Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user निमिष सोनार
Submitted by निमिष सोनार on Mon, 04/06/2009 - 18:10
  • Log in or register to post comments
  • 4831 views

प्रतिक्रिया

Submitted by मनिष on Mon, 04/06/2009 - 18:45

Permalink

बघायचा आहे...

बघायचा आहे खरा....लवकरच बघेन!
सगळ्यात आधी हे नमूद करावेसे वाटते की हा चित्रपट कोणत्याही जातीच्या, भाषेच्या, प्रांताच्या आणि धर्माच्या विरोधात मुळीच नाही. तर, तो आहे कुणाही च्यक्तीत असु शकणार्‍या न्यूनगंडाच्या भावनेच्या विरोधात. मग ती भावना कोणत्या ही कारणाने का आली असेना!
असे असेल तर फारच उत्तम! प्रमोज वरून तापलेल्या तव्यावर पोळी भाजायचा प्रयत्न वाटत होता, पण आता नक्कीच बघेन. महेश मांजरेकर शिवाजींच्या भुमिकेत बघायला जरा त्रास होईल खरा...चंद्रकांत/सुर्यकांत नंतर आत्ता फक्त अमोल कोल्हे आवडला शिवाजी म्हणून, बाकीच्यांची ही भूमिका करायची खरच योग्यता आहे का, असा प्रश्न उगाचच पडतो.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 04/06/2009 - 18:57

Permalink

चांगलं

चांगलं लिहिलं आहे समिक्षण. वेळ मिळाल्यावर आधी चित्रपट बघणार. धन्यवाद! रेवती
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 04/06/2009 - 19:28

Permalink

हम्म...पाहि

हम्म...पाहिला पाहिजे. (मराठी माणसा जागा हो हे असं अजुन किती वेळा सांगायच?) (मराठी) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

Submitted by पक्या on Mon, 04/06/2009 - 21:59

Permalink

समिक्षण

समिक्षण आवडलं . धन्यवाद. बघायला आवडेल सिनेमा. जालावर आहे का कुठे?
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 04/06/2009 - 22:37

In reply to समिक्षण by पक्या

Permalink

मीही

मीही जालावरच शोधतीये, अजून सापडला नाही. अजून थोडे दिवस वाट पहावी लागणार असं दिसतय. तू नळीवर फक्त ट्रेलर आहे. रेवती
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Mon, 04/06/2009 - 23:09

In reply to मीही by रेवती

Permalink

यूएफओ ने प्रदर्शन

इथे दिल्याप्रमाणे "मराठीत प्रथमच 'यूएफओ तंत्रज्ञाना'च्या सहाय्याने हा चित्रपट एकाचवेळी तब्बल २०० चित्रपटगृहात झळकावून एक नवा विक्रम करण्यास सज्ज झाला आहे." त्यामुळे जालावर लवकर मिळणे कठिण वाटते. तुम्हाला हा सिनेमा पहायला उशीर होईल ह्याचे वाईट वाटते. पण मराठी सिनेमाच्या (खरे तर सर्वच) प्रेक्षकाला चित्रपटगृहात आणण्याकरीता हे गरजेचे आहे आणि मला ते आवडले. बाकी, सिनेमा चांगला आहेच. माझे त्याबाबतचे पूर्ण मत लवकरच लिहिन.
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on Tue, 04/07/2009 - 12:47

In reply to यूएफओ ने प्रदर्शन by देवदत्त

Permalink

खर आहे

निदान मराठी चित्रपट तरी थेटरात जाउन बगाया पायजे कशाला हवा जालावर पायोरेटेड कॉपी जरा तरी खर्च करा ना बाकि चित्रपट लय झकास आहे ************************************************************* कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे , स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Mon, 04/06/2009 - 22:35

Permalink

लवकरच बघेन..

:) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by यन्ना _रास्कला on Tue, 04/07/2009 - 05:36

Permalink

स्वत: पहा

आणि आपल्या बरोबर एका अमराठी माणसाला पण पहायला नक्की घेऊन जा. कारण बऱयाच अमराठी लोकांना अजून शिवाजी कळलाच नाहीये. तसे पाहिले तर बऱयाच मराठी लोकांना सुध्धा तो कळला नाहीये. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सँडी on Tue, 04/07/2009 - 06:31

Permalink

समिक्षण

समिक्षण एकदम मस्त केलयं आपण. चित्रपट पाहिल लवकरच... -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
  • Log in or register to post comments

Submitted by जयवी on Tue, 04/07/2009 - 11:27

Permalink

बघायलाच

बघायलाच हवा आता तर.
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Tue, 04/07/2009 - 11:56

Permalink

आपल्या या

आपल्या या सुंदर परिक्षणाने हा चित्रपट पहाण्याची उत्सुक्ता वाढली आहे. धन्यवाद -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Tue, 04/07/2009 - 12:44

Permalink

छान

छान समिक्षण. लवकरच बघणार आहे हा चित्रपट. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

Submitted by मि माझी on Tue, 04/07/2009 - 13:13

Permalink

>>>छान

>>>छान समिक्षण. लवकरच बघणार आहे हा चित्रपट. असेच म्हणते.. मी माझी.. पुणेकर होण्यासाठी तूम्हांला कोणत्यातरी गोष्टीचा जाज्वल्य अभिमान बाळगण आवश्यक आहे..!!
  • Log in or register to post comments

Submitted by उमेश कोठीकर on Tue, 04/07/2009 - 13:15

Permalink

बघितला.

बघितला. स्फूर्तीदायक आहे मराठी मनांसाठी.अर्थात थोडी अतिशयोक्ती आहे.सिनेमासाठी मुलीने वडीलांना आडनाव बदलण्याचा आग्रह करणे,एका भाषणात सरकारी अधिकार्‍याच्या भ्रष्ट प्रवृत्तीचा कायापालट होणे,मराठी पाऊल पडतेच कुठे? वगैरे.पण बाकी विषय छान. "हे राजे" गीत पण छान्.सचिन खेडेकर तर लाजवाब.बारीकसारीक लकबींसह मध्यमवर्गीय भिडस्त मराठी माणूस ते जागा झालेला बाणेदार मराठी गडी त्याने सुरेख उभा केलाय. पोवाडा तर वीररसाने ओथंबलेला.महेश मांजरेकरांचा शिवाजी खराखुरा वाटत नसला तरी टाळ्या घेऊन जातो.संवाद ही चित्रपटाची सगळ्यात प्रभावी बाजू आहे. रोमांच उभे राहतात. सिद्धार्थ जाधवचा गुंड उस्मान पारकर मात्र एकदम फुसका.पडद्यावर दिसल्याबरोबर लोक दचकण्याऐवजी हसू लागतात्.चाकोरीत अडकल्याचा परिणाम. मराठी टक्का उजळून आणि उधळून निघावा असा चित्रपट!
  • Log in or register to post comments

Submitted by फ्रॅक्चर बंड्या on Tue, 04/07/2009 - 14:43

Permalink

पोवाडा

सिनेमामधल्या पोवाड्यासाठी १ कोटी रुपये खर्च केला आहे....असे मी लोकसत्ता मधे वाचले...
  • Log in or register to post comments

Submitted by जागु on Tue, 04/07/2009 - 15:03

Permalink

नक्की बघेन

बघायला हवा लवकर.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 04/07/2009 - 16:15

Permalink

कालच

कालच आमच्या मातोश्री त्यांच्या १५ मैत्रिणींबरोबर हा चित्रपट पाहुन आल्या होत्या...आज मी माझ्या मित्रा बरोबर हा चित्रपट पाहुन आलो...थिअटर हाऊस फुल होत. चांगला मराठी चित्रपट...सुरुवात थोडी हळु आहे पण नंतर चित्रपट वेग धरतो. प्रिया बापट कोळी नृत्यात चिकनी दिसते,सचिन खेडेकरांचा अभिनय अत्यंत सुंदर आहे. रायबा (मकरंद शेट) ह्यांचे संवाद सॉलिइइइट आहेत. दुसरे हिंदी चित्रपट मॉल मधे पाहण्यापेक्षा मराठी चित्रपट पाहिल्याचा जास्त आनंद वाटला. मधे एकदा लाईट देखील गेले(महाराष्ट्रात चित्रपट पण सलग पाहता येत नाही नाहितर आपल शेजारच राज्य गुजरात पहा...)थॅक्स टु जनरेटर...पुढे चित्रपट व्यवस्थित पाहता आला. मराठी माणसाने मराठी चित्रपट पाहिचे नाहित तर कोणी पाहिचे ? तुम्ही देखील पहा. :) (मराठी) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

Submitted by अनिल हटेला on Tue, 04/07/2009 - 16:51

Permalink

नक्की पाहणार !!

जमेल तीतक्या लवकर पाहणार !! :-) समीक्षण उत्तम झालये ,अपेक्षा वाढल्यात !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com