मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

orkuting हा माझा छ॑द आहे

स्वप्निल मन · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
orkuting हा माझा छ॑द आहे बरेच दिवस झाले मला scraps येण॑ ब॑द आहे तरीही मी सर्वा॑ना scraps करतच असतो scraps वाचण्याचा आन॑द मिळू देत असतो पण त्या॑ना साधा reply ही देता येत नाही पाठवणार्‍यालाही आन॑द मिळावा अस॑ कधीच वाटत नाही म्हणून काय झाले मी scraps पाठवतच जाणार आहे कारण orkuting हा माझा छ॑द आहे

वाचने 1426 वाचनखूण प्रतिक्रिया 3

चन्द्रशेखर गोखले 22/05/2009 - 07:18
हि तुमची तपश्चर्या चालु राहुद्या खंत वाटून घेउ नका!

भडकमकर मास्तर 22/05/2009 - 09:14
ऑर्कुटिन्गच्या जागी मिसळपाव आणि स्क्रॅपच्या जागी खरडी असे लिहिले असतेत तर चार दोन प्रतिसाद वाढले असते इतकंच... _____________________________ आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)