✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अक्षराची किमया.

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
Sun, 03/01/2009 - 04:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2004 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

सुंदर..

शितल
Sun, 03/01/2009 - 06:11 नवीन
सामंत काका, नेहमीच तुमचे लिखाण खुप सुंदर आणि अनुभव संपन्न असते :)
  • Log in or register to post comments

सामंतकाका,

रेवती
Sun, 03/01/2009 - 07:37 नवीन
सामंतकाका, नेहमीप्रमाणेच चांगली, बोध घ्यावा अशी कथा आहे. रेवती
  • Log in or register to post comments

मस्त !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 03/01/2009 - 07:56 नवीन
>>माझ्या मनात आलं,जर का मात्रा आणि वेलांटीने माझ्या नांवाचा उच्चार बद्लू शकतो तर मग सर्वच अक्षरं मी शिकले तर माझ्या आयुष्यात किती बदल होऊं शकेल ? क्या बात है ! अनुभव लेखन अजून येऊ द्या !
  • Log in or register to post comments

सामंतकाका एकदम सुंदर बोधप्रद लिखाण!

चतुरंग
Sun, 03/01/2009 - 08:24 नवीन
अक्षरांचे असे सुंदर पूल माणसे उभी करतात, घडवतात, जोडतात आणि ती माणसे मग पुन्हा नवनवे पूल बांधून सारे जग जोडतात! अक्षरांमध्ये फार मोठी शक्ती आहे, खरं आहे! म्हणूनच तर त्याला 'अक्षर' म्हणजे कधीही क्षरण न होणारे, नाश न पावणारे असं म्हणत असावेत का? चतुरंग
  • Log in or register to post comments

अक्षरांत

विसोबा खेचर
Sun, 03/01/2009 - 08:27 नवीन
अक्षरांत प्रचंड शक्ति आहे.त्यात जादू आहे.जगात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अक्षरं. माझी आई जीवंत असती तर तिने माझी नक्कीच पाठ थोपटली असती"...चमेली डोळ्यातलं पाणी पुसत पुसत पुटपुटली. श्रीकृष्णा, अरे म्हातार्‍या, रडवलंस रे! सुंदर छोटेखानी लेख..! (अक्षरप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments

सुंदर लेखन

प्रकाश घाटपांडे
Sun, 03/01/2009 - 10:05 नवीन
आमचे देव गुरुजी रोज पाच ओळी शुद्धलेखन करायला सांगायचे. टाक दौतीने . पेन चालायचा नाही. दिसला तर ठेचुन काढायचे. पन आमच अक्षर काय सुदारल नाही ब्वॊ. सुंदर अक्षर असणार्‍यांबद्द्ल आमाला असुया युक्त आदर वाटतो .अक्षर सुंदर असो वा नसो त्यात ताकद असते. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

आभार

श्रीकृष्ण सामंत
Wed, 03/04/2009 - 08:45 नवीन
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिये बद्दल आभार www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments

वा!

प्रमोद देव
Wed, 03/04/2009 - 12:27 नवीन
सामंतसाहेब लेख मस्त शब्दबद्ध केला आहे आणि त्या चमेलीची जिद्दही जबरदस्त आहे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा