>>माझ्या मनात आलं,जर का मात्रा आणि वेलांटीने माझ्या नांवाचा उच्चार बद्लू शकतो तर मग सर्वच अक्षरं मी शिकले तर माझ्या आयुष्यात किती बदल होऊं शकेल ?
क्या बात है ! अनुभव लेखन अजून येऊ द्या !
अक्षरांचे असे सुंदर पूल माणसे उभी करतात, घडवतात, जोडतात आणि ती माणसे मग पुन्हा नवनवे पूल बांधून सारे जग जोडतात!
अक्षरांमध्ये फार मोठी शक्ती आहे, खरं आहे! म्हणूनच तर त्याला 'अक्षर' म्हणजे कधीही क्षरण न होणारे, नाश न पावणारे असं म्हणत असावेत का?
चतुरंग
अक्षरांत प्रचंड शक्ति आहे.त्यात जादू आहे.जगात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अक्षरं.
माझी आई जीवंत असती तर तिने माझी नक्कीच पाठ थोपटली असती"...चमेली डोळ्यातलं पाणी पुसत पुसत पुटपुटली.
श्रीकृष्णा,
अरे म्हातार्या, रडवलंस रे!
सुंदर छोटेखानी लेख..!
(अक्षरप्रेमी) तात्या.
आमचे देव गुरुजी रोज पाच ओळी शुद्धलेखन करायला सांगायचे. टाक दौतीने . पेन चालायचा नाही. दिसला तर ठेचुन काढायचे. पन आमच अक्षर काय सुदारल नाही ब्वॊ. सुंदर अक्षर असणार्यांबद्द्ल आमाला असुया युक्त आदर वाटतो .अक्षर सुंदर असो वा नसो त्यात ताकद असते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
प्रतिक्रिया
सुंदर..
सामंतकाका,
मस्त !
सामंतकाका एकदम सुंदर बोधप्रद लिखाण!
अक्षरांत
सुंदर लेखन
आभार
वा!