<<खवव्यनी>>
प्रेरणा
प्रतिक्रीयांच्या नकाशांवरून निरीक्षतांना
कंपूच्या ख्.व. म्हणाल्या,
"काथ्याकूट वरच्या सदरात (..) लिखान,
वाचलेस का ?
तिरके प्रतिसाद आले का पहायचे आहे."
आपल्या संकेतस्थळावर
कंपूच्या प्रतिसादांची वाट पहातांना
चिंटूने न राहून एक कौल पाडला.
"लेख न वाचता +१ ..+२.. सहमत, हि कंपूबाजीच ना ?"
त्यात केवढं मोठं सामान्यज्ञान होतं.
धाग्यावरचे स्कॅनकेलेले लेख वाचतांना
वचकातला एक त्रस्त विचारतो,
"जरा हे समजून सांगता का?"
आणि त्याने धाग्यावर स्कॅनलेल्या लेखाचा आढावा घेतला.
हलके घ्या ;-)
सन्मय देशपांडे
वर्गीकरण
सत्यवचन
In reply to सत्यवचन by मराठमोळा
अनुमोदन.
प्रतिसाद
सही रे देशपा॑ड्या...