(ग दि मा, राजाभाऊ आणि बाबुजींची क्षमा मागून 'तुला पाहते रे तुला पाहते' ह्या अजरामर गीतचे स्वैर विडंबन लिहीण्याचा प्रयत्न )
तुला कापते रे तुला कापते
तुझी पर्स माझ्या मनी राहते
जरी साधीभोळी तुला कापते
तुझ्या पगाराचा जीवा ध्यास लागे
तुझ्या मिळकतीने मनी खर्च जागे
तुझ्या कार्डने मी मॉल नाहते
किती भाग्य थोर ह्या साधेपणीही
दिसे वस्तू निद्रेत जागेपणीही
उगी का वाण्याचे बील वाढते
कधी बोका पाहतो का बडग्याला
पती न्याहळी का कधी शेजारणीला
लाटणे घेऊनी मी सदा राहते
(चू भू द्या घ्या )
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3042
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुझ्या
हेच म्हणतो...
In reply to तुझ्या by दशानन
+२
In reply to हेच म्हणतो... by केवळ_विशेष
जमतय खास...
धन्यवाद
चांगलं आहे
सुचने
+१
तुला पाह्ते
मस्त
विंबंल्डन
In reply to मस्त by दिपक
:)
In reply to विंबंल्डन by ३_१४ विक्षिप्त अदिती
परतीचा
सह्ही