✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(रांधण्याची शिकवणी)

च — चतुरंग, Wed, 03/04/2009 - 20:31

प्रतिक्रिया द्या
4327 वाचन

💬 प्रतिसाद (25)

ठ्ठो!!! हुच्

अवलिया
Wed, 03/04/2009 - 20:38 नवीन
ठ्ठो!!! हुच्च!!! :) --अवलिया
  • Log in or register to post comments

++१

राघव
गुरुवार, 03/05/2009 - 12:12 नवीन
मस्त लिहिलेत रंगराव! रंगदादा से बातां: तुमच्याकडे विडंबन करणे शिकायला यावे म्हणतो .. कसे? :? (विद्यार्थी)मुमुक्षु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

तुम्हाला

लिखाळ
Wed, 03/04/2009 - 20:40 नवीन
तुम्हाला म्हणजे उरक कसा बिलकूल नाही गडे. जिथेतिथे बघावं तर तेल अन हळदीचे सडे!
कमाल आहे. मिसळणाचा डबा हळूच उघडला पाहिजे.. नाहितर मोहरी-हळद-तिखट एकत्र होतं :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/04/2009 - 20:43 नवीन
च्यायला हे एक गृहस्थ आहे भो मिपावर...आली कविता की कर दळण. यांच्याच धाकाने माझ्यातला कवी मेला...:) तुम्हाला म्हणजे उरक कसा बिलकूल नाही गडे. जिथेतिथे बघावं तर तेल अन हळदीचे सडे! च्यामारी...हहपुवा झाली ! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

अरेरे, तुमच्यातला कवी मेला?

चतुरंग
Wed, 03/04/2009 - 20:53 नवीन
हा धाक नसून प्रेरणा समजावी! म्हणजे वडिलधार्‍याचा प्रेमळ धाक असतोना तसे! ;) तुमच्या कविता येऊद्यात हो प्राडॉ. चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वोक्के

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/04/2009 - 21:01 नवीन
चारोळी,आरोळी, मुक्तछंद...काही तरी टाकतोच. फक्त तुम्हाला कामामुळे मिपावर कधी यायला जमणार नाही तेवढे कळवा...:) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

हा हा हा ...

छोटा डॉन
गुरुवार, 03/05/2009 - 09:08 नवीन
बिरुटेसरांची प्रतिक्रिया म्हणजे कवीचे प्रामाणीक प्रतिपादन वाटले. चालु द्यात, मज्जा येते आहे ... बाकी रंगाशेठ, समजा बिरुटेस्रांनी कविता टाकली आणि दैवयोगाने तुम्ही इथे नसाल तर "विडंबन खतरे मे है " म्हणुन आम्ही स्वतःच ह्यात उतरु व एक विडंबन लिहुन टाकु. आणि हो, विडंबन मस्त ह्यात वादच नाही. शॉल्लेट मज्जा आली, चालु द्यात ... ------ ( हंगामी विडंबक + स्वयंपाकी ) छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>यांच्याच

शितल
Wed, 03/04/2009 - 21:22 नवीन
>>>यांच्याच धाकाने माझ्यातला कवी मेला... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ह्येच

भडकमकर मास्तर
गुरुवार, 03/05/2009 - 00:32 नवीन
ह्येच मन्तो... ... ब्येष्ट कविता आहे... फक्त मूळ कवितेतलं श्रुंगाराचं ( किंवा इथे अजून कसलं) सेकंड डायमेन्शन कुठे सापडतंय का पाहत होतो... :) तसं काही झालं असतं तर अजूनच मजा आली असती... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

:-)

सहज
Wed, 03/04/2009 - 20:50 नवीन
झकास विडंबन रंगाशेठ.
  • Log in or register to post comments

१+

शितल
Wed, 03/04/2009 - 21:24 नवीन
सहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

वस्तुस्थिती

क्रान्ति
Wed, 03/04/2009 - 20:58 नवीन
बहुतेक रोज होत असेल रांधण्याची अशी शिकवणी! मस्तच केलय विडंबन. नंतर तेल हळदीचे सडे पण स्वच्छ करावे लागत असतील ना? क्रान्ति
  • Log in or register to post comments

आता

रामदास
Wed, 03/04/2009 - 21:07 नवीन
बिये किंवा एमेच्या अभ्यासक्रमात येणार तुमची विडंबनं. चला या निमीत्तानी लोकं वाचतील अडगळीतल्या कविता
  • Log in or register to post comments

अरे भौ

विनायक प्रभू
Wed, 03/04/2009 - 21:20 नवीन
अरे भौ रंगा कीती करतोस रे दंगा विडंबन करुन रामदासांना दाखवला ठेंगा
  • Log in or register to post comments

हा हा!

चित्रा
Wed, 03/04/2009 - 21:54 नवीन
तुम्हाला म्हणजे उरक कसा बिलकूल नाही गडे. जिथेतिथे बघावं तर तेल अन हळदीचे सडे! डोळ्यासमोर चित्र उभे राहिले :) काय खरं नाही!
  • Log in or register to post comments

डोळ्यासमो

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 03/04/2009 - 22:21 नवीन
डोळ्यासमोर चित्र उभे राहिले काय खरं नाही! खरंच डोळ्यासमोर चित्रं आलं, पण कोणाचं खरं नाही? ;-) अदिती माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

आमंत्रण

चित्रा
Wed, 03/04/2009 - 23:46 नवीन
असे नक्की कोणाचे खरे नाही, ते खरे खरे सांगून का बरे पुढच्या वेळी चांगलेचुंगले (आयते) खाण्याचे आमंत्रण चुकवू? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

संपूर्ण विडंबन

संदीप चित्रे
Wed, 03/04/2009 - 23:50 नवीन
आवडलं रे.. >> माझ्या मनातलं बोललात. कितीतरी दिवसात बघा गवार निवडली नाहीत >> तुम्हाला म्हणजे उरक कसा बिलकूल नाही गडे. जिथेतिथे बघावं तर तेल अन हळदीचे सडे! हे तर विशेष आवडलं :)
  • Log in or register to post comments

खरं आहे....

बिपिन कार्यकर्ते
Wed, 03/04/2009 - 23:55 नवीन
खरं आहे.... आली कविता की कर विडंबन... आणि ती पण एकदम कडक.... कौनसी चक्की का आटा खाते हो, ठाकूर? बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

तेल-हळदीचे सडे

बेसनलाडू
गुरुवार, 03/05/2009 - 00:36 नवीन
फार मस्त! (स्वयंपाकी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

झकास

नंदन
गुरुवार, 03/05/2009 - 01:17 नवीन
विडंबन!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

दंडवत..!

प्राजु
गुरुवार, 03/05/2009 - 08:54 नवीन
बाकी शिकवणी पूर्ण झाली की सांगा.. येतो आम्ही ती रसा भाजी खायला. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

कहर !!

जयवी
गुरुवार, 03/05/2009 - 16:32 नवीन
कहर आहे अगदी :) ह ह पु वा !!
  • Log in or register to post comments

आमची पाककृती गोड मानून घेणार्‍या सर्वांचे आभार!!

चतुरंग
गुरुवार, 03/05/2009 - 18:26 नवीन
(बल्लव) चतुरंग
  • Log in or register to post comments

हा

केशवसुमार
Sun, 03/08/2009 - 22:19 नवीन
रंगाशेठ, जोरात चालू आहे..चालू दे.. (अंमळ उशिरा प्रतिसाद देणारा) केशवसुमार
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा