✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

!!! जाणत्या राजाला मानाचा मुजरा !!!

घ
घाशीराम कोतवाल १.२ यांनी
Fri, 03/13/2009 - 10:16  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
43594 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

गोब्राह्मण-प्रतिपालक...

मृगनयनी
Fri, 03/13/2009 - 10:23 नवीन
गोब्राह्मण-प्रतिपालक...क्षत्रियकुलावतंस...बहुजनोद्धारक...राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा! हर हर महादेव!!! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments

श्री

मृगनयनी
Fri, 03/13/2009 - 12:39 नवीन
श्री शिवछत्रपतींची राजमुद्रा : Image removed. युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

जय भवानी !

अवलिया
Fri, 03/13/2009 - 10:24 नवीन
जय भवानी ! जय शिवाजी !! --अवलिया
  • Log in or register to post comments

छत्रपती

मराठमोळा
Fri, 03/13/2009 - 10:26 नवीन
!!! छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !!! आपला मराठमोळा ----------------------------- काले म्रुदुर्यॊ भवति काले भवति दारुण:!! स: साध्नॊति परमश्रॆयम विघ्नांचाप्यधिष्टति!!
  • Log in or register to post comments

जय शिवाजी!

मैत्र
Fri, 03/13/2009 - 10:38 नवीन
प्रौढ प्रताप पुरंधर, गोब्राह्मण-प्रतिपालक, क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !!!
  • Log in or register to post comments

!!! छत्रपती

अमोल नागपूरकर
Fri, 03/13/2009 - 10:49 नवीन
!!! छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो !!!
  • Log in or register to post comments

जय भवानी , जय शिवाजी !!

अनंता
Fri, 03/13/2009 - 11:17 नवीन
जय -भवानी , जय- शिवाजी !!
  • Log in or register to post comments

प्रौढ

शक्तिमान
Fri, 03/13/2009 - 11:48 नवीन
प्रौढ प्रताप पुरंधर, गोब्राह्मण-प्रतिपालक, क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय !!!
  • Log in or register to post comments

वा घाश्या वा! दिल खुश केलास यार आज तू!

धमाल मुलगा
Fri, 03/13/2009 - 11:56 नवीन
महाराजसाहेबांच्या चरणि आमचाही मानाचा मुजरा! बाकी, ह्या दिव्यपुरुषाबाबत आम्ही यःकिंचित माणसांनी काय बोलावे? झेप नाही आमची! बस्स, गर्दन झुकवुन, लवुन मनोभावे मुजरा करणे इतकंच आम्ही करु शकतो महाराजांसमोर. सह्याद्रीच्या कणाकणाला आपल्या पदस्पर्शाने पुलकित केलेल्या, बारा मावळावरची मरगळ झटकुन मर्दांच्या मर्दानगीला स्वराज्यप्राप्तीची धार चढवणार्‍या, आया-बहिणींना मानानं वागवणार्‍या, सार्‍या प्रजेवर पोटच्या पोरावर करावे असे प्रेम करणार्‍या ह्या जाणत्या राजाला मानाचा मुजरा!!!!!!!!!!!! ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

ऐसा युग पुरुष पुन्हा होणे नाही

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 03/13/2009 - 12:53 नवीन
राजे आम्ही शुद्र मानव तुमच्या जयंती निमित्त भांडतो पण आपण केलेले कार्य फार थोर आहे आपणास साष्टांग दंडवत मानाचा मुजरा आणी काहि बोलणे योग्य नाही **************************************************************
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

जय

दिपक
Fri, 03/13/2009 - 12:48 नवीन
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा ... भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या चरणी माझाही मानाचा मुजरा !
  • Log in or register to post comments

दीपक राव

घाशीराम कोतवाल १.२
Fri, 03/13/2009 - 12:52 नवीन
गर्जा महाराष्ट्रमाझाच मस्त आहे हा पोवाडा शाहिर साबळेंचा पोवाडा आहे हा अंगावर रोमांच उभे राहतात हा पोवाडा ऐकुन **************************************************************
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

शिवरायांना..

रम्या
Fri, 03/13/2009 - 12:57 नवीन
..माझाही मानाचा मुजरा!!! जय भवानी ! जय शिवाजी !! जय शंभूराजे !!! आम्ही येथे पडीक असतो!
  • Log in or register to post comments

जय महाराष्ट्र!

सालोमालो
Fri, 03/13/2009 - 14:22 नवीन
ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे| माझीया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे| सालो
  • Log in or register to post comments

आमचाही

अविनाशकुलकर्णी
Fri, 03/13/2009 - 14:23 नवीन
आमचाही मानाचा मुजरा!
  • Log in or register to post comments

आमचेही

विसोबा खेचर
Fri, 03/13/2009 - 14:28 नवीन
आमचेही कोटी कोटी दंडवत.. (नतमस्तक) तात्या.
  • Log in or register to post comments

शिवरायांना मानाचा मुजरा!!!!!

अनामिका
Fri, 03/13/2009 - 17:35 नवीन
तव शौर्याचा एक अंश दे ! तव धैर्याचा जरा स्पर्श दे ! तव तेजांतिल एक किरण दे ! जीवनांतला एकच क्षण दे ! त्या दीप्तीतुनि दाहि दिशा द्रुत उजळुनि टाकू ! पुसू पानिपत ! पुन्हां लिहाया अमुचे भारत,व्यास-वाल्मिकी येतील धावत !! समस्त मिपाकरांस शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! शिवरायांना मानाचा मुजरा! "अनामिका"
  • Log in or register to post comments

तव शौर्याचा एक अंश दे !

सुभाष
Fri, 03/13/2009 - 18:13 नवीन
तव शौर्याचा एक अंश दे ! तव धैर्याचा जरा स्पर्श दे ! प्रज्ञा फारच स्फुर्तिदायक काव्य आहे.
  • Log in or register to post comments

जय भवानी

परिकथेतील राजकुमार
Fri, 03/13/2009 - 18:20 नवीन
जय भवानी जय शिवाजी !! ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा