तर मी असे म्हणतो, कि वाय नोबडी इज ईंटरेस्टेड टु नो ट्रुथ ऑर लिव लाइफ द वे इट इ़ज, द लाइट वे ?
लोकांना अस्वस्थता अजिबातच नाही का ? लाईफ फुल्ली एंजॉय करावेसे वाटत नाही का ? सारख्या धक्का देणार्या गोष्टी टाळाव्याश्या वाटत नाहीत का ?
मजा म्हणजे काय, निश्चिंत असावे असे वाटत नाही का ? एकमेकाला काल्पनिक बंधनात बांधणेच आपण खरे मानतो आहोत का ?
चालू घडामोडी सोडून आपल्या आयुष्यात बदल घडू शकतात हे मान्यच नाही का ?
चक्क यु जीं नी सुद्धा (एकदा) म्हटलं आहे, कि यु हॅव मेड हेल आउट ऑफ धिस ब्युटिफुल हेवन ! , युजी कोण विचारू नये, आमचे दैवत आहे !
तर हे आपणच अनक्नोंवींगली करतो आहे आणि आपणच सुधारु शकतो हे मान्यच नाही का ? की काल्पनिक स्वर्गच आपल्याला मान्य आहे ? आणि जे ऑलरेडी आहे त्याचा कंप्लीट विसर पडला आहे ?
मिपा, मनोगत ,मी मराठी यांचा एक्जॅ़ट ऑनलाईन उपयोग करुन घेणे म्हणजे काय (कुणाला माहीत नसले तरीही ) हे मी आणि संक्षींनी (त्यांनी सांगण्यासाठी, मी समजून घेण्यासाठी) अक्षरशः प्रुव केलेले आहे !
कि पचनसंस्थेतील वायूनिर्मीती याच आणि असल्या काहीही संबंध नसलेल्या ( कारण बॉडी हि कुणाची पर्सनल नाही, ईट इज नोबडीज बॉडी, फंक्शनिंग तर राहू द्याच आणि तो ज्याचा त्याचा पर्सनल विषय आहे ) विषयांमधे लोक अडकून पडण्यात धन्यता मानणे पसंत करतात ? ह्रितिक जिंदगी ना मिलेगी दोबारा मधे म्हणतो तसं, आय मीन छी !
आधी सोत्री गवी संक्षी यकु चित्रगुप्त फारेण्ड आदीजोशी आणि बाकिचे सगळे भारी भारी लिहायचे पण आता अस्लया तद्दन धाग्यांमुळे मिपावर बराच कचरा जमा झाला आहे !
आणि असे कोण काही बोलू लागले की तू कोण आम्हाला सांगणारा वगैरे असे का म्हणतात ? मधे चंद्रयान-२ वर लिहीले तर हा कोण सांगणारा असे लिहिले गेले ! ते कुठे हरवले हे त्या इस्रो सांयटीस्ट ला सुद्धा समजले नाही (शोमनशिप झाली ते वेगळे ), पण ते कशाला उडवून ९७८ कोटी पाण्यात घालवले , रस्ते झाले असते चांगले असे म्हणणार्याची अक्कल काढण्याचा प्रयत्न झाला !
आयुष्य (चक्क) फ्री मिळाले (मिपासारखे) , म्हणून ग्रांटेड घेणे आणि असल्या (चालू घडामोडी, पचनसंस्थेतील वायूनिर्मीती ) अशा अगाध गोष्टींवर चर्चा करणे
आय मीन छी !
मला विचारु नका तू काय ऑलंपिक गोल्ड मेडल मिळवलंस ? हमने जो झंडे गाडने थे गाड चुके है ,नोबडी कॅन टेक इट अवे फ्रॉम मी, अँड आय लव्ह लाईफ आय डोंट टेक इट फॉर ग्रांटेड !
पूर्वीचं मिपा राहीलं नाही राव !
मिपाहितार्थ जनहीतजारी !
- ट्रू (कचरा न करणारा) मिपाकर ! केला असे वाटल्यास तत्काळ ब्लॉक करावे ! नो इश्युज
वाचने
20923
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
पूर्वीचं मिपा राहीलं नाही राव
खरंच आहे
In reply to पूर्वीचं मिपा राहीलं नाही राव by आनन्दा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला
कचरा...
In reply to तिळगुळ घ्या गोड गोड बोला by Bhakti
अहो
In reply to कचरा... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाही नाही नाही...
In reply to अहो by उन्मेष दिक्षीत
ओके
In reply to नाही नाही नाही... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तिळगूळ घ्या, गोड बोला...
नुसतं
In reply to तिळगूळ घ्या, गोड बोला... by मुक्त विहारि
नको असलेली विचारसरणी असेल तर,
In reply to नुसतं by उन्मेष दिक्षीत
मुक्त विहारि : प्रत्येक गोष्टीत
In reply to नको असलेली विचारसरणी असेल तर, by मुक्त विहारि
मी एकदातरी बोलतोच, लोकशाही आहे !
In reply to मुक्त विहारि : प्रत्येक गोष्टीत by उन्मेष दिक्षीत
मी काय म्हणतो ?
पिंण्डे पिण्डे मतिर्भिन्ना
In reply to मी काय म्हणतो ? by प्रसाद गोडबोले
सहमत
In reply to मी काय म्हणतो ? by प्रसाद गोडबोले
चंद्र का सूर्य
In reply to सहमत by चंद्रसूर्यकुमार
चालू द्या
In reply to चंद्र का सूर्य by उन्मेष दिक्षीत
तुम्ही मला संक्षी
In reply to चालू द्या by चंद्रसूर्यकुमार
अट्टाहास
In reply to मी काय म्हणतो ? by प्रसाद गोडबोले
>> कुमार सरांचे वैद्यकीय
In reply to अट्टाहास by उन्मेष दिक्षीत
>> कुमार सरांचे वैद्यकीय
In reply to >> कुमार सरांचे वैद्यकीय by चौकस२१२
हॅपी
काय संक्षी सर! छ्या घोर निराशा केलीत राव!
गड्डा झब्बू
In reply to काय संक्षी सर! छ्या घोर निराशा केलीत राव! by गड्डा झब्बू
तुम्हाला
In reply to गड्डा झब्बू by उन्मेष दिक्षीत
संक्षी सर! कट्टी आहे मी तुमच्याशी!
In reply to तुम्हाला by उन्मेष दिक्षीत
मी माझंच खरं करणार!!
अच्छा
In reply to काय संक्षी सर! छ्या घोर निराशा केलीत राव! by गड्डा झब्बू
हो! हे म्हणजेच ते आहेत!
In reply to अच्छा by चंद्रसूर्यकुमार
मी
मी म्हणजे मी
मी म्हणजेच मी
मी म्हणजे मीच
मीच म्हणजे मी
अशी पंचसूत्री ओळख असलेले मिपावरचे शुप्रसिद्ध कचरा टायकून. ज्यांच्या स्तुतिप्रित्यर्थ डोक्याला शॉट [तृतीया], डोक्याला शॉट [चतुर्थी], डोक्याला शॉट [ (पेट्रोल) पंचमी ] हे तीन धागे मी पाडले होते :-)जबराट
In reply to हो! हे म्हणजेच ते आहेत! by गड्डा झब्बू
काय हे गड्डा
In reply to हो! हे म्हणजेच ते आहेत! by गड्डा झब्बू
बट्टी करायची असेल तर
In reply to काय हे गड्डा by उन्मेष दिक्षीत
कट्टी फू!
कट्टी फू!
कट्टी फू!
डस्ट बीन
In reply to बट्टी करायची असेल तर by गड्डा झब्बू
जाऊं देत हो दिक्षीत साहेब..
त्याचं/तिचं घर उन्हात बांधूतुमचे धागे वाचनमात्र करू. काळजी नसावी. बिनधास्त लिहा. :-)डोन्ट
In reply to जाऊं देत हो दिक्षीत साहेब.. by राघव
फ्रस्ट्रेटेड
In reply to डोन्ट by उन्मेष दिक्षीत
आमची लेवल वाढेल, तशी आमची आनंदाची परिमाणं सुद्धा बदलतील.
In reply to फ्रस्ट्रेटेड by राघव
असतील तर आपण संपादकांना सांगून त्याचं/तिचं घर उन्हात बांधू तुमचे
In reply to आमची लेवल वाढेल, तशी आमची आनंदाची परिमाणं सुद्धा बदलतील. by उन्मेष दिक्षीत
=))
In reply to आमची लेवल वाढेल, तशी आमची आनंदाची परिमाणं सुद्धा बदलतील. by उन्मेष दिक्षीत
गांजावाले
In reply to =)) by राघव
=))
In reply to गांजावाले by उन्मेष दिक्षीत
:)
In reply to =)) by राघव
आयला
In reply to :) by प्रसाद गोडबोले
आता कट्टा म्हटल्यावर सर्व
जय मिपा, जय मराठी !
बरोबर आहे
In reply to आता कट्टा म्हटल्यावर सर्व by चौथा कोनाडा
काही आय डीं ना बघून भुतावळ आहे का हा प्रश्न पडतो !
In reply to बरोबर आहे by उन्मेष दिक्षीत
नीट वाचा
In reply to काही आय डीं ना बघून भुतावळ आहे का हा प्रश्न पडतो ! by मुक्त विहारि
तुम्ही पण नीट वाचा ....
In reply to नीट वाचा by उन्मेष दिक्षीत
कॉम्बिनेशन
In reply to तुम्ही पण नीट वाचा .... by मुक्त विहारि
अशा लोकांचे विचार, मनांवर घ्यायचे नसतात...
In reply to कॉम्बिनेशन by चंद्रसूर्यकुमार
कसं आहे
In reply to कॉम्बिनेशन by चंद्रसूर्यकुमार
आयला, तुमची काय जबरी चर्चा
In reply to कसं आहे by उन्मेष दिक्षीत
काईच कळनां झालंय राव !
In reply to आयला, तुमची काय जबरी चर्चा by चौथा कोनाडा
माणसाने अहंकारी गरीब असावे,
In reply to काही आय डीं ना बघून भुतावळ आहे का हा प्रश्न पडतो ! by मुक्त विहारि
माणसाने अहंकारी गरीब असावे, पण लोचट असू नये...सहमत आहे.रंगीला रतन
In reply to माणसाने अहंकारी गरीब असावे, by रंगीला रतन
मोगा, चंपाबाई...
In reply to माणसाने अहंकारी गरीब असावे, by रंगीला रतन
जय मिपा, जय मराठी !
In reply to आता कट्टा म्हटल्यावर सर्व by चौथा कोनाडा
मी फक्त एका लेखा बद्दल म्हटले होते !
शाळा
In reply to मी फक्त एका लेखा बद्दल म्हटले होते ! by कर्नलतपस्वी
एकूण काय
झाला
In reply to एकूण काय by कंजूस
या धाग्यावर डिस्कशन
राम राम
In reply to या धाग्यावर डिस्कशन by उन्मेष दिक्षीत
कसलं राम राम ...
In reply to राम राम by चंद्रसूर्यकुमार
उन्मेष दिक्षित महोदय
In reply to या धाग्यावर डिस्कशन by उन्मेष दिक्षीत
लिहिता आलं असतं तर फार भारी लिहिलं असतं काय काय ! झालो, तर अॅट लिस्ट मिपा साठी तरी लिहिणार नाही !मालक तुम्हाला हात जोडून विनंती करतो तुम्ही या बोगस आयडीने काही लिहू नका मिपावर. तुम्ही कोण हे ओळखता नाही यायला आम्ही अलिबागहुन नाही आलोय :=) आयडी जळाला तरी लोचटपणा संपला नाही.आइडी बराच जुना दिसतो आहे.
In reply to या धाग्यावर डिस्कशन by उन्मेष दिक्षीत
एकदा
In reply to आइडी बराच जुना दिसतो आहे. by कंजूस
एकदम कचरा दिसला
In reply to एकदा by उन्मेष दिक्षीत
इफ
राजकरण हा विषय
ताज्या (शिळ्या) घडामोडी नावाखाली
In reply to राजकरण हा विषय by sunil kachure