लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 01/09/2025 18:26 या दिवशी प्रकाशित केले. घरात पडला उंदीर मरूनी थकलो सगळे शोध घेऊनी चंद्रावर गेला मानव तरीही उंदीर शोधण्या गॅजेटच नाही... काव्यरस आयुष्य लेखनविषय: कविता वाचने 679 प्रतिक्रिया 1 प्रतिक्रिया जे ब्बात राजेंद्र मेहेंदळे शनिवार, 06/09/2025 18:28 पाडा जिल्ब्या लिहा उखाणे नवा विषय अन नवे बहाणे खिशास तोशीस पडते थोडी? येता जाता फुका कुटाणे ह. घ्या.
जे ब्बात राजेंद्र मेहेंदळे शनिवार, 06/09/2025 18:28 पाडा जिल्ब्या लिहा उखाणे नवा विषय अन नवे बहाणे खिशास तोशीस पडते थोडी? येता जाता फुका कुटाणे ह. घ्या.
प्रतिक्रिया
जे ब्बात