✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

अभिनंदन!!

प
प्राजु यांनी
Wed, 04/08/2009 - 22:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
28078 वाचन

💬 प्रतिसाद (82)

प्रतिक्रिया

अभिनंदन.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 04/09/2009 - 07:49 नवीन
प्राजु, मातोश्रींचे हार्दीक अभिनंदन. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
  • Log in or register to post comments

प्राजुताई,

निखिल देशपांडे
गुरुवार, 04/09/2009 - 07:52 नवीन
प्राजुताई, तुमच्या मातोश्रींचे हार्दिक अभिनंदन निखिल
  • Log in or register to post comments

अभिनंदन

विशाल कुलकर्णी
गुरुवार, 04/09/2009 - 08:00 नवीन
अभिनंदन प्राजु, मला तुझा हेवा वाटतोय आज अगदी मनापासुन !! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
  • Log in or register to post comments

चांगली

दिपक
गुरुवार, 04/09/2009 - 09:50 नवीन
चांगली बातमी, लेखिकेचे आणि प्राजुताईंचे अभिनंदन आणि शुभेच्छा!! :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन..

स्मिता श्रीपाद
गुरुवार, 04/09/2009 - 10:40 नवीन
मस्तच गं प्राजु... तुझ्या आईचे अभिनंदन.... योगायोगाने मागच्याच आठवड्यात माझ्या आईने आवर्जुन मला हे पुस्तक वाचच असे सांगितले.... ...मस्तच आहे...एकदा वाचायला घेतले की खाली ठेवावसं वाटत नाही.... परत एकदा मनापासुन अभिनंदन आणि शुभेच्छा :-)
  • Log in or register to post comments

आन्द

Suhas Narane
गुरुवार, 04/09/2009 - 10:41 नवीन
आन्द वातला. असीच पुत्के अम्हला वचयाल मिलुद्यत.
  • Log in or register to post comments

हम्म!

विसोबा खेचर
गुरुवार, 04/09/2009 - 10:50 नवीन
हम्म! शुद्धलेखनाची आणि व्याकरणाची जेवढी म्हणून काशी करता येईल तेवढी करा! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Suhas Narane

हहपुवा

सुनील
गुरुवार, 04/09/2009 - 11:59 नवीन
=)) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

अभिनंदन

पाषाणभेद
गुरुवार, 04/09/2009 - 10:49 नवीन
हार्दीक अभिनंदन अवांतर : "आन्द वातला. असीच पुत्के अम्हला वचयाल मिलुद्यत." तात्या काय हे? बालवाडीतली पोरे पण आजकाल कॉम्पूटर वापरतात हो. म्हणून संस्थळाला वयाची अट ठेवली पाहीजे. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments

अभिनंदन

विसुनाना
गुरुवार, 04/09/2009 - 10:58 नवीन
पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आणि राष्ट्रपतींकडून गौरवपत्र मिळाल्याबद्दल लेखिकेचे मनःपूर्वक अभिनंदन. शिवाय राष्ट्रपतींचे / त्यांच्या माहिती सल्लागारांचे कौतुक वाटते ते अशासाठी की त्यांनी आवर्जून लेखिकेबद्दल, कादंबरीबद्दल पूर्ण माहिती मिळवली आणि अत्यंत योग्य शब्दात हे पत्र लिहिले. यात आपल्या राष्ट्रपतींच्या अभ्यासू वृत्तीलाही दाद द्यावीशी वाटते. अन्यथा अशी पत्रे खूपच ढोबळ आणि संदिग्ध शब्दात कौतुक करणारी असतात.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!!

घाटावरचे भट
गुरुवार, 04/09/2009 - 11:56 नवीन
अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!

सुनील
गुरुवार, 04/09/2009 - 11:56 नवीन
मनःपूर्वक अभिनंदन! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!!

समीरसूर
गुरुवार, 04/09/2009 - 12:49 नवीन
प्राजु, तुमच्या मातोश्रींचे त्रिवार अभिनंदन! राष्ट्रपतींकडून सन्मान म्हणजे खचितच आनंदाची बाब आहे. तुमचे देखील अभिनंदन!! --समीर
  • Log in or register to post comments

हार्दिक

कवटी
गुरुवार, 04/09/2009 - 13:43 नवीन
हार्दिक अभिनंदन! कवटी
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन!

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 04/09/2009 - 13:45 नवीन
प्राजुताई, तुमच्या मातोश्रींचे हार्दिक अभिनंदन !!! सुहास
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

अविनाशकुलकर्णी
गुरुवार, 04/09/2009 - 14:13 नवीन
अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!! <:P
  • Log in or register to post comments

अभिनंदन

जागु
गुरुवार, 04/09/2009 - 14:30 नवीन
प्राजू तुझ्या आईचे मनापासुन अभिनंदन. जसा तुला अभिमान वाटत असेल तसा आम्हालाही तुझ्या आईबद्दल अभिमान वाटतो.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

Meghana
गुरुवार, 04/09/2009 - 14:31 नवीन
अभिनंदन! पण फोटो दिसत नाहीए. कोणी मदत करेल काय?
  • Log in or register to post comments

अभिनंदन......

निशिगंध
गुरुवार, 04/09/2009 - 14:41 नवीन
प्राजुताई, तुमच्या आईचे हार्दिक अभिनंदन........ _______ निशिगंध_________ मी शोधत आहे स्वत:हाला!!!! सापडलो की कळवेन सर्वांना!!!!
  • Log in or register to post comments

अभिनंदन !!

जयवी
गुरुवार, 04/09/2009 - 15:55 नवीन
प्राजु...... तुझ्या आईचं मनापासून अभिनंदन :) खरंच राष्ट्रपती पदासारख्या उच्च पदाधिकार्‍याने इतक्या सुरेख शब्दात गौरव करणे म्हणजे अहो भाग्यम !! असेच अजूनही पुरस्कार त्यांना मिळोत आणि त्याच्या लेकीलाही :)
  • Log in or register to post comments

अभिनंदन

sachin_Pune
गुरुवार, 04/09/2009 - 20:07 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments

अभिनंदन..

योगी९००
गुरुवार, 04/09/2009 - 21:56 नवीन
या कादंबरीच्या लेखिका सौ मंजुश्री गोखले यांचे मन:पूर्वक अभिनंदन. .. प्राजूचे सुद्धा अभिनंदन.. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

सोनम
Sun, 04/12/2009 - 10:18 नवीन
अभिनंदन! अभिनंदन!! अभिनंदन!!! मनःपूर्वक अभिनंदन. Image removed.
  • Log in or register to post comments

तुकयाची आवली

चन्द्रशेखर गोखले
Sun, 04/12/2009 - 12:07 नवीन
अभिनंदन !! कादंबरीच विकत घेउन वाचतो आता.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

जागल्या
Sun, 04/12/2009 - 14:45 नवीन
प्राजुताई तुझ्या आईचे , लेखिका सौ मंजुश्री गोखले यांचे मनापासून अभिनंदन... आणि प्राजु तुझेही अभिनंदन ..! अशा आईची मुलगी असल्याबद्दल....................! ! ! ! जागल्या
  • Log in or register to post comments

ग्यानबाची मेख

श्रीकृष्ण सामंत
Mon, 04/13/2009 - 02:50 नवीन
प्राजु, तुझे आणि तुझ्या आईचे मनापासून अभिनंदन. आता माझ्या लक्षांत आलं की तू इतक्या अप्रतिम कविता आणि लेख कशी लिहित असावीस. वारसा आहे ना? क्षण भर असं वाटलं, "अशीच अमुची आई असती सिध्दहस्त लेखिका आमिच लेखक झालो असतो वदले सामंतकाका" www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

हार्दिक अभिनंदन

क्रान्ति
Mon, 04/13/2009 - 20:19 नवीन
प्राजु मावशींचे हार्दिक अभिनंदन! तुझ्या आनंदात मीही सहभागी आहे. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

पुन्हा एकदा अभिनंदन......!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/22/2009 - 00:14 नवीन
सौ. मंजुश्री गोखले यांच्या 'चिन्ना' या पुस्तकाला ''उत्कृष्ट बालसाहित्याचा'' पुरस्कार मिळाला आहे. आणि तो पुरस्कार येत्या २७ ला पुण्यात देण्यात येणार आहे. लेखिकेचे पुन्हा एकदा मनःपुर्वक अभिनंदन.............!!! प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अरे वा!

सहज
Wed, 07/22/2009 - 10:29 नवीन
मस्त बातमी! मनःपुर्वक अभिनंदन......!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बालकुमार

प्राजु
Wed, 07/22/2009 - 00:20 नवीन
बालकुमार साहित्य सभा, पुणे यांचा हा पुरस्कार आहे. जोत्स्ना प्रकाशन पुणे यांनी पुस्तक प्रकाशित केले आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

प्राजु,

बिपिन कार्यकर्ते
Wed, 07/22/2009 - 00:54 नवीन
आमच्यातर्फे पण अभिनंदन कळव. :) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

अभिनंदन! अभिनंदन!! त्रिवार अभिनंदन !!!

हर्षद आनंदी
Wed, 07/22/2009 - 07:09 नवीन
आपल्या लेखनातुन अशीच अनेकानेक साहित्यपुष्पे फुलत जावोत, हिच प्रभुचरणी प्रार्थना !!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा