अजुन मी... र — राघव, Wed, 12/03/2008 - 09:43 प्रतिक्रिया द्या 2431 वाचन 💬 प्रतिसाद (4) द दत्ता काळे Wed, 12/03/2008 - 12:26 नवीन रक्त माझे सांडले पण, अजुन मी झुकतोच आहे. - खरंच् ! फार आवडली, हे तर्कबुद्धीचेच इमले, कृतीस मी बुजतो जरासा, "कडक भाषेची" भलावण अजुन मी करतोच आहे. आणि हे एक कोण ते वेडे? कशाला प्राण त्यांनी फुंकले? रोज येथे भारताचा आत्मा मरतोच आहे. फार विचार करायला लावणार मांडलंत Log in or register to post comments ३ ३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/03/2008 - 12:39 नवीन आवडली कविता तर्कबुद्धीचेच इमले, कृतीस मी बुजतो जरासा, "कडक भाषेची" भलावण अजुन मी करतोच आहे. अर्थातच या ओळी तर फारच जास्त! Log in or register to post comments श श्रावण मोडक Wed, 12/03/2008 - 15:34 नवीन अजून मी अगदी खरे. अजून मी हीच अवस्था झाली आहे साऱ्यांची. दहाएक अग्रलेखांवर जाईल अशी टिप्पणी. Log in or register to post comments प प्राजु गुरुवार, 12/04/2008 - 00:25 नवीन बापरे.. काय म्हणू?? एकदम सुरेख कविता. खरंच भारताचाच नव्हे भारतीयांचाही आत्मा मरतो आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments
द दत्ता काळे Wed, 12/03/2008 - 12:26 नवीन रक्त माझे सांडले पण, अजुन मी झुकतोच आहे. - खरंच् ! फार आवडली, हे तर्कबुद्धीचेच इमले, कृतीस मी बुजतो जरासा, "कडक भाषेची" भलावण अजुन मी करतोच आहे. आणि हे एक कोण ते वेडे? कशाला प्राण त्यांनी फुंकले? रोज येथे भारताचा आत्मा मरतोच आहे. फार विचार करायला लावणार मांडलंत Log in or register to post comments
३ ३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/03/2008 - 12:39 नवीन आवडली कविता तर्कबुद्धीचेच इमले, कृतीस मी बुजतो जरासा, "कडक भाषेची" भलावण अजुन मी करतोच आहे. अर्थातच या ओळी तर फारच जास्त! Log in or register to post comments
श श्रावण मोडक Wed, 12/03/2008 - 15:34 नवीन अजून मी अगदी खरे. अजून मी हीच अवस्था झाली आहे साऱ्यांची. दहाएक अग्रलेखांवर जाईल अशी टिप्पणी. Log in or register to post comments
प प्राजु गुरुवार, 12/04/2008 - 00:25 नवीन बापरे.. काय म्हणू?? एकदम सुरेख कविता. खरंच भारताचाच नव्हे भारतीयांचाही आत्मा मरतो आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ Log in or register to post comments
रक्त माझे सांडले पण, अजुन मी झुकतोच आहे. - खरंच् !
आवडली कविता
अजून मी
बापरे..