आयुष्याच्या सहाणेवर चंदन उगाळत नाही
भूतकाळा वरती, दोष मी उगाच मढत नाही
पांघरून भुतांच्या झुली ,वर्तमानात जगत नाही
उघडून चिंध्याचे गाठोडे, मी उगाच चिवडत नाही
करूनी पाटी कोरी, जुने हिशोब मांडत नाही
कर्जमुक्त मी आता, कुठलेही व्याज भरत नाही
झाली दृष्टीपटले साफ,लक्ष धुसर दिसत नाही
अमृत कणांचे आता, विष मी बनवत नाही
काव्यरस
वाचने
5631
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुवी,माऊलींचे धन्यवाद.
मस्त
म्हणले तर फार आवघड नाही.....
In reply to मस्त by ज्ञानोबाचे पैजार
अवघड आहे, पण ....
In reply to मस्त by ज्ञानोबाचे पैजार
झाली दृष्टीपटले साफ,लक्ष धुसर
झाली दृष्टीपटले साफ,लक्ष धुसर दिसत नाही मिळणाऱ्या अमृत कणांचे,आता विष मी बनवत नाही_/\_क्या बात!!
मनापासून आभार
एकदम सुरेख
मिळणाऱ्या अमृत कणांचे,आता विष
मनापासून आभार
खूप छान. ज्याला हे जमलं तो
पण एक शंका. अमृताचे कण की
अमृत द्रव पदार्थ पण जेव्हा
गरिबीच्या रेषेखाली... छत्रपती
#छत्रपती नाही तर छे छे
In reply to गरिबीच्या रेषेखाली... छत्रपती by प्राची अश्विनी
@प्राची अश्विनी,
In reply to #छत्रपती नाही तर छे छे by प्राची अश्विनी