सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. असे आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

मी काय म्हणतो ?

Primary tabs

उन्मेष दिक्षीत's picture
उन्मेष दिक्षीत in जनातलं, मनातलं
14 Jan 2022 - 2:04 am

तर मी असे म्हणतो, कि वाय नोबडी इज ईंटरेस्टेड टु नो ट्रुथ ऑर लिव लाइफ द वे इट इ़ज, द लाइट वे ?

लोकांना अस्वस्थता अजिबातच नाही का ? लाईफ फुल्ली एंजॉय करावेसे वाटत नाही का ? सारख्या धक्का देणार्या गोष्टी टाळाव्याश्या वाटत नाहीत का ?

मजा म्हणजे काय, निश्चिंत असावे असे वाटत नाही का ? एकमेकाला काल्पनिक बंधनात बांधणेच आपण खरे मानतो आहोत का ?

चालू घडामोडी सोडून आपल्या आयुष्यात बदल घडू शकतात हे मान्यच नाही का ?

चक्क यु जीं नी सुद्धा (एकदा) म्हटलं आहे, कि यु हॅव मेड हेल आउट ऑफ धिस ब्युटिफुल हेवन ! , युजी कोण विचारू नये, आमचे दैवत आहे !

तर हे आपणच अनक्नोंवींगली करतो आहे आणि आपणच सुधारु शकतो हे मान्यच नाही का ? की काल्पनिक स्वर्गच आपल्याला मान्य आहे ? आणि जे ऑलरेडी आहे त्याचा कंप्लीट विसर पडला आहे ?

मिपा, मनोगत ,मी मराठी यांचा एक्जॅ़ट ऑनलाईन उपयोग करुन घेणे म्हणजे काय (कुणाला माहीत नसले तरीही ) हे मी आणि संक्षींनी (त्यांनी सांगण्यासाठी, मी समजून घेण्यासाठी) अक्षरशः प्रुव केलेले आहे !

कि पचनसंस्थेतील वायूनिर्मीती याच आणि असल्या काहीही संबंध नसलेल्या ( कारण बॉडी हि कुणाची पर्सनल नाही, ईट इज नोबडीज बॉडी, फंक्शनिंग तर राहू द्याच आणि तो ज्याचा त्याचा पर्सनल विषय आहे ) विषयांमधे लोक अडकून पडण्यात धन्यता मानणे पसंत करतात ? ह्रितिक जिंदगी ना मिलेगी दोबारा मधे म्हणतो तसं, आय मीन छी !

आधी सोत्री गवी संक्षी यकु चित्रगुप्त फारेण्ड आदीजोशी आणि बाकिचे सगळे भारी भारी लिहायचे पण आता अस्लया तद्दन धाग्यांमुळे मिपावर बराच कचरा जमा झाला आहे !

आणि असे कोण काही बोलू लागले की तू कोण आम्हाला सांगणारा वगैरे असे का म्हणतात ? मधे चंद्रयान-२ वर लिहीले तर हा कोण सांगणारा असे लिहिले गेले ! ते कुठे हरवले हे त्या इस्रो सांयटीस्ट ला सुद्धा समजले नाही (शोमनशिप झाली ते वेगळे ), पण ते कशाला उडवून ९७८ कोटी पाण्यात घालवले , रस्ते झाले असते चांगले असे म्हणणार्याची अक्कल काढण्याचा प्रयत्न झाला !

आयुष्य (चक्क) फ्री मिळाले (मिपासारखे) , म्हणून ग्रांटेड घेणे आणि असल्या (चालू घडामोडी, पचनसंस्थेतील वायूनिर्मीती ) अशा अगाध गोष्टींवर चर्चा करणे
आय मीन छी !

मला विचारु नका तू काय ऑलंपिक गोल्ड मेडल मिळवलंस ? हमने जो झंडे गाडने थे गाड चुके है ,नोबडी कॅन टेक इट अवे फ्रॉम मी, अँड आय लव्ह लाईफ आय डोंट टेक इट फॉर ग्रांटेड !

पूर्वीचं मिपा राहीलं नाही राव !

मिपाहितार्थ जनहीतजारी !

- ट्रू (कचरा न करणारा) मिपाकर ! केला असे वाटल्यास तत्काळ ब्लॉक करावे ! नो इश्युज

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

पूर्वीचं मिपा राहीलं नाही राव !

डायरेक्ट पुलंची आठवण करून दिलीत!!

उन्मेष दिक्षीत's picture

14 Jan 2022 - 1:20 pm | उन्मेष दिक्षीत

मी पुर्वीचं पुणे राहीलं नाही सारखंच म्हटलं होतं :)

तिळगुळ घ्या गोड गोड बोला
😃
बरोबर कचरा साफ व्हायलाच पाहिजे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2022 - 3:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कचरा साफ़ केला तरी डुप्लीकेट्स आयडीने सुळसुळाट वाढतोच. किंवा एक आयडी ब्लॉक केला तरी दुसरा आयडी येतोच येतो.
आणि त्यांना वाटतं आपल्याला कोणी ओळखत नाही...! =))

तिळगुळ घ्या गोड गोड बोला...! :)

-दिलीप बिरुटे

उन्मेष दिक्षीत's picture

15 Jan 2022 - 4:27 pm | उन्मेष दिक्षीत

तुम्ही संक्षींचे दोस्त ना ? तुम्ही माझा आय डी हा त्यांचाच दुसरा आयडी समजून (त्यांना उद्देशून) असं म्हणताय ?

>>एक आयडी ब्लॉक केला तरी दुसरा आयडी येतोच येतो.

क्या बात !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jan 2022 - 6:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> तुम्ही संक्षींचे दोस्त ना ?
सगळंच लेखन पटत नसलं तरी मिपावर हटके लेखन करणा-यांचे आपण कोणाही आयडीचे दोस्तच.

>>> तुम्ही माझा आय डी हा त्यांचाच दुसरा आयडी समजून...
नाही नाही नाही. माझा बाण स्पष्टपणे चुंगसु फुंगसु सदृश आयडीबद्दल होता. ( आता ते कोण ? वगैरे विचारु नका)

बाकी, येत राहा आणि लिहिते राहा. आयडी काय लिहितो हे महत्वाचे. बाकी सर्व अंधश्रद्धा...! :)

-दिलीप बिरुटे

उन्मेष दिक्षीत's picture

15 Jan 2022 - 7:01 pm | उन्मेष दिक्षीत

उगीच गैरसमज होतात हो !

मुक्त विहारि's picture

14 Jan 2022 - 9:40 am | मुक्त विहारि

घडामोडीच अशा घडतात, त्याला तुम्ही-आम्ही काय करणार?

ज्ञानालये बंद आणि मदिरालये चालू, अशा राजवटीत, कस्तुरीच्या सुगंधाची अपेक्षा करू नये...

उन्मेष दिक्षीत's picture

14 Jan 2022 - 1:23 pm | उन्मेष दिक्षीत

डिस्क्शन करुन त्याचा काय उपयोग एवढंच म्हणणं होतं , उगीच फक्त नवे प्रतिसाद यानीच भरलेले असतात ! आणि बाकीचे लेख खाली जात असतात.

मुक्त विहारि's picture

14 Jan 2022 - 1:30 pm | मुक्त विहारि

अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे

लिहिणे हा माणसांचा स्थायीभाव आहे, दुर्लक्ष करणे, आपल्या हातात.

ह्या जगांत असंख्य पुस्तके आहेत, पण म्हणून, आपण प्रत्येक पुस्तक वाचत नाही.

शिवाय, तुम्हाला आवडेल त्या विषयावर, तुम्ही इथे लिहू शकता, मिपावर लोकशाही आहे.

उन्मेष दिक्षीत's picture

14 Jan 2022 - 1:39 pm | उन्मेष दिक्षीत

दुर्लक्ष म्हणून कसे चालेल ? किती करायचे ? एकदा तरी बोलायला नको का ?

तुम्ही होणारा कचरा दुर्लक्ष करत असाल, मी एकदातरी बोलतोच, लोकशाही आहे !

नवे प्रतीसाद यानीच भरलेले असतात , पुढे जाऊन वाचायला पण नको वाटतं बाकीचं !

>> ह्या जगांत असंख्य पुस्तके आहेत, पण म्हणून, आपण प्रत्येक पुस्तक वाचत नाही.

पुस्तकं आपापली पर्सनल आहेत , हे पब्लिक आहे आणि फ्री आहे, बिहेव एवढंच म्हणायचय, (तुम्हाला नव्हे)

मुक्त विहारि's picture

14 Jan 2022 - 1:47 pm | मुक्त विहारि

प्रश्र्नच नाही....

विषयानुरूप प्रतिसाद येत असल्याने, विषय आवडत नसेल तर, वाचायचे कष्ट मी तरी घेत नाही..

उद्या जर एखादा धागा, मालिकेवरती आला तरी मी, त्या धाग्यावर गुंतणार नाही.

तुमचे मन हळुवार असल्याने, सुरूवातीला त्रास होईल, पण नंतर जमेल.

मार्कस ऑरेलियस's picture

14 Jan 2022 - 12:13 pm | मार्कस ऑरेलियस

मी काय म्हणतो ? तुम्हाला जे वाटते तेच सर्वान्ना वाटावे असा तुमचा अट्टहास का ? ह्या असल्याच अहमन्यतेमुळे , मी कोणीतरी वेगळा अतिशहाणा आहे , ह्या विचारसरणीमुळे संक्षींचा आयडी उडवण्यात आला . तुम्हाला जे आवडते तेच सर्वांना का आवडावे किंव्वा इतरांना जे आवडते ते तुम्हाला का आवडावे , उगाचच निरर्थक हट्ट का ?

कुमार सरांचे वैद्यकीय ज्ञानावरील अनुभवाधारित लेख आम्हाला अन अनेक मिपाकरांना मनापासुन आवडातात. तुम्हाला आवडले पाहिजेत अशी काही सक्ती नाही .

दुनिया मल्टी डायमेन्शनल आहे हो, रादर पिंण्डे पिण्डे मतिर्भिन्ना , हे जेव्हा तुमचा लक्षात येईल तेव्हा तो तुमच्यासाठी सुदिन असेल !

शुभेच्छा !

मुक्त विहारि's picture

14 Jan 2022 - 1:25 pm | मुक्त विहारि

प्रचंड सहमत आहे ...

दुनिया रंगरंगिली बाबा

चंद्रसूर्यकुमार's picture

14 Jan 2022 - 1:26 pm | चंद्रसूर्यकुमार

तुम्हाला जे वाटते तेच सर्वान्ना वाटावे असा तुमचा अट्टहास का ?

सहमत. एखादा विषय आवडत नसेल तर त्याच्या संबंधित धागे उघडूनच न बघणे सगळ्यात उत्तम. शीर्षकावरून धागा नक्की कशावर आहे हे कळले नाही म्हणून धागा उघडून बघितला तरी मग त्यावर कोण काय प्रतिसाद देत आहे याचा ट्रॅक ठेवायची काहीच गरज नाही.

कुमार सरांचे वैद्यकीय ज्ञानावरील अनुभवाधारित लेख आम्हाला अन अनेक मिपाकरांना मनापासुन आवडातात. तुम्हाला आवडले पाहिजेत अशी काही सक्ती नाही .

सहमत.

उन्मेष दिक्षीत's picture

14 Jan 2022 - 6:19 pm | उन्मेष दिक्षीत

कुमार, सेम वाक्य तुम्हाला लागू पडते. तुम्हाला सहमत का असहमत कुणी विचारलेलं नाही आहे ! तुम्ही तर कचराफेक मंडळाचे अध्यक्षच आहात ! चालु ठेवा घडामोडी नाहीतर बंद व्हायच्या !

चंद्रसूर्यकुमार's picture

14 Jan 2022 - 7:52 pm | चंद्रसूर्यकुमार

का हो संक्षी एकेकाळी तुमच्या उर्मटपणामुळे मिपाकरांना राग यायचा पण आता कोणाला राग वगैरे येत नाही. आता तर तुम्हाला कोणी फारसे गांभीर्याने घेत नाही आणि खरं तर लोक तुमच्या प्रतिसादांना हसतात, तुमच्या प्रतिसादांमुळे सगळ्यांचे अमर्याद मनोरंजन होते हे तुमच्या लक्षात येत नाही का? नाही आले तर बरेच आहे म्हणा. आमचे असे फुकटात मनोरंजन दुसरे कोण करून देणार आहे?

चालू द्या.

उन्मेष दिक्षीत's picture

14 Jan 2022 - 8:58 pm | उन्मेष दिक्षीत

समजत असाल तर जोक इज ऑन यू !

बघा घडामोडी बंद तर नाही पडल्या, काय होतंय बघा युपी निवड्णूका वगैरे ! तुम्ही निवड्णूक आयोगात असालच तिथल्या.

उन्मेष दिक्षीत's picture

14 Jan 2022 - 1:32 pm | उन्मेष दिक्षीत

नाही हो, इफ यु आर हॅपी, यु वाँट अदर्स टु बी हॅपी , सिंपल !

तुम्हाला जे वाटते तेच सर्वान्ना वाटावे असा तुमचा अट्टहास का

>> हॅपीनेस सगळ्यांना सारखाच वाटतो !

दुनिया मल्टी डायमेन्शनल आहे हो, रादर पिंण्डे पिण्डे मतिर्भिन्ना

>> मते भिन्न असतील, बट दॅट विच वर्क्स ऑलवेज इज वन !

प्लस पूर्वीच्या मिपा ची फार आठवण येत आहे :)

>> कुमार सरांचे वैद्यकीय ज्ञानावरील अनुभवाधारित लेख आम्हाला अन अनेक मिपाकरांना मनापासुन आवडातात. तुम्हाला आवडले पाहिजेत अशी काही सक्ती नाही .

मी फक्त एका लेखा बद्दल म्हटले होते !

चौकस२१२'s picture

14 Jan 2022 - 4:58 pm | चौकस२१२

>> कुमार सरांचे वैद्यकीय ज्ञानावरील अनुभवाधारित लेख आम्हाला अन अनेक मिपाकरांना मनापासुन आवडातात. तुम्हाला आवडले पाहिजेत अशी काही सक्ती नाही .

मी फक्त एका लेखा बद्दल म्हटले होते !

पचनसंस्थेबद्दल धागा होता तो का ? तो तरी आपल्याला काही कचरा वाटला नाही .. उलट असे म्हणीन कि कचरा निर्मूलनाबद्दल (पोटातील ह ) चांगली माहिती मिळाली ( फुल्ल पन इंटेंडेड !)

आपला ( सध्या फोड़ मॅप आहारी ) https://www.monashfodmap.com/ibs-central/i-have-ibs/starting-the-low-fod...

>> कुमार सरांचे वैद्यकीय ज्ञानावरील अनुभवाधारित लेख आम्हाला अन अनेक मिपाकरांना मनापासुन आवडातात.

सहमत.

पचनसंस्थेबद्दल धागा होता तो का ? तो तरी आपल्याला काही कचरा वाटला नाही .. उलट असे म्हणीन कि कचरा निर्मूलनाबद्दल (पोटातील ह ) चांगली माहिती मिळाली ( फुल्ल पन इंटेंडेड !)

होय. माझ्या वाचनातून सुटला होता तो धागा. आत्ता दिक्षीत साहेबांनी सांगीतल्यावर लगेच जाऊन पाहिला. खूप माहितीपूर्ण धागा आहे तो. :-)

उन्मेष दिक्षीत's picture

14 Jan 2022 - 1:18 pm | उन्मेष दिक्षीत

मकर संक्रांती ! तिळ्गुळ घ्या गोड बोला !

डोक्याला शॉटचा नवा भाग लिहिण्याएवढे पोटेन्शीअल मिळेल या आशेनी वाचायला आलो. वाटलं होतं कमीतकमी डम्परभर तरी कचरा आणून ओताल! पण हे काय? फकस्त पाच सहा घमेली भरतील एवढाच कचरा ओतलात?
आम्ही नाही जा! कट्टी तुमच्याशी!

उन्मेष दिक्षीत's picture

14 Jan 2022 - 4:06 pm | उन्मेष दिक्षीत

तुमच्या डोक्यातच कचरा भरला आहे त्याला बाकीचे काय करणार ?

उन्मेष दिक्षीत's picture

14 Jan 2022 - 4:10 pm | उन्मेष दिक्षीत

आणखी एक आय डी सुचवतो, डस्ट बीन असा एक नवीन अवतार घेउन या तुम्ही !

संक्षी सर! कट्टी आहे मी तुमच्याशी!
आधी चार डम्पर कचरा आणून ओता तर बट्टी करीन.

मी माझंच खरं करणार!!

चंद्रसूर्यकुमार's picture

14 Jan 2022 - 4:40 pm | चंद्रसूर्यकुमार

काय संक्षी सर! छ्या घोर निराशा केलीत राव!

अच्छा हे म्हणजे ते आहेत होय? पुढील काही प्रतिसाद वाचून विश्वास बसला :) :)

गड्डा झब्बू's picture

14 Jan 2022 - 5:21 pm | गड्डा झब्बू
मी
मी म्हणजे मी

मी म्हणजेच मी

मी म्हणजे मीच

मीच म्हणजे मी

अशी पंचसूत्री ओळख असलेले मिपावरचे शुप्रसिद्ध कचरा टायकून.
ज्यांच्या स्तुतिप्रित्यर्थ डोक्याला शॉट [तृतीया], डोक्याला शॉट [चतुर्थी], डोक्याला शॉट [ (पेट्रोल) पंचमी ] हे तीन धागे मी पाडले होते :-)

चंद्रसूर्यकुमार's picture

14 Jan 2022 - 5:27 pm | चंद्रसूर्यकुमार

जबराट :)

उन्मेष दिक्षीत's picture

14 Jan 2022 - 5:35 pm | उन्मेष दिक्षीत

नुसता एक प्रतिसाद (हुक) टाकला की अडकता आणि माशासारखे तडफडता !

आणि स्वतःच सांगताय किती वेळा शॉट लाऊन घेतले ते ! तुम्हारे बस की बात नही, माझा नाद सोडून द्या !

जाता जाता आणखी एक आय डी सुचवतो तुमच्यासाठी , डंपिंग ग्राउंड ! बाय !

गड्डा झब्बू's picture

14 Jan 2022 - 5:47 pm | गड्डा झब्बू

बट्टी करायची असेल तर आधी आठ डम्पर कचरा आणून टाका. तो परेंत

कट्टी फू!

कट्टी फू!

कट्टी फू!

उन्मेष दिक्षीत's picture

15 Jan 2022 - 6:49 pm | उन्मेष दिक्षीत

तुम्हाला जो कचरा गोळा करायचाय ना तर विशिष्ट धाग्यावर मिळेलंच ! तुम्ही कचराफेक लोकांना आव्हान करा आणि तुमचा छंद आवडीने जोपासा ! आणि स्वतःच्या डोक्यातला कचरा इथे टाकू नका ! आणखी एक आयडी तुमच्यासाठी #झाडू !

जाऊं देत हो दिक्षीत साहेब.. आम्ही मिपाकर असेच आहोत. तुम्ही उगाच कशाला त्रास करून घेताय?
अन् तसंही तुमची-आमची लेवलच निराळी.. तुम्ही हुच्चकोटीचे.. आम्ही पामर.. चालायचंच.
सध्या, आमचा आनंदच या गोष्टींमधे आहे, त्याला तुम्ही काय करणार. आमची लेवल वाढेल, तशी आमची आनंदाची परिमाणं सुद्धा बदलतील. तोवर जरा धीर धरा!

असं करा, दोन-तीन नवीन धागे टाका पाहू.. "आनंद" समजावून देणारे. आम्ही त्यावरही चर्चा करुच शकतो. तुम्हाला उगाच कोणी प्रतिसाद देत असतील तर आपण संपादकांना सांगून त्याचं/तिचं घर उन्हात बांधू तुमचे धागे वाचनमात्र करू. काळजी नसावी. बिनधास्त लिहा. :-)

उन्मेष दिक्षीत's picture

14 Jan 2022 - 4:07 pm | उन्मेष दिक्षीत

बी फ्रस्ट्रेटेड ! बाय द वे हु आर यु अगेन ?

राघव's picture

14 Jan 2022 - 6:56 pm | राघव

फ्रस्ट्रेटेड

आम्ही? ;-)

बाय द वे हु आर यु अगेन ?

अरे काय दिक्षीत साहेब, इतक्यात विसरलात? आत्ता तर वर सांगीतलेय ना.. आम्ही पा म र. सर्वसाधारण मिपाकर. :D

>> त्यानंतर बोलू

आम्ही पा म र. सर्वसाधारण मिपाकर. :D

>> आम्ही पण सर्वसाधारण मिपाकरच आहे, व्हि आय पी मिपाकर एकच आहेत (गड्डा) कारण ते असे एकटेच भूतयोनी सदस्य आहेत ! त्याचू कुठे गायब झाले कुणास ठाऊक, कि त्याचू ही गड्डा है !

>> एकदा सांगून बघायचं हो, नियमात राहून बघायचं, ओपन ग्राउंड असेल तर ते ही बघूच ! अँड आय डिड दॅट फॉर संक्षी ओन्ली, मला घंटा फरक पडत नाही !

राघव's picture

14 Jan 2022 - 7:44 pm | राघव

आम्ही पण सर्वसाधारण मिपाकरच आहे,

हा हा हा.. तसं असतं तर आपण चांगले मित्र झालो असतो. दुर्दैवानं तसं नाही. असो.

त्यानंतर बोलू

म्हणूनच एवढं लिहिलं होतं. तुमचं चालू देत. आम्ही थांबतो. :-)

उन्मेष दिक्षीत's picture

14 Jan 2022 - 8:12 pm | उन्मेष दिक्षीत

आणि त्यांचे मित्र आमचे मित्र होऊ शकत नाहीत ! एकवेळ गांजावाले होतील पण तुम्ही नाही !

राघव's picture

14 Jan 2022 - 9:34 pm | राघव

मार्कसभौना हे नक्कीच आवडेल. हा हा हा...

मार्कस ऑरेलियस's picture

14 Jan 2022 - 10:26 pm | मार्कस ऑरेलियस

:)

तसेही आपली संक्षींसोबत दुश्मनी कधीच नव्हती , उलट मी त्यांच्या लेखनातील विचारांचा फॅन होतो आणि आजही आहे. मला फक्त त्यांची लेखन शैली खटकायची. पण मी म्हणतो तेच एक सत्य अन तोच अंतिम मार्ग ह्या त्यांच्या विचारसरणीवर हसु यायचे . म्हणुन आम्ही त्यांची खिल्ली उडवायचो पण ते तेही मजे मजेत न घेता अजुन प्रतिवाद करायचे म्हणुन आम्हाला अजुन चेव यायचा !

पण त्यांचे लेखन अन विचार मननीय होते ह्यात शंका नाही: एका क्षणात विदेहत्व किंव्वा काळ हा एक भास आहे किवा एक तर तुम्ही सिध्द असता किंवा नसता , देअर इज नो थर्ड ऑप्शन ! अशा त्यांच्या वाक्यांवर कित्येकदा चिंतन केले आहे ! हे विचार आम्हाला आमच्या माऊली , समर्थ , तुकोबांच्या वचनात अभंगात उपनिषदात सापडायचे की खुप भारी वाटायचे , एकदम कनेक्टिंग द डॉट्स !

पण संक्षी म्हणजे मी एकटाच म्हणतो तेच एकमेव सत्य अन त्याची बेशर्त स्विकृती करा असे काही म्हणायला लागले की खिल्ली ऊडवायचा चेव यायचा , मनापासुन हसु यायचं , अजुनही येतें =))))

असो.

बाकी गांजाच्या बाबतीत माझे आजही स्पष्ट मत आहे की तो जितक्या लवकर डिक्रिमिनलाईझ होईल तितके ह्या देशातील लोकांचे भले होईल . युरोपातील अनेक देशांनी , कॅनडाने कधीच लीगल केले, अमेरिकाही पुढील ५ वर्षात फेडरली लीगल करेल ह्यात शंका नाही. आपले सरकार वराती मागून घोडे नेहमी प्रमाणे करणार आहे , एकट्या भारतातच जवळापास ३ बीलीयन डॉलर , जवळपास २० हजार कोटींची इंडस्ट्री उभी करायच्या संधीला आपण मुकत आहोत , जेव्हा लीगल करतील तेंव्हा कोणात्या तरी पेप्सी कोकोकोला फायझर जोन्सन अ‍ॅन्ड जॉन्सन किंवा तस्तम विदेशी ब्रॅड्स कडून वाढीव दरात गोष्टी विकत घ्यावा लागतील तेव्हा लोकांना अक्कल येईल . तेव्हा मी येथे येऊन म्हणेन की बघा भेंचो मी कित्येक वर्षांआधीपासुन सांगत होतो की लीगलाईझ करा लीगलाईझ करा !!

असो.

उन्मेष दिक्षीत's picture

14 Jan 2022 - 10:46 pm | उन्मेष दिक्षीत

संक्षींचा काय संबंध आला इथं, ते इथे सायलेंट होऊन बराच टाईम झाला !

राहता राहीला गांजा, माझा तोच स्टँड आहे, मी पीत नाही, बाकी काय करतात देणे घेणे नाही !

चौथा कोनाडा's picture

14 Jan 2022 - 5:56 pm | चौथा कोनाडा

आता कट्टा म्हटल्यावर सर्व प्रकारच्या गप्पा होणार, काही उपयोगी, काही निरुपयोगी, काही मंत्र देणार्‍या, काही फालतू, काही उच्च उच्चअभिरूची, काही चावट ..... ! राजहंस होऊन आपल्याला हवे ते टिपायचे आणि संतुष्ट होऊन आनंदी रहायचे !

ADAD466DGF

जय मिपा, जय मराठी !

उन्मेष दिक्षीत's picture

14 Jan 2022 - 6:27 pm | उन्मेष दिक्षीत

कट्टा करायला जागा स्वच्छ् पाहीजे. क्युरेटरच झोपलेले असतात त्यामुळे काही बोलायचा प्रश्न नाही ! सेल्फ क्युरेटिंग तर सोडाच. काही आय डीं ना बघून भुतावळ आहे का हा प्रश्न पडतो ! डोक्याला शॉट लागलेली भुते असतात ( वरुन माणूस दिसत असली तरिही ) हे मला पटलेले आहे !

भुते परवडली पण अवतारी माणसे, मला तरी आवडत नाहीत ....

एकदा हाकलले तरी, दुसरा अवतार घेऊन परत परत येतात ...

माणसाने अहंकारी गरीब असावे, पण लोचट असू नये...

उन्मेष दिक्षीत's picture

14 Jan 2022 - 9:51 pm | उन्मेष दिक्षीत

डोक्याला शॉट लागलेली भुते !

मुक्त विहारि's picture

14 Jan 2022 - 10:12 pm | मुक्त विहारि

लोचट, अवतारी मंडळी...

अहंकारी मनुष्य परवडला. तो निदान, "मानी" तरी असतो, पण, "लोचट" मंडळींना, कुणीच मान देत नाही.

चंद्रसूर्यकुमार's picture

14 Jan 2022 - 10:25 pm | चंद्रसूर्यकुमार

पण अहंकारी आणि लोचट असे विचित्र कॉम्बिनेशन असलेल्यांचे काय करणार? :)

अशा धाग्यांचे, "काश्मीर" करायचे ...

TRP मिळाला, म्हणून धागाकर्ता खूष आणि टाईमपास करायला, धागा मिळाला, म्हणून मिपाकर खूष... राजीखूषीचा मामला...

उन्मेष दिक्षीत's picture

14 Jan 2022 - 10:50 pm | उन्मेष दिक्षीत

एक असते फ्री गोष्ट वापरणे, दुसरी गोष्ट फ्री मिळते म्हणून पायदळी तुडवणे ! तर चालू द्या तुमच्या घडामोडी.

मुवी,

तुमची मुवी एकदमच चेंज झाली, असु दे ! टिआर पी द्यायला तुम्ही नाही आलात तरी चालेल ! अजिबात फिरकु नका.

चौथा कोनाडा's picture

15 Jan 2022 - 8:00 pm | चौथा कोनाडा

आयला, तुमची काय जबरी चर्चा सुरुय, काईच कळनां झालंय राव !
हाय लेव्हल डिस्कशन्स !
तुम्ही दोघेही इण्टेल्युअ‍ॅक्चल बुआ !

मुक्त विहारि's picture

16 Jan 2022 - 12:17 pm | मुक्त विहारि

होतं असं कधी कधी ....

काही विषयच असे असतात...

बाबांचे चमत्कार वाचतांना, माझे पण असेच होते ..

रंगीला रतन's picture

16 Jan 2022 - 4:33 pm | रंगीला रतन

माणसाने अहंकारी गरीब असावे, पण लोचट असू नये...
सहमत आहे.

उन्मेष दिक्षीत's picture

16 Jan 2022 - 10:21 pm | उन्मेष दिक्षीत

तुम्ही गरीब आणि अहंकारी दोन्ही आहात हे आम्हाला सांगायची काही गरज नाही ! धागा इस क्लोस्ड , तो तसाच राहू द्या.

मुक्त विहारि's picture

17 Jan 2022 - 11:23 am | मुक्त विहारि

सचिन उद्दाम पोटे....

मुक्त विहारि's picture

14 Jan 2022 - 9:39 pm | मुक्त विहारि

राजहंस होऊन आपल्याला हवे ते टिपायचे आणि संतुष्ट होऊन आनंदी रहायचे !

दोन्ही वाक्ये आवडली ....

मी फक्त एका लेखा बद्दल म्हटले होते !
जंक फूड, बैठा आय टी वाला जाँब, सतत टारगेट पुर्ण करायचं टेन्शन, व्यायामाला वेळ नाही, रात्र रात्र जागून टारगेट पुर्ण करायचं, नोकरी जाण्याची भीती आणी स्पर्धा यात आताची पिढी भरडून निघतीयं.अँसिडिटी, अँबडाँमीनल डिस्टेन्शन, पेपटिक अल्सर ह्या सारखे पचनक्रियेवर होणारे वाईट परिणाम म्हणून हा धागा समयोचित आणी उपयोगी आहे. त्याच्यावर झालेला उहापोह मनोरंजना बरोबर विचार करायला भाग पाडतो. काही वाचकांना याचा उपयोग झाला तर उत्तमच.
मी नवीनच आहे पण "मिसळपाव " नावाप्रमाणेच सर्व प्रकारच्या विषयावर चर्चा होणे साहजिक. शेवटी वाचकाची मर्जी काय घ्यायचं आणि काय सोडायचं

उन्मेष दिक्षीत's picture

14 Jan 2022 - 8:01 pm | उन्मेष दिक्षीत

ही अशी रद्दड सिस्टम आहे जिथे जबरदस्ती असले सो कॉल्ड एज्युकेशन दिले जाते आता मोठं झाल्यावर तरी माणसाने स्वतःचं डोकं वापरावं, मी तर टायटल बघून ठरवले वाचण्यालायक नाही, फक्त नवे प्रतिसाद बघून कळाले या धाग्यावर एवढे रिप्लाय आहेत.

कंजूस's picture

14 Jan 2022 - 7:54 pm | कंजूस

तर या संक्रातीपासून मिपाचा कायापालट होणार .
कडुनिंब पाला,जिरे मिरे,सुंठ,मध घेतले का?

उन्मेष दिक्षीत's picture

14 Jan 2022 - 7:58 pm | उन्मेष दिक्षीत

तर बरंच आहे, नाहीतर कुणाच्या बापाचं काय गेलं ? आपण आपलं सांगून बघितलं !

उन्मेष दिक्षीत's picture

14 Jan 2022 - 10:54 pm | उन्मेष दिक्षीत

स॑माप्त करत आहे ! धन्यवाद ! लिहिता आलं असतं तर फार भारी लिहिलं असतं काय काय ! झालो, तर अ‍ॅट लिस्ट मिपा साठी तरी लिहिणार नाही !

अलविदा !

संपादक

माझा आय डी कायमचा बंद केला तरी चालेल !

चंद्रसूर्यकुमार's picture

14 Jan 2022 - 10:58 pm | चंद्रसूर्यकुमार

उत्तम. राम राम.

प्रदीप's picture

15 Jan 2022 - 3:48 pm | प्रदीप

'गर्जेल तो पडेल काय' ह्याचा मिपावर पुन:प्रत्यय आला.

रंगीला रतन's picture

15 Jan 2022 - 12:01 am | रंगीला रतन

उन्मेष दिक्षित महोदय
तुमच्या मिपावरच्या कचऱ्या बद्दल मी सहमत आहे. बघा या कचरा धाग्यावर पण एका दिवसात ५३ प्रतिसाद आले. त्यामुळे किती तरी चांगले लेख मागे पडले.
लिहिता आलं असतं तर फार भारी लिहिलं असतं काय काय ! झालो, तर अ‍ॅट लिस्ट मिपा साठी तरी लिहिणार नाही !
मालक तुम्हाला हात जोडून विनंती करतो तुम्ही या बोगस आयडीने काही लिहू नका मिपावर. तुम्ही कोण हे ओळखता नाही यायला आम्ही अलिबागहुन नाही आलोय :=)
आयडी जळाला तरी लोचटपणा संपला नाही.

चार विचार प्रवर्तक लेख लिहिले आहेत. आता असे लेख म्हटले की विरोधी मंतं येणारच. फक्त काय की त्यांना उत्तरं द्यायला भरपूर वेळ हवा.

काही धार्मिक, पर्यटन, टेक्नो, छंद, वस्तुंचे किंवा पुस्तकांचे परीक्षण वगैरे विषय बदल चालतील. तुमचे वाचन अफाट आहे. लेखन एकदम बंद करू नये. लेखांची पातळी आणि उपयुक्ततेला कंटाळायचे असते तर मालकांनी ही साइटच केव्हाच बंद केली नसती का?

उन्मेष दिक्षीत's picture

15 Jan 2022 - 2:09 pm | उन्मेष दिक्षीत

सांगून बघितले, तर कुठला ही संदर्भ कुठेही जोडून, मला संक्षींचा दुसरा आय डी म्हणुन (लॉल) मुळ मुद्दा राहीलाच ! विरोधी मतं येणारच, पण विरोधी आयडीच येतायत त्यांची मतेच नाही आहेत.

>> तुमचे वाचन अफाट आहे

होते ! सध्या नाही, पण हे तुम्हाला कुठून कळाले ?

>> काही धार्मिक, पर्यटन, टेक्नो, छंद, वस्तुंचे किंवा पुस्तकांचे परीक्षण वगैरे विषय बदल चालतील.

याबाबत विचार करायला काय हरकत नाही ! धन्यवाद !

कंजूस's picture

15 Jan 2022 - 7:35 pm | कंजूस

म्हणजे खूप चांगले काम ही वाचत असणार. तर चांगले लेख,पुस्तकं सुचवा.

उन्मेष दिक्षीत's picture

15 Jan 2022 - 4:25 pm | उन्मेष दिक्षीत

एवरिवन हॅज मेड अप देअर माईंड, देन कशाला इथं येऊन उगीच धागा वरती काढताय ? लिव इट अलोन !

ताज्या घडामोडी कमी झाल्यात हे काय कमी आहे ?

sunil kachure's picture

18 Jan 2022 - 12:30 pm | sunil kachure

बंद च करायला हवा. कारण राजकारण समजणे हे खूप अवघड असते.
पक्षांतर च्या लाटा निती मत्ता,निष्ठा ,तत्व ह्यांची व्याख्याच बदलतात
निवडणुकीत तिकीट हवं असेल तर पैसा ,गुंडागर्दी ,है असेलच पाहिजे.
तत्व कधी ही बदलता येतात
इथे कोणी तत्व वादी नाही.
आपण पण तत्व बघून राजकीय मत बनवू नायेटम

उन्मेष दिक्षीत's picture

18 Jan 2022 - 2:31 pm | उन्मेष दिक्षीत

मिपा चा खरडफळा करणार्या लोकांना हे समजले तर बरे होईल.

लिंकाचा तर एवढा डेटा असेल इथं, बोलता सोय नाही !

संपादक,

धागा वाचनमात्र केला तर बरे होईल.

चौथा कोनाडा's picture

18 Jan 2022 - 1:02 pm | चौथा कोनाडा

रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो,

किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी?

मरेपर्यंत राह्यचे का असेच युद्धकैदी?

ती पाहा रे ती पाहा, मातीची अस्मिता आभाळभर झालीय

माझ्याही आक्याने झिंदाबादची गर्जना केलीय

रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो,

आता या शहर-शहराला आगी लावीत चला.