कोणती गाडी घ्यावी आहे. सल्ला हवा आहे
या मार्च मधे जुनी चार चाकी बदलून नवी घ्यायच्या विचार करतोय.
बजेट साधारणतः अकरा लाखांच्या आसपास.
प्रवास फारसा नाही. मात्र महिन्यातून एकदा गावी जाताना ५५० किमी चा प्रवास होतो. ( सलग ३०० किमी)
मुम्बईत महिन्याभरात साधारण तेवढाच प्रवास होतो.
काही ऑप्शन समोर आहेत.
टाटा नेक्सॉन ( पेट्रोल)
ह्युंदाई क्रेटा
महिंद्रा एक्स्युव्ही ३००
रेनॉल्ट कायगर
किया सॉनेट
सध्याची वापरतोय त्या ह्युंदाई अॅसेंट ने बारा वर्ष खूपच उत्तम सेवा दिली. खरेतर ही गाडी अजूनही उत्तम आणि स्मूथ चालते रिपेअरिंग चा अगदी किरकोळ आहे.
( काढावी असे वाटत नाही पण फक्त फक्त १२ वर्षे झाली या कारणास्तव काढतोय).
वाहनाचा वापर मर्यादित आहे. त्यामुळे इच्च्छा असूनही टाटा सफारी वा तत्सम एस यु व्ही घेणे टाळतोय.
ईव्ही च्या बाबतीत अजूनही बॅटरी ची रेंज एका चार्जिंगवर २०० किमी च्या वर मिळत नाहीये.( हीच अडचण आहे)
किम्मत,कम्फर्ट , बूट स्पेस आणि देखभालीचा त्रास या मुद्द्यांवर यातली कोणती गाडी चांगली वाटते ते सांगा.
कोणती गाडी घ्यावी हा सल्ला
क्रेटा पहिली पसंती असू शकते,
आय टेन, आय२० चाम्गल्याच आहेत
गाडी
In reply to गाडी by कपिलमुनी
वरील ऑप्शन आणि बजेट नुसार
In reply to वरील ऑप्शन आणि बजेट नुसार by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
नेक्सॉन ड्युअल कलर आणि सनरूफ
Highway वरचा प्रवास
माझ्या समोरच्या युवकाने
In reply to माझ्या समोरच्या युवकाने by चौथा कोनाडा
एक्सुव्ही३००
In reply to एक्सुव्ही३०० by कपिलमुनी
तुलनात्मक .....
कुठली बी घ्या
In reply to कुठली बी घ्या by कर्नलतपस्वी
साहेब रिक्षा राहीली....
In reply to साहेब रिक्षा राहीली.... by Trump
नोकरी पक्की
हा हा हा ... नक्की कर्नलकाका
काही गोष्टी असल्याचं पाहिजेत
वाहनाचा वापर मर्यादित असेल तर
रावसाहेब वर्षभराने या गाडीला
In reply to रावसाहेब वर्षभराने या गाडीला by विजुभाऊ
मग भरायचा की ग्रीन टॅक्स
पुढच्या एक ते दोन वर्षात
In reply to पुढच्या एक ते दोन वर्षात by सुबोध खरे
जर गाडी सुस्थीत असेल तर
In reply to जर गाडी सुस्थीत असेल तर by शाम भागवत
गाडी सुस्थीत असेल तर कदाचित
In reply to गाडी सुस्थीत असेल तर कदाचित by सुबोध खरे
काळानुसार सुरक्षा मानके
तु वै म विचारणीय आहे
आणखी एक महत्वाचा पॉईंट. बॅटरी
सध्याची गाडी व्यवस्थित चालू
विजुभाऊ,
टाटा पंच
In reply to टाटा पंच by सिद्धार्थ ४
पाहिलेले review गाडी या
In reply to पाहिलेले review गाडी या by रावसाहेब चिंगभूतकर
माहितीपुर्ण +
In reply to पाहिलेले review गाडी या by रावसाहेब चिंगभूतकर
टाटा पंच
In reply to टाटा पंच by सिद्धार्थ ४
पंच उत्तमच आहे.
कुठलीही घ्या... पण स्वदेशी घ्या ....
विद्युतवाहने आणि अंतर्गत
In reply to विद्युतवाहने आणि अंतर्गत by Trump
उत्तम विश्लेषण आहे.
In reply to उत्तम विश्लेषण आहे. by सुबोध खरे
येणाऱ्या काळात विजेवरील वाहने अधिकच लोकप्रिय होतील यात शंका नाही
In reply to येणाऱ्या काळात विजेवरील वाहने अधिकच लोकप्रिय होतील यात शंका नाही by धर्मराजमुटके
जसजशी विजेवरील वाहने स्वस्त
जसजशी विजेवरील वाहने स्वस्त आणि लोकप्रिय होतील तसतशी जुन्या गाड्यांचा बाजार देखील वाढेल. पेट्रोल / डिझेल वरील अवलंबित्व कमी झाले तर अरब देश त्यांचे तेलाचे भाव कमी करतील काय ? आणि त्यायोगे पेट्रोल / डिझेल वरील वाहने वापरणे स्वत होईल काय ?ईलेक्ट्रीक वाहने यशस्वी होनार नाहीयेत. व्हायचे तर ते आतापर्यंत जश्या सीएनजी गाड्या रस्त्यांवर फिरताहेत तश्या फिरताना दिसल्या असत्या. तसेच पेट्रोल डिझेल आताही महाग नाहीये. केंद्र सरकारचा प्रचंड कर लिटर मागे ३३ रूपये) त्यानंतर राज्य सरकारचाही जवळपास तेवढाच ह्यामुळे पेट्रोल जिझेलचे भाव प्रचंड आहेत. नाहीतर पेट्रोल/डिझेल वराल वाहणे वारणं आजही खुप स्वस्तच आहे.In reply to जसजशी विजेवरील वाहने स्वस्त by अमरेंद्र बाहुबली
+१
In reply to +१ by चौथा कोनाडा
कमी पीकप, वेळखाऊ चार्जींग, दर
In reply to कमी पीकप, वेळखाऊ चार्जींग, दर by अमरेंद्र बाहुबली
आतिशय चुकीची माहिती.
In reply to कमी पीकप, वेळखाऊ चार्जींग, दर by अमरेंद्र बाहुबली
दर दिड दोन वर्षात बदलावी
In reply to दर दिड दोन वर्षात बदलावी by सुबोध खरे
Mercedes-Benz E-Class 200 CGI
In reply to जसजशी विजेवरील वाहने स्वस्त by अमरेंद्र बाहुबली
ईलेक्ट्रीक वाहने यशस्वी होनार
In reply to ईलेक्ट्रीक वाहने यशस्वी होनार by सुबोध खरे
सर कंपन्या काहीही दावे करत
In reply to जसजशी विजेवरील वाहने स्वस्त by अमरेंद्र बाहुबली
काय आहेत अडचणी
पेट्रोल / डिझेल वरील
Hyundai I10 Nios व Maruti
In reply to Hyundai I10 Nios व Maruti by श्रीगुरुजी
Hyundai I10 Nios चे इंजिन
In reply to Hyundai I10 Nios चे इंजिन by सुबोध खरे
धन्यवाद डॉक्टरसाहेब!
In reply to Hyundai I10 Nios व Maruti by श्रीगुरुजी
Hyundai I10 Nios
In reply to Hyundai I10 Nios व Maruti by श्रीगुरुजी
डिसेंबर २०२० मध्ये NIOS
वीज वाहने खरंच पर्यावरण स्नेही आहेत ?
In reply to वीज वाहने खरंच पर्यावरण स्नेही आहेत ? by चौथा कोनाडा
परवाच गडकरी साहेबांनी
सगळी वाहने पाहून मी रेनॉल्ट
In reply to सगळी वाहने पाहून मी रेनॉल्ट by विजुभाऊ
अभिनंदन!
In reply to अभिनंदन! by वामन देशमुख
विनंती
नक्की.
In reply to नक्की. by विजुभाऊ
+१
In reply to +१ by गवि
मला नोकरी सोडताना कोण आनंदं
In reply to नक्की. by विजुभाऊ
+११११११
माझ्या मुलाकडे टाटा नेक्सन
कुठलीही घ्या पण मारूती नका
In reply to कुठलीही घ्या पण मारूती नका by अमरेंद्र बाहुबली
मी रेनॉ ची कायगर "आर एक्स टी-