ऋग्वेद: खगोल विज्ञान : पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते
आयं गौः पृश्निरक्रमीदसदन्मातरं पुरः।
पितरंच प्रयन्त्स्व:॥
ऋषिका: सार्पराज्ञी, देवता: सार्पराज्ञी, सूर्य
(ऋ. १०/१८९/१)
अर्थ: पृथ्वी गति करते. पृथ्वी आकाशगंगा रुपी मातेच्या घरात आहे. पृथ्वी आपल्या पिता सूर्याची परिक्रमा करते.
ऋग्वेद म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाची खाण. या खाणीत अनेक अनमोल रत्न आहेत. पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते, हे सत्य आपल्या वैदिक ऋषिंना माहित होते, तरीही याचे श्रेय त्यांना देण्याचा प्रयत्न आपण केला नाही याचे कारण आपली गुलाम मानसिकता. आपल्या वैदिक ज्ञानाची माहिती सर्वांना कळावी यासाठी हा प्रपंच.
गमन करणारी प्रत्येक वस्तूहि "गौः" असते. इथे "गौः" शब्दाचा अर्थ पृथ्वीच का? हा प्रश्न मनात येईलच? याचे स्पष्टीकरण:
वरील ऋचाची ऋषिका सार्पराज्ञी आहे.
पहिली देवता सार्पराज्ञी आहे. आपली आकाशगंगाहि सर्पिल आहे. अंतरिक्षात ती सापासारखी कुंडली मारलेल्या अवस्थेत दिसते. बहुतेक ऋषिकाने आकाशगंगेला सार्पराज्ञी असे संबोधले असावेत.
दुसरी देवता सूर्य आहे. भक्त हा आपल्या देवतेची परिक्रमा करतो, हि आपली प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. ऋचेत गमन करणारी वस्तू सूर्याची परिक्रमा करत आहे. दृष्टा ऋषिका आपल्या पृथ्वीवरच राहणारी मानव होती. तिने आयुष्यभर दिवस-रात्र जागून खगोल विज्ञानाचे विशेषकरून आपल्या आकाशगंगेचे अध्ययन केले असेल म्हणून तिचे नावहि सार्पराज्ञी असे पडले असावे. तिला झालेल्या साक्षात्काराचे वर्णन तिने छंदबद्ध भाषेत वरील ऋचेत केले आहे. पृथ्वीसाठी "गौः" हा शब्द वापरला. तिच्यामुळे जगाला प्रथमच कळले कि पृथ्वी सूर्याची प्रदक्षिणा करते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
गुलाम मानसिकता...
२
हॅलो माय ब्रदर from another Mother
२
ओह हे होय बरं बरं...
धन्यवाद !
यु आर हायली रोचक पर्सोना
अर्थ
+१
तुषारजी,
मुळात पृश्नि ह्या शब्दाला
पसार झालो नाही. फक्त बघत होतो
हा सरकारी संस्थेचा चूक अर्थ
आदरणीय विवेक पटाईत जी, माफ करा.
व्हॉट्सअँपच्या मानसिक गुलामगिरीचं काय करायचं
ज्ञान आणि अभ्यास कमी आहे
:D
हा हा
धागालेखकाने दिलेला अर्थ जरी
जास्त नै अति.
असे अजूनही बरेच वैज्ञानिक शोध
खरे तर आशा लिखाणाचा मूळ उद्देश छानच असतो
कशाला अलिबाग चे नाव?
लै दिवसांनी दिसलात ;)
सर्व खरे आहे
जे ब्बात.
शेषमस्तकी पृथ्वी वगैरे वगैरे वगैरे ...
गा . मा
स्तुतीबद्दल धन्यवाद.
तुम्हांस एक गंमत सांगतो....
भाकड कथा
भाकड कथा कोणत्या आहेत आणि
साहेब मी फक्त वीचारले कि
प्रश्न रास्त आहे, पण ....
इलेक्ट्रॉनचं नाव ऐकलं असेल
हो
इलेक्ट्रॉनचं नाव ऐकलं असेल
या भाकडकथांमुळे विज्ञानाचं
कोरोना जितके थोतांड आहे
धागाकर्ता
पोस्ट टाकून पसार !पसार झालो नाही. फक्त बघत होतो
वेदांमध्ये अचुक वैज्ञानिक
उत्तम प्रतिसाद !
जे ब्बात.
बिनभाकड कथा
तुम्हीं इतरांच्या ज्ञानावर किती काळ तुमची मते ठरवणार ?
काय फरक पडतो माझ्या मतांनी?
फर्क पडणार आहे का नाही यासाठी
अवश्य करेन
तशीच एखादी बिनभाकड कथा कृपया