✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुला कापते रे तुला कापते

म — मूखदूर्बळ, Wed, 01/21/2009 - 16:42

प्रतिक्रिया द्या
3029 वाचन

💬 प्रतिसाद (14)

तुझ्या

दशानन
Wed, 01/21/2009 - 16:53 नवीन
तुझ्या पगाराचा जीवा ध्यास लागे तुझ्या नोकरीने मनी खर्च जागे तुझ्या कार्डने मी मॉल नाहते =)) जबरा !
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो...

केवळ_विशेष
Wed, 01/21/2009 - 17:12 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

+२

अवलिया
Wed, 01/21/2009 - 20:07 नवीन
:) --अवलिया अवलियाची अनुदिनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केवळ_विशेष

जमतय खास...

संदीप चित्रे
Wed, 01/21/2009 - 20:28 नवीन
विडंबन आवडले.... :) एकच सूचना. >> तुझ्या कार्डने मी मॉल नाहते ही ओळ थोडी बदलली तर जास्त परिणामकारक होईल..... 'मॉल नाहते' तितकंसं नीट पोचत नाहीये.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मूखदूर्बळ
गुरुवार, 01/22/2009 - 09:12 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

चांगलं आहे

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 01/22/2009 - 11:36 नवीन
चांगलं आहे पण 'पुरूषाची पर्स' जरा विचित्र वाटत आहे. त्याऐवजी वॉलट, पाकीट, खिसा योग्य वाटेल. आता ते मीटरमधे बसतं का नाही हा माझा प्रश्न नाही. "आमी काय कवी नाय!" अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments

सुचने

मूखदूर्बळ
गुरुवार, 01/22/2009 - 11:10 नवीन
सुचने बद्दल धन्यवाद अदिती आणि संदीप :)
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
गुरुवार, 01/22/2009 - 11:40 नवीन
पती न्याहळी का कधी शेजारणीला लाटणे घेऊनी मी सदा राहते =)) सही !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

तुला पाह्ते

प्रसाद कोपरकर
गुरुवार, 01/22/2009 - 12:07 नवीन
O:) जगाच्या पाठीवर मधील श्रवणीय गीत आहे पडद्यावर कारुण्यरस निर्माण करते. विडम्बन देखील तीतकेच सुन्दरrong> :H
  • Log in or register to post comments

मस्त

दिपक
गुरुवार, 01/22/2009 - 12:15 नवीन
विंबंल्डन आवडले :)
  • Log in or register to post comments

विंबंल्डन

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 01/22/2009 - 14:11 नवीन
विंबंल्डन का विडंबन? (टॅगही बंद करत आहे.) अदिती आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक

:)

दिपक
गुरुवार, 01/22/2009 - 14:32 नवीन
काही नाही विडंबन चे विंबंल्डन केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

परतीचा

मूखदूर्बळ
गुरुवार, 01/22/2009 - 19:58 नवीन
परतीचा धन्यवाद :) हे सगळ ठळक का दिसतय ? बोल्ड टॅग बंद नाही झालय का ? :(
  • Log in or register to post comments

सह्ही

इनोबा म्हणे
गुरुवार, 01/22/2009 - 13:29 नवीन
विडंबन :) लगे रहो. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा