सकाळी उठल्यावर अंथरूणातून
आरश्यासमोर तोंड धुताना
ब्रश मला म्हणाला
"घास रे मेल्या
घास, लवकर घास"
आळस देताना
अंग मोकळं करताना
चुकून पोट म्हणालं
ढम ढम ढम...
ट्रेनच्या बाकड्यावर
शेजारच्या भय्याचा
घामट दर्प घेताना
चष्मा म्हणाला
"तरी मी तुला सांगत होतो
भलतीकडे बघू नको"
Taxonomy upgrade extras
वाचने
3910
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
हि:हि:हि:! हो
खरं आहे
In reply to हि:हि:हि:! हो by मेघना भुस्कुटे
+१
In reply to खरं आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
भले
हेहेहेहे..
सगळ्या प्रकारचे ध्वनी...
In reply to हेहेहेहे.. by प्राजु
बिकाभौ!
शिमगा आला रे आला..
(विषय दिलेला नाही)
मस्त होळीच
धुलवड
हुच्च
In reply to धुलवड by सहज
कविता व प्रतिसाद कविता
तेच....
अशक्य
होळी स्पेशल!
मस्त !!
विडंबन वीरांनो !!