मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाणि

मॅन्ड्रेक · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
पाणि प्रसंगी डोळ्यातून येतं, काळजाचं होतं, अंगातही असतं, आणि लाथ मारीन तिथेही काढता येतं! तेवढंच पुरत असतं तर , किती बरं झालं असतं! -vinya pandit.

वाचने 2803 वाचनखूण प्रतिक्रिया 4

विनायक प्रभू 27/12/2008 - 16:20
लय पाणीदा कविता बॉ.

तडकडताई सांगलीवाली 27/12/2008 - 19:35
प्रसंगी डोळ्यातून येतं, काळजाचं होतं, अंगातही असतं, आणि लाथ मारीन तिथेही काढता येतं! त्याला पाणी म्हणतात... पाणि म्हणजे हात... उदा. पाणिग्रहण. असल्या चुका टाळाव्यात...

रेझर रेमॉन 02/01/2009 - 19:43
मंद किन्नरी, विन्याची कविता चांगली आहे. पाणी तला णी कितवा का असे ना. तिथे नी नाही हे काय कमी आहे? आणि असता तरी काय फरक पडला असता? बिन पाण्याने झाली असती.