गोब्राह्मण-प्रतिपालक...क्षत्रियकुलावतंस...बहुजनोद्धारक...राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा!
हर हर महादेव!!!
:)
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
श्री शिवछत्रपतींची राजमुद्रा :
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
!!! छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !!!
आपला मराठमोळा
-----------------------------
काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!!
स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
महाराजसाहेबांच्या चरणि आमचाही मानाचा मुजरा!
बाकी, ह्या दिव्यपुरुषाबाबत आम्ही यःकिंचित माणसांनी काय बोलावे? झेप नाही आमची! बस्स, गर्दन झुकवुन, लवुन मनोभावे मुजरा करणे इतकंच आम्ही करु शकतो महाराजांसमोर.
सह्याद्रीच्या कणाकणाला आपल्या पदस्पर्शाने पुलकित केलेल्या, बारा मावळावरची मरगळ झटकुन मर्दांच्या मर्दानगीला स्वराज्यप्राप्तीची धार चढवणार्या, आया-बहिणींना मानानं वागवणार्या, सार्या प्रजेवर पोटच्या पोरावर करावे असे प्रेम करणार्या ह्या जाणत्या राजाला मानाचा मुजरा!!!!!!!!!!!!
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
राजे आम्ही शुद्र मानव तुमच्या जयंती निमित्त भांडतो
पण आपण केलेले कार्य फार थोर आहे
आपणास साष्टांग दंडवत मानाचा मुजरा
आणी काहि बोलणे योग्य नाही
**************************************************************
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या चरणी माझाही मानाचा मुजरा !
गर्जा महाराष्ट्रमाझाच
मस्त आहे हा पोवाडा शाहिर साबळेंचा पोवाडा आहे हा
अंगावर रोमांच उभे राहतात हा
पोवाडा ऐकुन
**************************************************************
तव शौर्याचा एक अंश दे !
तव धैर्याचा जरा स्पर्श दे !
तव तेजांतिल एक किरण दे !
जीवनांतला एकच क्षण दे !
त्या दीप्तीतुनि दाहि दिशा द्रुत उजळुनि टाकू !
पुसू पानिपत !
पुन्हां लिहाया अमुचे भारत,व्यास-वाल्मिकी येतील धावत !!
समस्त मिपाकरांस शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
शिवरायांना मानाचा मुजरा!
"अनामिका"
प्रतिक्रिया
गोब्राह्मण-प्रतिपालक...
श्री
जय भवानी !
छत्रपती
जय शिवाजी!
!!! छत्रपती
जय भवानी , जय शिवाजी !!
प्रौढ
वा घाश्या वा! दिल खुश केलास यार आज तू!
ऐसा युग पुरुष पुन्हा होणे नाही
जय
दीपक राव
शिवरायांना..
जय महाराष्ट्र!
आमचाही
आमचेही
शिवरायांना मानाचा मुजरा!!!!!
तव शौर्याचा एक अंश दे !
जय भवानी