Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्रभो on गुरुवार, 09/10/2009 - 14:33
  • Log in or register to post comments
  • 7185 views
  • एका लग्नाची गोष्ट..भाग २
  • एका लग्नाची गोष्ट..भाग ३

Book traversal links for एका लग्नाची गोष्ट

  • एका लग्नाची गोष्ट..भाग २ ›

प्रतिक्रिया

Submitted by अवलिया on गुरुवार, 09/10/2009 - 15:07

Permalink

.

हं (माफी : आज टंकायला जास्त वेळ नसल्याने एव्हढचं...क्षमा असावी .पुढील प्रतिसाद मोठे टाकायचा प्रयत्न करीन.) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 09/10/2009 - 15:16

In reply to . by अवलिया

Permalink

क्लीन बोल्ड

या यॉर्करने क्लीन बोल्ड झालो
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on गुरुवार, 09/10/2009 - 16:06

Permalink

पूर्ण

पूर्ण लिहून झाल्यावर प्रतिसाद टंकतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सखाराम_गटणे™ on गुरुवार, 09/10/2009 - 16:12

In reply to पूर्ण by श्रावण मोडक

Permalink

+१

+१
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on गुरुवार, 09/10/2009 - 20:10

In reply to +१ by सखाराम_गटणे™

Permalink

+२

(आळशी) बैलोबा चायनीजकर !!! I drink only days ,which starts from 'T'... Tuesday Thursday Today ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on गुरुवार, 09/10/2009 - 20:33

In reply to +२ by अनिल हटेला

Permalink

+३

पुढचं लिहा लवकर. प्रतिसाद होल्ड वर ठेवला आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on गुरुवार, 09/10/2009 - 23:58

In reply to पूर्ण by श्रावण मोडक

Permalink

+१

डिट्टो
  • Log in or register to post comments

Submitted by विशाल कुलकर्णी on गुरुवार, 09/10/2009 - 16:56

Permalink

लिही रे

लिही रे बाबा लवकर पुढचा आणि शेवटचा भाग ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on गुरुवार, 09/10/2009 - 23:43

In reply to लिही रे by विशाल कुलकर्णी

Permalink

कंटाळलास??

कंटाळलास का रे एवढ्या लवकर?
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on गुरुवार, 09/10/2009 - 18:10

Permalink

वाचते आहे.

वाचते आहे. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत आहे. रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by sujay on गुरुवार, 09/10/2009 - 18:15

Permalink

लवकर लिहा !!

पुढील भाग लवकर लिहा, वाचतो आहे. सुजय
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on गुरुवार, 09/10/2009 - 18:37

Permalink

ह्म्म्म्म

ह्म्म्म्म वाचतो आहे...
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on गुरुवार, 09/10/2009 - 19:37

Permalink

त्रोटक!!

त्रोटक!! इतक्यातच कंटाळलात का? अशा वेगाने गोष्ट लिहिलित तर त्या प्रिया आणि सुशांतच्या मुलांच्या लग्नापर्यंत नक्की पूर्ण होईल. ;) लवकर लिहा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on गुरुवार, 09/10/2009 - 20:23

Permalink

"कहाणी घर

"कहाणी घर घर की" किंवा "क्यों की .... " लिहायचा विचार करतोय का बे मेल्या? एवढांच कंटाळा असेल तर तुला काही क्लुप्त्या देतो .. जमतंय का ते पहा ... युयुत्सु स्टाईल मधे ४-५ शब्द लिहून झाले की नविन ओळीवर लिहायला सुरू कर .. किंवा तेच तेच वेगवेगळ्या अँगलनं कॉपी पेस्ट करून टाक .. इंजिनियरींग ला करायचास नं तस्सं !! बाकी पुढचे भाग असले फुसके आले तर आपली उघड उघड तासली जाईल ह्याची णोंद घ्यावी प्रभो साहेब ! घाई असेल तर सेव्ह करा कुठे तरी .. गुगलने एवढे पैसे खर्च करून ड्राफ्ट सेव्ह करण्याची सोय उपलब्ध केली आहे .. त्याचा वापर करा ! आणि हो .. लेखापेक्षा प्रतिसाद मोठा होत चाल्लाय म्हणून थांबतो बापडा .. - जंबो
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com