orkuting हा माझा छ॑द आहे

स्वप्निल मन's picture
स्वप्निल मन in जे न देखे रवी...
22 May 2009 - 12:49 am

orkuting हा माझा छ॑द आहे
बरेच दिवस झाले
मला scraps येण॑ ब॑द आहे
तरीही मी सर्वा॑ना scraps करतच असतो
scraps वाचण्याचा आन॑द मिळू देत असतो
पण त्या॑ना साधा reply ही देता येत नाही
पाठवणार्‍यालाही आन॑द मिळावा अस॑ कधीच वाटत नाही
म्हणून काय झाले
मी scraps पाठवतच जाणार आहे
कारण orkuting हा माझा छ॑द आहे

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

चन्द्रशेखर गोखले's picture

22 May 2009 - 7:18 am | चन्द्रशेखर गोखले

हि तुमची तपश्चर्या चालु राहुद्या खंत वाटून घेउ नका!

भडकमकर मास्तर's picture

22 May 2009 - 9:14 am | भडकमकर मास्तर

ऑर्कुटिन्गच्या जागी मिसळपाव आणि स्क्रॅपच्या जागी खरडी असे लिहिले असतेत तर चार दोन प्रतिसाद वाढले असते इतकंच...
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)