✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(प्रातःध्वनि)

ब — बिपिन कार्यकर्ते, Mon, 03/09/2009 - 22:44

प्रतिक्रिया द्या
3880 वाचन

💬 प्रतिसाद (18)

हि:हि:हि:! हो

मेघना भुस्कुटे
Mon, 03/09/2009 - 22:46 नवीन
हि:हि:हि:! होळी साजरी करण्याचा याहून चांगला प्रकार कुठला असणार? धमाल येतेय!
  • Log in or register to post comments

खरं आहे

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 03/09/2009 - 22:47 नवीन
खरं आहे मेघना! भांगेची गरजच नाही आहे, 'हायपर' होण्यासाठी!! ;-) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे

+१

दशानन
Tue, 03/10/2009 - 10:51 नवीन
हेच म्हणतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

भले

अवलिया
Mon, 03/09/2009 - 22:48 नवीन
भले शाब्बास!!! --अवलिया
  • Log in or register to post comments

हेहेहेहे..

प्राजु
Mon, 03/09/2009 - 22:48 नवीन
हेहेहेहे.. आज सगळ्यांचे सगळ्या प्रकारचे ध्वनी येताहेत बाहेर... =)) =)) =)) =)) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सगळ्या प्रकारचे ध्वनी...

बिपिन कार्यकर्ते
Mon, 03/09/2009 - 22:49 नवीन
=)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

बिकाभौ!

चतुरंग
Mon, 03/09/2009 - 22:53 नवीन
प्रतिक्रिया देणं शक्य नाहीये मला!!! :| :| चतुरंग
  • Log in or register to post comments

शिमगा आला रे आला..

नरेश_
Mon, 03/09/2009 - 23:00 नवीन
विडंबकांच्या नानाची टांग ;-) बुरा न मानो होली है !! सही /- आगरी बोली - आगरी बाना.
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

शितल
Tue, 03/10/2009 - 00:13 नवीन
=))
  • Log in or register to post comments

मस्त होळीच

अमोल केळकर
Tue, 03/10/2009 - 08:52 नवीन
मस्त होळीच्या शुभेच्छा =D> -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

धुलवड

सहज
Tue, 03/10/2009 - 09:08 नवीन
मिपावरच्या नवे लेखनातुन शरुवैनीची नवकविता प्रकटताना पाहून सहज म्हणाला बोंबला रे बोंबला हास्यसुनामी येतेय कंपुतला गोतावळा सरसावत कोपच्यात कविता घेताना पेटून टोळी म्हणाली ऍटॅक आक्रमण आक्रमण बेंबीतल्या देठापासुन, गोठलेल्या मेंदुमधे वेदनेचा स्फोटअर्क कळवळताना मंडळी म्हणाली तेच्या आयला बास की आता
  • Log in or register to post comments

हुच्च

अवलिया
Tue, 03/10/2009 - 09:37 नवीन
हुच्च !! स्वतंत्रपणे का नाही टाकले ? कुणी काही बोलणार नाही.. :) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

कविता व प्रतिसाद कविता

वेताळ
Tue, 03/10/2009 - 10:46 नवीन
दोन्हीही एक नंबरी. वेताळ
  • Log in or register to post comments

तेच....

चिकु
Tue, 03/10/2009 - 11:12 नवीन
तेच ..म्हणतो मी ...................! चिक्क्क्क्कु
  • Log in or register to post comments

अशक्य

विनायक पाचलग
Tue, 03/10/2009 - 11:14 नवीन
अशक्य छानसे वाचलेले विनायक पाचलग
  • Log in or register to post comments

होळी स्पेशल!

क्रान्ति
Tue, 03/10/2009 - 11:46 नवीन
इतकी लोटपोट होळी याआधी कधीच नव्हती झाली. मस्त मजा येतेय. लगे रहो विडम्बक कम्पनी! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
  • Log in or register to post comments

मस्त !!

सायली पानसे
Tue, 03/10/2009 - 11:53 नवीन
मस्त! :-))
  • Log in or register to post comments

विडंबन वीरांनो !!

जयवी
Tue, 03/10/2009 - 14:18 नवीन
आवरा रे..... इथे पुरी वाट लागलीये हसून हसून !!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा