Skip to main content

orkuting हा माझा छ॑द आहे

लेखक स्वप्निल मन यांनी शुक्रवार, 22/05/2009 00:49 या दिवशी प्रकाशित केले.

orkuting हा माझा छ॑द आहे
बरेच दिवस झाले
मला scraps येण॑ ब॑द आहे
तरीही मी सर्वा॑ना scraps करतच असतो
scraps वाचण्याचा आन॑द मिळू देत असतो
पण त्या॑ना साधा reply ही देता येत नाही
पाठवणार्‍यालाही आन॑द मिळावा अस॑ कधीच वाटत नाही
म्हणून काय झाले
मी scraps पाठवतच जाणार आहे
कारण orkuting हा माझा छ॑द आहे

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1451
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

ऑर्कुटिन्गच्या जागी मिसळपाव आणि स्क्रॅपच्या जागी खरडी असे लिहिले असतेत तर चार दोन प्रतिसाद वाढले असते इतकंच...
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)