लेखक मॅन्ड्रेक यांनी शनिवार, 27/12/2008 16:16 या दिवशी प्रकाशित केले. पाणि प्रसंगी डोळ्यातून येतं, काळजाचं होतं, अंगातही असतं, आणि लाथ मारीन तिथेही काढता येतं! तेवढंच पुरत असतं तर , किती बरं झालं असतं! -vinya pandit. लेखनविषय: कविता लेखनप्रकार विचार वाचने 2820 प्रतिक्रिया 4 प्रतिक्रिया पाणी विनायक प्रभू शनिवार, 27/12/2008 16:20 लय पाणीदा कविता बॉ. (विषय दिलेला नाही) घाटावरचे भट शनिवार, 27/12/2008 16:28 In reply to पाणी by विनायक प्रभू टॅकाटाआ पाणी... पाणि नाही. तडकडताई सांगलीवाली शनिवार, 27/12/2008 19:35 प्रसंगी डोळ्यातून येतं, काळजाचं होतं, अंगातही असतं, आणि लाथ मारीन तिथेही काढता येतं! त्याला पाणी म्हणतात... पाणि म्हणजे हात... उदा. पाणिग्रहण. असल्या चुका टाळाव्यात... मंद रेझर रेमॉन शुक्रवार, 02/01/2009 19:43 मंद किन्नरी, विन्याची कविता चांगली आहे. पाणी तला णी कितवा का असे ना. तिथे नी नाही हे काय कमी आहे? आणि असता तरी काय फरक पडला असता? बिन पाण्याने झाली असती.
पाणी... पाणि नाही. तडकडताई सांगलीवाली शनिवार, 27/12/2008 19:35 प्रसंगी डोळ्यातून येतं, काळजाचं होतं, अंगातही असतं, आणि लाथ मारीन तिथेही काढता येतं! त्याला पाणी म्हणतात... पाणि म्हणजे हात... उदा. पाणिग्रहण. असल्या चुका टाळाव्यात...
मंद रेझर रेमॉन शुक्रवार, 02/01/2009 19:43 मंद किन्नरी, विन्याची कविता चांगली आहे. पाणी तला णी कितवा का असे ना. तिथे नी नाही हे काय कमी आहे? आणि असता तरी काय फरक पडला असता? बिन पाण्याने झाली असती.
प्रतिक्रिया
पाणी
लय पाणीदा कविता बॉ.
(विषय दिलेला नाही)
In reply to पाणी by विनायक प्रभू
टॅकाटाआ
पाणी... पाणि नाही.
प्रसंगी
डोळ्यातून येतं,
काळजाचं होतं,
अंगातही असतं,
आणि लाथ मारीन तिथेही काढता येतं!
त्याला पाणी म्हणतात... पाणि म्हणजे हात... उदा. पाणिग्रहण.
असल्या चुका टाळाव्यात...
मंद
मंद किन्नरी,
विन्याची कविता चांगली आहे.
पाणी तला णी कितवा का असे ना.
तिथे नी नाही हे काय कमी आहे?
आणि असता तरी काय फरक पडला असता?
बिन पाण्याने झाली असती.