✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुला कापते रे तुला कापते

म — मूखदूर्बळ, Wed, 01/21/2009 - 16:42

प्रतिक्रिया द्या
3026 वाचन

💬 प्रतिसाद (14)
द
दशानन Wed, 01/21/2009 - 16:53 नवीन

तुझ्या

तुझ्या पगाराचा जीवा ध्यास लागे तुझ्या नोकरीने मनी खर्च जागे तुझ्या कार्डने मी मॉल नाहते =)) जबरा !
  • Log in or register to post comments
क
केवळ_विशेष Wed, 01/21/2009 - 17:12 नवीन

हेच म्हणतो...

:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन
अ
अवलिया Wed, 01/21/2009 - 20:07 नवीन

+२

:) --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केवळ_विशेष
स
संदीप चित्रे Wed, 01/21/2009 - 20:28 नवीन

जमतय खास...

विडंबन आवडले.... :) एकच सूचना. >> तुझ्या कार्डने मी मॉल नाहते ही ओळ थोडी बदलली तर जास्त परिणामकारक होईल..... 'मॉल नाहते' तितकंसं नीट पोचत नाहीये.
  • Log in or register to post comments
म
मूखदूर्बळ गुरुवार, 01/22/2009 - 09:12 नवीन

धन्यवाद

धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 01/22/2009 - 11:36 नवीन

चांगलं आहे

चांगलं आहे पण 'पुरूषाची पर्स' जरा विचित्र वाटत आहे. त्याऐवजी वॉलट, पाकीट, खिसा योग्य वाटेल. आता ते मीटरमधे बसतं का नाही हा माझा प्रश्न नाही. "आमी काय कवी नाय!" अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
म
मूखदूर्बळ गुरुवार, 01/22/2009 - 11:10 नवीन

सुचने

सुचने बद्दल धन्यवाद अदिती आणि संदीप :)
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला गुरुवार, 01/22/2009 - 11:40 नवीन

+१

पती न्याहळी का कधी शेजारणीला लाटणे घेऊनी मी सदा राहते =)) सही !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
प
प्रसाद कोपरकर गुरुवार, 01/22/2009 - 12:07 नवीन

तुला पाह्ते

O:) जगाच्या पाठीवर मधील श्रवणीय गीत आहे पडद्यावर कारुण्यरस निर्माण करते. विडम्बन देखील तीतकेच सुन्दरrong> :H
  • Log in or register to post comments
द
दिपक गुरुवार, 01/22/2009 - 12:15 नवीन

मस्त

विंबंल्डन आवडले :)
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 01/22/2009 - 14:11 नवीन

विंबंल्डन

विंबंल्डन का विडंबन? (टॅगही बंद करत आहे.) अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक
द
दिपक गुरुवार, 01/22/2009 - 14:32 नवीन

:)

काही नाही विडंबन चे विंबंल्डन केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
म
मूखदूर्बळ गुरुवार, 01/22/2009 - 19:58 नवीन

परतीचा

परतीचा धन्यवाद :) हे सगळ ठळक का दिसतय ? बोल्ड टॅग बंद नाही झालय का ? :(
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 01/22/2009 - 13:29 नवीन

सह्ही

विडंबन :) लगे रहो. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा