ताज्या घडामोडी - ऑगस्ट २०२२ (भाग ४)
मदनबाण.....
In reply to आपण सर्वसामान्य by धर्मराजमुटके
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chalakkudikkaran Changathi | Chalakudi Chandaku Pokumbol | Vinayan | RLV Ramakrishnanमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chalakkudikkaran Changathi | Chalakudi Chandaku Pokumbol | Vinayan | RLV RamakrishnanIn reply to हिंदी सिनेमाचे इस्लामिकरण by विजुभाऊ
In reply to हिंदी सिनेमाचे इस्लामिकरण by विजुभाऊ
In reply to आज टीव्हीवर बातमी ऐकली by विजुभाऊ
In reply to शून्य कोणत्याही संख्येत by श्रीगुरुजी
In reply to पण एखाद्या संख्येला शून्याने by विजुभाऊ
In reply to कृषी कायद्यात कृषी उत्पादनाला by आग्या१९९०
In reply to कांद्याच्या बाबतीत सहमत. by रात्रीचे चांदणे
In reply to भारताने नागरिकत्व न by रात्रीचे चांदणे
In reply to भारताने नागरिकत्व न by रात्रीचे चांदणे
In reply to "जातींचे ध्रुवीकरण सुरू होते, by चौकस२१२
In reply to तुम्हाला हिंदू धर्म, बिगर by जेम्स वांड
In reply to काहीही केलं तरी त्याला टूलकिट by चौकस२१२
धर्मांधता ना करता जर एखाद्याच्या धर्माचे आनुयायी एकत्र आले तर काय बिघडले ? का फक्त ख्रस्ती आणि मुस्लिमांनाच तो अधिकार आहेअसेही मी अजिबातच म्हणत नाहीये, किंबहुना हिंदूंनी एकत्र यायला हवे हे मला पण पटते, फक्त सतत अन्याय झाला हो म्हणत बसलो तर एकत्र यायला काँक्रिट बेस काय तयार होतोय ते मला कळत नाहीये, एकत्र येणे ह्याबद्दल काही स्पेसिफिक पॉइंट्स असतील तर ते सांगा की, म्हणजे आंतरजातीय विवाह, जाती अंत इत्यादी काही तरी, हे झालं एक, दुसरं म्हणजे
भारतात हिंदूंना गृहीत धरून किती तरी वेळा अन्याय केला गेला आणि जातोय हे उघडकीला आले आहे आणि जनतेने ते दाखवून दिले आहे त्याकडे दुर्लक्ष तुमच्यासारखी करीत राहतातजनतेने दाखवून दिल्यावरही आमच्यासारख्या दुर्लक्ष करतात म्हणजे काय ? मी जनता नाही का मी अमान्य आहे जनता म्हणून आपणांस ? उगाच काहीही काय राव बोलता!
In reply to अहो by जेम्स वांड
In reply to एकत्र येणे ह्याबद्दल काही by चौकस२१२
In reply to हिंदु धर्मावर बोलायचं by जेम्स वांड
In reply to इथं जरा काही झालं का by चौकस२१२
माझ्य कधी कधी बाहेरील जगातील संधर्भ देण्याचा एवढा त्रास होत असेल तर काय बोलणारमाझ्या बोलण्याचा तिसराच अर्थ काढण्याचे आपले ठरले असेल तर माझा खरेच नाईलाज आहे पण स्पष्ट करतो की संदर्भ देण्याचा त्रास मुळीच नाही, फक्त तुमचा अन् माझा परस्पेक्टिव हा अतिशय वेगळ्या कोनातून एकच मुद्दा पाहणे आहे, असे असते बऱ्याचवेळा, एकमेकांचे दृष्टिकोन कमजून घेणे उत्तम नसल्यास जर आपले म्हणणेच "My way or the Highway" असेल तर मला नाही वाटत बोलायला काही उरेल. - (लेखन सीमा) वांड
In reply to भारत सरकारने by जेम्स वांड
In reply to बरोबर आहे by निनाद
In reply to नुपूर शर्मा प्रकरणासंबंधीचा by तर्कवादी
In reply to ऑ! by जेम्स वांड
In reply to व्हायलाच पाहिजे होता. by शाम भागवत
नुपूर शर्माला उसकवणारा खरा गुन्हेगार आहे. असे अस्तिनितले निखारे शोधून बाजूला करणे आवश्यक असताना आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरी अशा प्रकारच्या धाग्यांची काय जरूरी?अगदी बरोबर आहे. गुन्हेगारांना शासन करण्याची जबाबदारी कोणाची? मिपाची की मोदींची?
आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरीअगदी बरोबर आहे. मोदींनी, त्या टीव्ही शोमध्ये ज्या इसमाने श्री शंकराबद्धल अपमानजनक वक्तव्य केले त्याला इसमाला सोडून दिले, आणि त्या इसमाला प्रत्युत्तर देणाऱ्या नुपूर शर्मांना मात्र सर-तन-से-जुदा होण्याच्या मार्गावर पाठवले.
किसान आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात एक आंदोलक मेला म्हणणारे घरभेदे शोधले पाहिजेत. त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. हे लोकांच्या लक्षात यायला लागलेय. आज ना उद्या जनता हे करणारच आहे. मग मात्र चित्र वेगाने बदलायला लागेल. तोपर्यंत वाट पाहणे आले.तुम्ही राजदीप सरदेसाईंबद्धल बोलताय का? ते जर गुन्हेगार असतील तर गुन्हेगारांना शासन करण्याची जबाबदारी कोणाची? मिपाची की मोदींची?
आज ना उद्या जनता हे करणारच आहे.बंदोबस्त जर जनताच करणार असेल तर मोदींचे काय काम आहे? मला वाटलं होतं की शासन चालवण्यासाठी जनतेने मोदींना निवडून दिलेलं आहे! --- स्पष्टीकरणे मोदी = केंद्र सरकारची यंत्रणा वगैरे मिपा = सामान्य नागरिक वगैरे
In reply to नुपूर शर्माला उसकवणारा खरा by वामन देशमुख
In reply to नुपूर शर्माला उसकवणारा खरा by वामन देशमुख
In reply to ऑ! by जेम्स वांड
In reply to घ्या हो महाराजा by जेम्स वांड
In reply to मविआच्या सरकारात असे कधी by शाम भागवत
In reply to मा. आ. शामराव by जेम्स वांड
In reply to मा. आ. शामराव by जेम्स वांड
In reply to मा. आ. शामराव by जेम्स वांड
तुम्ही मला ज्या सभासदांची जागा घेऊन तसे व्हायला (हलक्यात घ्या म्हणत) सांगता आहात ते व्हायला अंगभूत उद्धटपणा, बिना वाचनाचा अतिरेकी आत्मविश्वास लागतो, ते काही जमणार नाही, त्यामुळे हलक्यात पण यापुढे असले काही सुचवू नकाजमेल हळु हळु तुम्ही प्रयत्न तर कर...
In reply to जमेल हळु हळु तुम्ही प्रयत्न तर कर... by Trump
जमेल हळु हळु तुम्ही प्रयत्न तर कर...करा.
In reply to घ्या हो महाराजा by जेम्स वांड
In reply to यात गृहमंत्र्यांचे काय निवेदन by सुबोध खरे
In reply to यात गृहमंत्र्यांचे काय निवेदन by सुबोध खरे
जे काही आहे ते वृत्तपत्रात आले आहे यावर गृहमंत्री फार तर खात्यांतर्गत चौकशी चालू आहे त्याचा अहवाल आला कि सविस्तर निवेदन करण्यात येईल असे सांगतील.तुमचं त्यांचं काही तसं ठरलं आहे का आपापसात ? नसल्यास त्यांना तितकं तरी सांगू देत इतकी नम्र विनंती करतो. यामुळे राज्याची अन् खात्याची अब्रू वेशीवर कशी काय टांगली जाते हे समजले नाही. थोडा चष्मा बाजूला सारून अभ्यास वाढवा, कळेल. त्यांना मारामारी करायला गृह मंत्री/ गृह खात्याने किंवा पोलीस आयुक्तांनी सांगितलेले नव्हते अतिशय बाळबोध प्रतिवाद न करण्यालयाक वाक्य, गृहमंत्री तर हाय प्रोफाईल केसमध्ये पण कोणाला गुन्हा करा सांगत नाही, शीना बोरा मर्डर करायला गृहमंत्र्यांनी सांगितले नव्हते टाईप अतार्किक विधान करताय तुम्ही, पोलीस रक्षक असावेत ही अपेक्षा आहे, असे होणे अन् त्याचा प्रेस रिपोर्ट येणे ह्याने optics खराब होतात सरकार अन् प्रशासनाचे, लक्षात आले तर बघा पण हे मारामारी प्रकरण कुठंतरी एखाद्या बुद्रुक किंवा खुर्द मध्ये घडलेली नाही तर मुंबईत एका मोठ्या ठिकाणी घडली आहे. दोन चार पोलिसांची आपापसात मारामारी होणे हे काही नवीन नाही. पोलीस लाईन मध्ये या गोष्टी सहज होत असतात. माणसे अत्यंत तणावाखाली असतात त्यामुळे ठिणगी पडली तरी आग लागण्यास वेळ लागत नाही. पोलिस लायनीत आणि सी एस एम टी चौकात आपल्याला फरक कळत नसेल तर खरेच चष्मा काढण्याची किंवा नंबर तरी तपासण्याची गरज आहे. प्रत्येक गोष्ट कागदोपत्री आणायची ठरवली तर सरकारी कामे करणे अशक्य होऊन बसेल. हो का ? मग काय करायला हवं तितकं बोला, हे तेच पोलीस आहेत ज्यांच्यावर सरकार बदलेपर्यंत सकाळ ते संध्याकाळ आगपाखड होत होती. थर्ड डिग्री लावली जाते हे सर्वाना माहिती आहे परंतु कोणता पोलीस अधिकारी हे कागदोपत्री मान्य करेल? असे करायला लागलात तर निम्म्या गुन्ह्यांचा तपस अशक्य होईल. म्हणून झाल्या प्रकारावर एक नागरिक म्हणून अपेक्षा पण व्यक्त करू नयेत असं ? ज्या दोन शिपायांना नियंत्रण कक्षात बदली केली आहे तेथे त्यांची कसून चौकशी होईल. चौकशी याची होईल कि हे पोलीस रस्त्यावर नक्की काय करत होते आणि जेथे ते होते तो त्यांच्या कार्यकक्षेचा विभाग होता कि नाही जर तर मंडीत असल्यामुळे जरतारी वाक्य फाट्यावर हप्ता गोळा करत होते कि सेटिंग लावत होते अशा गोष्टी उघड गुपिते आहेत. मिपावर चर्चा होणाऱ्या विषयांत बहुसंख्य विषय अशी उघड गुपिते असतात, करतो का मग मेगा बायटी बंद तुम्ही आम्ही ? राजकीय चर्चा प्रतिष्ठेचा मुद्दा न करता अलिप्त राहून करता येतात बुआ आम्हाला तरी, कारण शेवटी मवीआ येऊ का भाजप का ई. डी. सरकार लटकणार आम्ही लोकलमध्ये आहेच रोज, हे आमचं तरी क्लिअर आहे. बाकी चालू द्या हे पालुपद दरेक प्रतिसादात न लावले तरी चालेल अशी नम्र सूचना सर, एव्हाना, तुम्ही स्वतः सोडून पूर्ण जगाला अन् खासकरून थोडं विरोधी बोलणाऱ्या मिपाकर जनतेला तुच्छ समजता हे बऱ्यापैकी क्लिअर आहे, त्यामुळे लेखन कष्ट नाही घेतलेत तरी चालेल, तुमच्यालेखी आम्ही तुच्छ आहोत हे कळले आहे आम्हाला नीट. धन्यवाद.
In reply to जरा बोलतोच by जेम्स वांड
In reply to तो आय डी by सर टोबी
In reply to जरा बोलतोच by जेम्स वांड
In reply to मज्जा by कपिलमुनी
दिल्ली में 750ml की शराब की एक बोतल पर पुरानी शराब नीति के तहत होने वाली कमाई Vs केजरीवाल सरकार की नई शराब नीति से होने वाली कमाई। #NewsKiPathshala
— Sushant Sinha (@SushantBSinha) August 23, 2022
pic.twitter.com/5SGhLI7ybK
In reply to केजरीवालची नवीन दारु पॉलिसी. by प्रसाद_१९८२
In reply to आम्ही संस्कृती जपणारी लोक, आणि पवारांची शिकवणुक जपणारी लोक आहोत by Trump
In reply to महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल by Trump
In reply to महाराष्ट्र , मविआ , शिंदे गट by विजुभाऊ
In reply to मला वाटतंय by जेम्स वांड
मला ज्या विषयांत रस असेल मी तोच बोलणार, अन् जोवर मी मिसळपाव मालकांनी आखून दिलेल्या मर्यादेत लिहितोय तोवर मला माझ्या आवडीच्या विषयावर लिहिण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. असे मला वाटतेधन्यवाद श्री जेम्स वांड. हेच स्वातंत्र्य श्री विजुभाऊ आणि इतरांनाही आहे. तुमचे हा प्रतिसाद देण्याचे प्रयोजन कळले नाही.
In reply to हेच स्वातंत्र्य श्री विजुभाऊ आणि इतरांनाही आहे. by Trump
In reply to नीट by जेम्स वांड
Selective वाचन करून कोण्या एकाला टार्गेट करण्याचा आपला मानस असल्यास माझा आपणांस आदरपूर्वक पास राहील कायम.कृपया व्यक्तिगत टिप्पणी टाळावी.
In reply to वाचले तर कळेल की ते by Trump
In reply to LoL by जेम्स वांड
गामा सॉरी trump जी, सावरा स्वतःला.कृपया खोटी माहिती पसरवणे टाळावे.
LoL, मिपावर कोणी कोणत्या प्रतिसादाला प्रत्युत्तर द्यायचे ह्याचे कायदे असल्यास इथे मांडा, असे काही कायदे नसल्यास मला नाही वाटत मी कुठलेही मिपा धोरण तोडतो आहे, बाकी अजूनही काही खदखद असल्यास सरळ संपादक मालक वगैरेंना तक्रार करून टाका आमची.बर असु द्यात. मुद्दे संपले की असले प्रतिसाद येतात.
In reply to संघ नेतृत्वाच्या होकारा नंतरच by जेम्स वांड
In reply to ज्या संस्थेमार्फत आपल्याला by आनन्दा
In reply to प्रश्नच नाही ह्याबाबतीत by जेम्स वांड
In reply to तुम्ही चुकीच्या दिशेला चालला by आनन्दा
गडकरी जाऊ नयेत अशी इच्छा आहे, गेलेत असे म्हटलेले नाही.गडकरी गेलेत असे कुठे म्हणले आहे ? पण एकंदरीत गडकरी साईड लाईन झालेत हे नाकारण्यात काही पॉइंट नाही.
In reply to ज्या संस्थेमार्फत आपल्याला by आनन्दा
In reply to गडकरींना हटविण्याची तयारी by श्रीगुरुजी
🦁🦁🦁🦁
फडणवीस वाईट्ट!!!🏃🏃🏃🏃🏃
In reply to शिंदेंची शिवसेना पाहिजेच. by शाम भागवत
In reply to दोन गोष्टी शामराव by जेम्स वांड
😀
In reply to ताजी घडामोड by जेम्स वांड
In reply to https://www.loksatta.com by श्रीगुरुजी
In reply to ही ही ही ही ही by जेम्स वांड
In reply to https://www.loksatta.com by श्रीगुरुजी
In reply to शेकाप = कट्टर जातीयवादी? by चौकस२१२
In reply to शेकाप म्हणजे शेतकरी कामगार by श्रीगुरुजी
In reply to काहीही लिहिता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अपेक्षित सदस्याकडून असत्य by श्रीगुरुजी
In reply to हा हा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to शेकाप म्हणजे शेतकरी कामगार by श्रीगुरुजी
शेकाप म्हणजे शेतकरी कामगार पक्ष हा कट्टर जातीयवादी पक्ष होता. यांचे एक जुने नेते जेधे जाहीर सभेत एका विशिष्ट जातीला लक्ष्य करायचे. मुळात या पक्षाची स्थापनाच एका विशिष्ट जातीच्या द्वेषातून झाली होती.शेकाप हा जातीयवादी पक्ष असल्याचे मी प्रथमच वाचतो आहे. एक नेता जातीयवादी वक्तव्य करायचा म्हणुन पुर्ण पक्ष जातीयवादी असे असेल तर किती पक्ष चांगले म्हणुन शिल्लक राहतील.
In reply to शेकाप म्हणजे शेतकरी कामगार by Trump
Photos : आदित्य ठाकरेंनंतर शरद पवारांची नात आंतरराष्ट्रीय स्तरावर करणार देशाचं प्रतिनिधित्व; जाणून घ्या देवयानी पवार आहेत तरी कोण? https://www.loksatta.com/photos/trending-gallery/3093715/ncp-sharad-pawar-grand-daughter-devyani-pawar-to-participate-in-wef-global-summit-know-more-about-her-photos-kak-96/6/शिवसेनेप्रमाणे आता राकॉचीपण आता राजकुमारी रिंगणात. इतरांच्या पोरांनी उचला सतरंज्या.
ताजी घडामोड : गुलाम नबी आझाद ह्यांचे सोनिया गांधींना लिहिलेले ०५ पानांचे स्फोटक राजीनामा पत्र
In reply to काँग्रेस घरघर सहमत गुरुजी by जेम्स वांड
In reply to पत्र by कपिलमुनी
In reply to बातम्यातली ठळक बातमीNDTV ला by डँबिस००७
In reply to बातम्यातली ठळक बातमीNDTV ला by डँबिस००७
In reply to संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची by ॲबसेंट माइंडेड…
In reply to कॉलिंग अबा :) by आनन्दा
In reply to मीच ते वांगं हो by जेम्स वांड
In reply to अबा ना by इरसाल
In reply to कोणत्या धाग्यावर? by श्रीगुरुजी
In reply to ते by इरसाल
In reply to संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची by ॲबसेंट माइंडेड…
In reply to विनाशकाले विपरीत बुद्धी कि by चौकस२१२
In reply to ही युती होण्यामागे काकांचा by श्रीगुरुजी
In reply to अहो by जेम्स वांड
In reply to ही युती होण्यामागे काकांचा by श्रीगुरुजी
In reply to युतीच करायची तर प्रकाश by चौकस२१२
In reply to प्रकाश आंबेडकर, आठवले, कवाडे by श्रीगुरुजी
In reply to प्रकाश आंबेडकर ना कणभरही by चौकस२१२
In reply to कोणी कोणाशीही युती करो. by शाम भागवत
In reply to अजित पवार आले तर सोन्याहुन by Trump
In reply to उठांना पर्याय शोधणे सुरू होते by शाम भागवत
भाजपाची मतदान टक्केवारीची मर्यादा आता ३५ च्या पुढे जाणार हे आता नक्की झालंय.
😀 😁 😂 😃 😄 😅 😆In reply to भाजपाची मतदान टक्केवारीची by श्रीगुरुजी
In reply to ब्रिगेडशी युती केल्याने by श्रीगुरुजी
In reply to मेटेना घेतलेच होते यांनी जवळ. by आनन्दा
In reply to ब्रिगेडशी युती केल्याने by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी by सुबोध खरे
In reply to गुरुजी by सुबोध खरे
In reply to ब्रिगेड हा साप आहे किंवा by श्रीगुरुजी
In reply to गुरुजी by सुबोध खरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “No one is more hated than he who speaks the truth.” :- PlatoIn reply to बिल्कीस बानो प्रकरणात अपप्रचार कशाला? by मदनबाण
In reply to तसे नाही by जेम्स वांड
In reply to जो येईल त्याला पक्षात घेऊन by श्रीगुरुजी
In reply to जो येईल त्याला पक्षात घेऊन पावन करणे भाजपला भविष्यात महागात जाईल by धर्मराजमुटके
In reply to महाराष्ट्र विधानसभा व स्थानिक by श्रीगुरुजी
त्यामुळे माझ्या हातात जे आहे ते मी करतोय.तुम्ही जे करता आहात ते बरोबरच आहे. पण भारतीय पतितपावन पक्षाला आपण चुकतोय याची जाणिव करुन देण्याची वेळ आली आहे आणि ही जाणिव केवळ मतदानाच्या दिवशी होऊन फायदा नाही. त्यांना ते अगोदरच सांगीतले पाहिजे आणि मतदाराने देखील सांगीतले पाहिजे असे मला वाटते.
In reply to जो येईल त्याला पक्षात घेऊन पावन करणे भाजपला भविष्यात महागात जाईल by धर्मराजमुटके
In reply to सध्या ताकतवाण विरोधी पक्ष by रात्रीचे चांदणे
In reply to “मला गोमांस खायला आवडतं” by धर्मराजमुटके
We guess Mother of @aliaa08 Soni Razdan expressed desire to relocate to Pakistan in aftermath of Pulwama when her film "No Fathers in Kashmir" was objected for being against Indian military. https://t.co/ma2aPY4xV5
— Gems of Bollywood (@GemsOfBollywood) August 28, 2022
Bhagwan Bhakti by beef-guy #RanbirKapoor in pk. Why not try pasting image of Kaba and Haji Ali today during Koffee with Karan?
— Gems of Bollywood (@GemsOfBollywood) August 28, 2022
Why always Hindus, #Brahmastra ki Qismat ka Sikander? https://t.co/FbGA0NfOnC
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आते जाते खूबसूरत आवारा सड़को पे... :- Anurodhमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आते जाते खूबसूरत आवारा सड़को पे... :- AnurodhIn reply to चायनीज स्पाय शीप Yuan Wang 5 by मदनबाण
In reply to शाहरुख हुसैन ने अंकिताला जिवंत जाळले by निनाद
In reply to गज़वा-ए-हिन्द by वामन देशमुख
India Today changes the name of Sharukh who killed #AnkitaSingh to Abhisheak for sake of communal harmony. Just see their bravery : they did it in the age of social media.
— Radharamn Das राधारमण दास (@RadharamnDas) August 29, 2022
Just think about how much history these anti-India forces might have changed in last 1000 year's. pic.twitter.com/MfLJyqdbh5
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tim Tim Timbali - Ravindra Sathe & Anupama Deshpande (Paravtichya Bala)In reply to नवे नाव, नवे चिन्ह, नवा पक्ष आणि पुन्हा नव्याने सुरुवात by तर्कवादी
In reply to नवे नाव, नवे चिन्ह, नवा पक्ष आणि पुन्हा नव्याने सुरुवात by तर्कवादी
अरेरे.