✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अजुन मी...

र — राघव, Wed, 12/03/2008 - 09:43

प्रतिक्रिया द्या
2431 वाचन

💬 प्रतिसाद (4)
द
दत्ता काळे Wed, 12/03/2008 - 12:26 नवीन

रक्त माझे सांडले पण, अजुन मी झुकतोच आहे. - खरंच् !

फार आवडली, हे तर्कबुद्धीचेच इमले, कृतीस मी बुजतो जरासा, "कडक भाषेची" भलावण अजुन मी करतोच आहे. आणि हे एक कोण ते वेडे? कशाला प्राण त्यांनी फुंकले? रोज येथे भारताचा आत्मा मरतोच आहे. फार विचार करायला लावणार मांडलंत
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/03/2008 - 12:39 नवीन

आवडली कविता

तर्कबुद्धीचेच इमले, कृतीस मी बुजतो जरासा, "कडक भाषेची" भलावण अजुन मी करतोच आहे. अर्थातच या ओळी तर फारच जास्त!
  • Log in or register to post comments
श
श्रावण मोडक Wed, 12/03/2008 - 15:34 नवीन

अजून मी

अगदी खरे. अजून मी हीच अवस्था झाली आहे साऱ्यांची. दहाएक अग्रलेखांवर जाईल अशी टिप्पणी.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 12/04/2008 - 00:25 नवीन

बापरे..

काय म्हणू?? एकदम सुरेख कविता. खरंच भारताचाच नव्हे भारतीयांचाही आत्मा मरतो आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा