Skip to main content

उंदीर

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 01/09/2025 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
घरात पडला उंदीर मरूनी थकलो सगळे शोध घेऊनी चंद्रावर गेला मानव तरीही उंदीर शोधण्या गॅजेटच नाही...
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 679
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

पाडा जिल्ब्या लिहा उखाणे नवा विषय अन नवे बहाणे खिशास तोशीस पडते थोडी? येता जाता फुका कुटाणे ह. घ्या.