या मार्च मधे जुनी चार चाकी बदलून नवी घ्यायच्या विचार करतोय.
बजेट साधारणतः अकरा लाखांच्या आसपास.
प्रवास फारसा नाही. मात्र महिन्यातून एकदा गावी जाताना ५५० किमी चा प्रवास होतो. ( सलग ३०० किमी)
मुम्बईत महिन्याभरात साधारण तेवढाच प्रवास होतो.
काही ऑप्शन समोर आहेत.
टाटा नेक्सॉन ( पेट्रोल)
ह्युंदाई क्रेटा
महिंद्रा एक्स्युव्ही ३००
रेनॉल्ट कायगर
किया सॉनेट
सध्याची वापरतोय त्या ह्युंदाई अॅसेंट ने बारा वर्ष खूपच उत्तम सेवा दिली. खरेतर ही गाडी अजूनही उत्तम आणि स्मूथ चालते रिपेअरिंग चा अगदी किरकोळ आहे.
( काढावी असे वाटत नाही पण फक्त फक्त १२ वर्षे झाली या कारणास्तव काढतोय).
वाहनाचा वापर मर्यादित आहे. त्यामुळे इच्च्छा असूनही टाटा सफारी वा तत्सम एस यु व्ही घेणे टाळतोय.
ईव्ही च्या बाबतीत अजूनही बॅटरी ची रेंज एका चार्जिंगवर २०० किमी च्या वर मिळत नाहीये.( हीच अडचण आहे)
किम्मत,कम्फर्ट , बूट स्पेस आणि देखभालीचा त्रास या मुद्द्यांवर यातली कोणती गाडी चांगली वाटते ते सांगा.
वाचने
19443
प्रतिक्रिया
62
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोणती गाडी घ्यावी हा सल्ला
क्रेटा पहिली पसंती असू शकते,
आय टेन, आय२० चाम्गल्याच आहेत
गाडी
वरील ऑप्शन आणि बजेट नुसार
In reply to गाडी by कपिलमुनी
नेक्सॉन ड्युअल कलर आणि सनरूफ
In reply to वरील ऑप्शन आणि बजेट नुसार by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
Highway वरचा प्रवास
माझ्या समोरच्या युवकाने
एक्सुव्ही३००
In reply to माझ्या समोरच्या युवकाने by चौथा कोनाडा
तुलनात्मक .....
In reply to एक्सुव्ही३०० by कपिलमुनी
कुठली बी घ्या
साहेब रिक्षा राहीली....
In reply to कुठली बी घ्या by कर्नलतपस्वी
नोकरी पक्की
In reply to साहेब रिक्षा राहीली.... by Trump
हा हा हा ... नक्की कर्नलकाका
काही गोष्टी असल्याचं पाहिजेत
वाहनाचा वापर मर्यादित असेल तर
रावसाहेब वर्षभराने या गाडीला
मग भरायचा की ग्रीन टॅक्स
In reply to रावसाहेब वर्षभराने या गाडीला by विजुभाऊ
पुढच्या एक ते दोन वर्षात
जर गाडी सुस्थीत असेल तर
In reply to पुढच्या एक ते दोन वर्षात by सुबोध खरे
गाडी सुस्थीत असेल तर कदाचित
In reply to जर गाडी सुस्थीत असेल तर by शाम भागवत
काळानुसार सुरक्षा मानके
In reply to गाडी सुस्थीत असेल तर कदाचित by सुबोध खरे
तु वै म विचारणीय आहे
आणखी एक महत्वाचा पॉईंट. बॅटरी
सध्याची गाडी व्यवस्थित चालू
विजुभाऊ,
टाटा पंच
पाहिलेले review गाडी या
In reply to टाटा पंच by सिद्धार्थ ४
माहितीपुर्ण +
In reply to पाहिलेले review गाडी या by रावसाहेब चिंगभूतकर
टाटा पंच
In reply to पाहिलेले review गाडी या by रावसाहेब चिंगभूतकर
पंच उत्तमच आहे.
In reply to टाटा पंच by सिद्धार्थ ४
कुठलीही घ्या... पण स्वदेशी घ्या ....
विद्युतवाहने आणि अंतर्गत
उत्तम विश्लेषण आहे.
In reply to विद्युतवाहने आणि अंतर्गत by Trump
येणाऱ्या काळात विजेवरील वाहने अधिकच लोकप्रिय होतील यात शंका नाही
In reply to उत्तम विश्लेषण आहे. by सुबोध खरे
जसजशी विजेवरील वाहने स्वस्त
In reply to येणाऱ्या काळात विजेवरील वाहने अधिकच लोकप्रिय होतील यात शंका नाही by धर्मराजमुटके
जसजशी विजेवरील वाहने स्वस्त आणि लोकप्रिय होतील तसतशी जुन्या गाड्यांचा बाजार देखील वाढेल. पेट्रोल / डिझेल वरील अवलंबित्व कमी झाले तर अरब देश त्यांचे तेलाचे भाव कमी करतील काय ? आणि त्यायोगे पेट्रोल / डिझेल वरील वाहने वापरणे स्वत होईल काय ?ईलेक्ट्रीक वाहने यशस्वी होनार नाहीयेत. व्हायचे तर ते आतापर्यंत जश्या सीएनजी गाड्या रस्त्यांवर फिरताहेत तश्या फिरताना दिसल्या असत्या. तसेच पेट्रोल डिझेल आताही महाग नाहीये. केंद्र सरकारचा प्रचंड कर लिटर मागे ३३ रूपये) त्यानंतर राज्य सरकारचाही जवळपास तेवढाच ह्यामुळे पेट्रोल जिझेलचे भाव प्रचंड आहेत. नाहीतर पेट्रोल/डिझेल वराल वाहणे वारणं आजही खुप स्वस्तच आहे.+१
In reply to जसजशी विजेवरील वाहने स्वस्त by अमरेंद्र बाहुबली
कमी पीकप, वेळखाऊ चार्जींग, दर
In reply to +१ by चौथा कोनाडा
आतिशय चुकीची माहिती.
In reply to कमी पीकप, वेळखाऊ चार्जींग, दर by अमरेंद्र बाहुबली
दर दिड दोन वर्षात बदलावी
In reply to कमी पीकप, वेळखाऊ चार्जींग, दर by अमरेंद्र बाहुबली
Mercedes-Benz E-Class 200 CGI
In reply to दर दिड दोन वर्षात बदलावी by सुबोध खरे
ईलेक्ट्रीक वाहने यशस्वी होनार
In reply to जसजशी विजेवरील वाहने स्वस्त by अमरेंद्र बाहुबली
सर कंपन्या काहीही दावे करत
In reply to ईलेक्ट्रीक वाहने यशस्वी होनार by सुबोध खरे
काय आहेत अडचणी
In reply to जसजशी विजेवरील वाहने स्वस्त by अमरेंद्र बाहुबली
पेट्रोल / डिझेल वरील
Hyundai I10 Nios व Maruti
Hyundai I10 Nios चे इंजिन
In reply to Hyundai I10 Nios व Maruti by श्रीगुरुजी
धन्यवाद डॉक्टरसाहेब!
In reply to Hyundai I10 Nios चे इंजिन by सुबोध खरे
Hyundai I10 Nios
In reply to Hyundai I10 Nios व Maruti by श्रीगुरुजी
डिसेंबर २०२० मध्ये NIOS
In reply to Hyundai I10 Nios व Maruti by श्रीगुरुजी
वीज वाहने खरंच पर्यावरण स्नेही आहेत ?
परवाच गडकरी साहेबांनी
In reply to वीज वाहने खरंच पर्यावरण स्नेही आहेत ? by चौथा कोनाडा
सगळी वाहने पाहून मी रेनॉल्ट
अभिनंदन!
In reply to सगळी वाहने पाहून मी रेनॉल्ट by विजुभाऊ
विनंती
In reply to अभिनंदन! by वामन देशमुख
नक्की.
+१
In reply to नक्की. by विजुभाऊ
मला नोकरी सोडताना कोण आनंदं
In reply to +१ by गवि
+११११११
In reply to नक्की. by विजुभाऊ
माझ्या मुलाकडे टाटा नेक्सन
कुठलीही घ्या पण मारूती नका
मी रेनॉ ची कायगर "आर एक्स टी-
In reply to कुठलीही घ्या पण मारूती नका by अमरेंद्र बाहुबली