पाणि

मॅन्ड्रेक's picture
मॅन्ड्रेक in जे न देखे रवी...
27 Dec 2008 - 4:16 pm

पाणि
प्रसंगी
डोळ्यातून येतं,
काळजाचं होतं,
अंगातही असतं,
आणि लाथ मारीन तिथेही काढता येतं!
तेवढंच पुरत असतं तर ,
किती बरं झालं असतं!

-vinya pandit.

कविताविचार

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

27 Dec 2008 - 4:20 pm | विनायक प्रभू

लय पाणीदा कविता बॉ.

घाटावरचे भट's picture

27 Dec 2008 - 4:28 pm | घाटावरचे भट

टॅकाटाआ

तडकडताई सांगलीवाली's picture

27 Dec 2008 - 7:35 pm | तडकडताई सांगलीवाली

प्रसंगी
डोळ्यातून येतं,
काळजाचं होतं,
अंगातही असतं,
आणि लाथ मारीन तिथेही काढता येतं!

त्याला पाणी म्हणतात... पाणि म्हणजे हात... उदा. पाणिग्रहण.

असल्या चुका टाळाव्यात...

रेझर रेमॉन's picture

2 Jan 2009 - 7:43 pm | रेझर रेमॉन

मंद किन्नरी,
विन्याची कविता चांगली आहे.
पाणी तला णी कितवा का असे ना.
तिथे नी नाही हे काय कमी आहे?
आणि असता तरी काय फरक पडला असता?
बिन पाण्याने झाली असती.