“व्हॉट आर दे डुईंग नाऊ मामा?”
“टोल्ड यु विहान, डिन्ट आय? कॉल मी आई, ओके? नाऊ दे आर ऑफेरिंग नैवेद्यम”
“व्हॉट आर दे ऑफरिंग मा..आई?”
“आय गेस भाजी-भाकरीए. भाजी इज ऑफ लिफी व्हेजी मे बी फेनुग्रीक, अँड भाकरी इज अ फ्लॅट ब्रेड मेड अप ऑफ मे बी बाजरा ऑर जोवार. सी, सी विठोबा लाईक्स ऑरगॅनिक फूड! या?”
“शिल्पा, नॉट विठोबा, विठेश्वर!”
“पापा, सॉरी, बाबा, माला आयडिया आली. मास्टरशेफ ज्यु फर्स्ट राऊंड साठी जोवार भाकरी बेस पिझ्झा विथ लिफी, अललॉट ऑफ व्हेजी टॉपिंग्स बनाउ?”
“यु आर स्टील आफ्टर दॅट सिली शो? तुझे एम आय टी प्रेप क्लासेस नेक्स्ट वीक से शुरु होणार आहेत ना? लिस्टन टु युअर पापा वन्स फॉर गॉड्स सेक!”
“श्श..रवी! वी आर इन गॉड्स प्लेस.. लेमि प्रे.. बोलाss पुंढलीक..”
वाचने
11925
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला!!
परदेशी गेलेल्यांच्या
परदेशी कशाला देशातही तीच परिस्थिती आहे.
In reply to परदेशी गेलेल्यांच्या by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
In reply to परदेशी कशाला देशातही तीच परिस्थिती आहे. by कर्नलतपस्वी
हुर्रे
In reply to भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास by हणमंतअण्णा शंक…
कथा वाचली, आणि जरी हे
धाग्याचे काश्मीर होत आहे
परदेशी देशी
एम आय टी प्रेप क्लासेस
In reply to परदेशी देशी by हणमंतअण्णा शंक…
असं कुठंही लिहिलेलं नाही वा
In reply to परदेशी देशी by हणमंतअण्णा शंक…
नको असलेल्या भारतीय ( एन आर
In reply to असं कुठंही लिहिलेलं नाही वा by चौकस२१२
अहो तुमचाच काहीतरी गैरसमाज
In reply to नको असलेल्या भारतीय ( एन आर by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
मी तेच म्हणतोय
In reply to अहो तुमचाच काहीतरी गैरसमाज by चौकस२१२
छे छे
In reply to असं कुठंही लिहिलेलं नाही वा by चौकस२१२
मिसळ...
In reply to छे छे by हणमंतअण्णा शंक…
हवस्टो (हंड्रेड वर्ड स्टोरी) लाईक्ड.
सहमत.
In reply to हवस्टो (हंड्रेड वर्ड स्टोरी) लाईक्ड. by चित्रगुप्त
सवि* दा*ले
भाजी भाकरीचा नेवैद्य अवश्य
In reply to सवि* दा*ले by हणमंतअण्णा शंक…
मान्य गवि,
In reply to भाजी भाकरीचा नेवैद्य अवश्य by गवि
काय हो चकोल्यांची आठवण काढलीत
In reply to मान्य गवि, by हणमंतअण्णा शंक…
चकोल्या
In reply to काय हो चकोल्यांची आठवण काढलीत by गवि
चकोल्या करताना लाटलेली कणिक तुकडे करून थेट कच्ची डाळीत सोडण्याऐवजी ती जरा जाडसर पोळीसारखी काहीशी भाजून मग त्याचे चौकोनी तुकडे करून सोडणे हा व्हेरियंट अधिक चांगला लागतो.नक्कीच! मला वाटते हा व्हेरियंट चकुल्या थंड झाल्यावरही बरा लागेल कारण डाळ शोषून घ्यायची कणकेची क्षमता भाजल्यामुळे कमी झालेली असेल. ग्लुटेनचे प्रमाण जरासे जास्त असलेले गहू चकोल्यांसाठी उत्तम लागतात हा अनुभव. थोडसा डुरुम गहू/पीठ + आपला गहू/पीठ असे मिश्रण मला आवडते. गरम पोळ्या आणि शिळा मटणाचा रस्सा, कटाची आमटी किंवा तत्सम सगळ्या आमट्या कालवून मलाही खूप आवडतात. शिळ्या पोळ्या आणि गरम आमट्या हेही आवडते. दोन्ही गरम असले की चवीची मजा घेता येत नाही फारशी.चकोल्या..
In reply to काय हो चकोल्यांची आठवण काढलीत by गवि
मान्य!
In reply to मान्य गवि, by हणमंतअण्णा शंक…
कालच...
In reply to सवि* दा*ले by हणमंतअण्णा शंक…
वाह. आमच्या कार्यालयाच्या
In reply to कालच... by योगी९००
हं.
भाषांची खिचडी, ओह, आय ॲम सो सॉरी... ॲन इंडियन सबकॉन्टिनेन्ट
Aromatic long grains of
In reply to भाषांची खिचडी, ओह, आय ॲम सो सॉरी... ॲन इंडियन सबकॉन्टिनेन्ट by टर्मीनेटर
सही हैं... :) :) :)
In reply to Aromatic long grains of by गवि
Seasoned in cleared butter
In reply to Aromatic long grains of by गवि
ChatGPT ची फोडणी
In reply to Aromatic long grains of by गवि
खिचडी चे शास्त्रीय नांव
अरे वाह... 'खिचडीला' असे खरोखरचे शास्त्रीय नाव पण आहे का?
In reply to खिचडी चे शास्त्रीय नांव by सामान्यनागरिक
कोणी हे सांगेल का?
An age-old Maharashtrian breakfast
In reply to कोणी हे सांगेल का? by राजेंद्र मेहेंदळे
ये भी सही हैं... :)
In reply to An age-old Maharashtrian breakfast by सर टोबी
फोडणीची पोळी :)
In reply to कोणी हे सांगेल का? by राजेंद्र मेहेंदळे
फोडणीच्या...
In reply to कोणी हे सांगेल का? by राजेंद्र मेहेंदळे