ..
  • Log in or register to post comments

शाळेत

प्राजु
Sun, 09/20/2009 - 04:15 नवीन
शाळेत कोणाकोणाला किती शिक्षा झाली? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

ह्म्म.. छान

देवदत्त
Sun, 09/20/2009 - 04:55 नवीन
ह्म्म.. छान :) तरीही... गोष्ट लहान वाटतेय. त्यात इतर तपशील आला असता तर आणखी मजा आली असती वाचायला. मध्येच हे सर्व लग्नाचे फोटो पाहताना ऐकलेले वर्णन वाटतेय. ;) असो... दुसर्‍या भागात दागिने वगैरे विकत घेताना वाचले तेव्हा वाटले, 'आधीच नोकरी लागून फक्त ४ महिने झालेत, त्यात पळून जाऊन लग्न करणार मग हा खर्च कशाला?' साड्या घेतल्या असे वाचल्यावर वाटले, 'वडिलमाणसांना खूश करण्यासाठी असेल.' पुढे भरणार्‍या शाळेत ह्या सर्व गोष्टींची उत्तरे मिळतील अशी आशा :)
  • Log in or register to post comments

मी पण

सुबक ठेंगणी
Sun, 09/20/2009 - 05:47 नवीन
शाळा वाचण्यासाठी उत्सुक! :) बाकी नुसतंच क्रमशः न लिहिता (पुढील भागात -मांडवली) हे पण आवडलं.
  • Log in or register to post comments

लग्न झालं

रेवती
Sun, 09/20/2009 - 06:57 नवीन
लग्न झालं तर एकदाचं! आयत्यावेळेस कुणी गोंधळ घातला नाही हे एक बरच झालं. पण पुढं काय झालं? दोन भागांमध्ये फारच वेळ लावतोयस. इतक्या वेळात त्यांना नातवंडही होतील.;) रेवती
  • Log in or register to post comments

अगदी...

श्रावण मोडक
Sun, 09/20/2009 - 13:32 नवीन
असंच म्हणणार होतो. 'असा मी' मधलं 'लग्नाला जातो मी...' आठवलं. लिहि रे लवकर. एकदाची मांडवली करून टाक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मांडवली..

स्वाती दिनेश
Sun, 09/20/2009 - 08:17 नवीन
पुढील भागातली मांडवली वाचायची उत्सुकता आहे, स्वाती
  • Log in or register to post comments

लै भारी

दशानन
Sun, 09/20/2009 - 08:41 नवीन
लै भारी रे... पुढे काय झालं :? लवकर लिही ! *** राज दरबार.....
  • Log in or register to post comments

येवु दे रे

अवलिया
Sun, 09/20/2009 - 11:50 नवीन
येवु दे रे पुढचे भाग पटापट :) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

(पुढील

मदनबाण
Sun, 09/20/2009 - 12:31 नवीन
(पुढील भागात -मांडवली) ह्म्म,,, तोडपानी देऊन झाली असेल का मांडवली :? वाचतोय रे... लवकर लिही पुढचा भाग. :) मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments

छान! आता

स्वाती२
Sun, 09/20/2009 - 17:50 नवीन
छान! आता मांडवली लवकर होऊ दे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा