आयं गौः पृश्निरक्रमीदसदन्मातरं पुरः।
पितरंच प्रयन्त्स्व:॥
ऋषिका: सार्पराज्ञी, देवता: सार्पराज्ञी, सूर्य
(ऋ. १०/१८९/१)
अर्थ: पृथ्वी गति करते. पृथ्वी आकाशगंगा रुपी मातेच्या घरात आहे. पृथ्वी आपल्या पिता सूर्याची परिक्रमा करते.
ऋग्वेद म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाची खाण. या खाणीत अनेक अनमोल रत्न आहेत. पृथ्वी सूर्याची परिक्रमा करते, हे सत्य आपल्या वैदिक ऋषिंना माहित होते, तरीही याचे श्रेय त्यांना देण्याचा प्रयत्न आपण केला नाही याचे कारण आपली गुलाम मानसिकता. आपल्या वैदिक ज्ञानाची माहिती सर्वांना कळावी यासाठी हा प्रपंच.
गमन करणारी प्रत्येक वस्तूहि "गौः" असते. इथे "गौः" शब्दाचा अर्थ पृथ्वीच का? हा प्रश्न मनात येईलच? याचे स्पष्टीकरण:
वरील ऋचाची ऋषिका सार्पराज्ञी आहे.
पहिली देवता सार्पराज्ञी आहे. आपली आकाशगंगाहि सर्पिल आहे. अंतरिक्षात ती सापासारखी कुंडली मारलेल्या अवस्थेत दिसते. बहुतेक ऋषिकाने आकाशगंगेला सार्पराज्ञी असे संबोधले असावेत.
दुसरी देवता सूर्य आहे. भक्त हा आपल्या देवतेची परिक्रमा करतो, हि आपली प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे. ऋचेत गमन करणारी वस्तू सूर्याची परिक्रमा करत आहे. दृष्टा ऋषिका आपल्या पृथ्वीवरच राहणारी मानव होती. तिने आयुष्यभर दिवस-रात्र जागून खगोल विज्ञानाचे विशेषकरून आपल्या आकाशगंगेचे अध्ययन केले असेल म्हणून तिचे नावहि सार्पराज्ञी असे पडले असावे. तिला झालेल्या साक्षात्काराचे वर्णन तिने छंदबद्ध भाषेत वरील ऋचेत केले आहे. पृथ्वीसाठी "गौः" हा शब्द वापरला. तिच्यामुळे जगाला प्रथमच कळले कि पृथ्वी सूर्याची प्रदक्षिणा करते.
वाचने
25808
प्रतिक्रिया
78
मिसळपाव
प्रतिक्रिया
गुलाम मानसिकता...
२
In reply to गुलाम मानसिकता... by गॉडजिला
हॅलो माय ब्रदर from another Mother
In reply to २ by प्रसाद गोडबोले
२
In reply to हॅलो माय ब्रदर from another Mother by गॉडजिला
ओह हे होय बरं बरं...
In reply to २ by प्रसाद गोडबोले
धन्यवाद !
In reply to ओह हे होय बरं बरं... by गॉडजिला
यु आर हायली रोचक पर्सोना
In reply to धन्यवाद ! by प्रसाद गोडबोले
अर्थ
+१
In reply to अर्थ by तुषार काळभोर
तुषारजी,
In reply to अर्थ by तुषार काळभोर
मुळात पृश्नि ह्या शब्दाला
In reply to तुषारजी, by स्वधर्म
पसार झालो नाही. फक्त बघत होतो
In reply to मुळात पृश्नि ह्या शब्दाला by प्रचेतस
हा सरकारी संस्थेचा चूक अर्थ
In reply to अर्थ by तुषार काळभोर
आदरणीय विवेक पटाईत जी, माफ करा.
In reply to हा सरकारी संस्थेचा चूक अर्थ by विवेकपटाईत
व्हॉट्सअँपच्या मानसिक गुलामगिरीचं काय करायचं
ज्ञान आणि अभ्यास कमी आहे
:D
In reply to ज्ञान आणि अभ्यास कमी आहे by नीळा
हा हा
In reply to ज्ञान आणि अभ्यास कमी आहे by नीळा
धागालेखकाने दिलेला अर्थ जरी
जास्त नै अति.
In reply to धागालेखकाने दिलेला अर्थ जरी by कॉमी
असे अजूनही बरेच वैज्ञानिक शोध
खरे तर आशा लिखाणाचा मूळ उद्देश छानच असतो
In reply to असे अजूनही बरेच वैज्ञानिक शोध by टवाळ कार्टा
कशाला अलिबाग चे नाव?
In reply to खरे तर आशा लिखाणाचा मूळ उद्देश छानच असतो by गॉडजिला
लै दिवसांनी दिसलात ;)
In reply to कशाला अलिबाग चे नाव? by डाम्बिस बोका
सर्व खरे आहे
जे ब्बात.
In reply to सर्व खरे आहे by Rajesh188
शेषमस्तकी पृथ्वी वगैरे वगैरे वगैरे ...
गा . मा
In reply to शेषमस्तकी पृथ्वी वगैरे वगैरे वगैरे ... by गामा पैलवान
स्तुतीबद्दल धन्यवाद.
In reply to गा . मा by Rajesh188
तुम्हांस एक गंमत सांगतो....
In reply to शेषमस्तकी पृथ्वी वगैरे वगैरे वगैरे ... by गामा पैलवान
भाकड कथा
In reply to तुम्हांस एक गंमत सांगतो.... by गॉडजिला
भाकड कथा कोणत्या आहेत आणि
In reply to भाकड कथा by Rajesh188
साहेब मी फक्त वीचारले कि
In reply to शेषमस्तकी पृथ्वी वगैरे वगैरे वगैरे ... by गामा पैलवान
प्रश्न रास्त आहे, पण ....
In reply to साहेब मी फक्त वीचारले कि by नीळा
इलेक्ट्रॉनचं नाव ऐकलं असेल
In reply to प्रश्न रास्त आहे, पण .... by गामा पैलवान
हो
In reply to इलेक्ट्रॉनचं नाव ऐकलं असेल by टवाळ कार्टा
इलेक्ट्रॉनचं नाव ऐकलं असेल
In reply to हो by गामा पैलवान
या भाकडकथांमुळे विज्ञानाचं
In reply to प्रश्न रास्त आहे, पण .... by गामा पैलवान
कोरोना जितके थोतांड आहे
In reply to शेषमस्तकी पृथ्वी वगैरे वगैरे वगैरे ... by गामा पैलवान
धागाकर्ता
पोस्ट टाकून पसार !पसार झालो नाही. फक्त बघत होतो
In reply to धागाकर्ता by कपिलमुनी
वेदांमध्ये अचुक वैज्ञानिक
उत्तम प्रतिसाद !
In reply to वेदांमध्ये अचुक वैज्ञानिक by कोहंसोहं१०
जे ब्बात.
In reply to वेदांमध्ये अचुक वैज्ञानिक by कोहंसोहं१०
बिनभाकड कथा
तुम्हीं इतरांच्या ज्ञानावर किती काळ तुमची मते ठरवणार ?
In reply to बिनभाकड कथा by गामा पैलवान
काय फरक पडतो माझ्या मतांनी?
In reply to तुम्हीं इतरांच्या ज्ञानावर किती काळ तुमची मते ठरवणार ? by गॉडजिला
फर्क पडणार आहे का नाही यासाठी
In reply to काय फरक पडतो माझ्या मतांनी? by गामा पैलवान
अवश्य करेन
In reply to फर्क पडणार आहे का नाही यासाठी by गॉडजिला
तशीच एखादी बिनभाकड कथा कृपया
In reply to अवश्य करेन by गामा पैलवान
जाऊ दे गामा जी, तुम्हाला न
In reply to तशीच एखादी बिनभाकड कथा कृपया by गॉडजिला
कथा- काल्पनिक प्रसंगांची
In reply to बिनभाकड कथा by गामा पैलवान
तारतम्य पाहिजे
ते बाकि जाऊदे
कोण कोणा भोवती फिरत आहे
In reply to ते बाकि जाऊदे by गॉडजिला
कोण कोणा भोवती फिरत आहे हे
In reply to कोण कोणा भोवती फिरत आहे by Rajesh188
भारतीय जनतेमध्ये आधुनिक
हे तिकडे का जातात तर भारतीय
In reply to भारतीय जनतेमध्ये आधुनिक by गॉडजिला
+१
In reply to हे तिकडे का जातात तर भारतीय by गॉडजिला
_/\_
In reply to हे तिकडे का जातात तर भारतीय by गॉडजिला
बरोबर आहे तुमचे
In reply to हे तिकडे का जातात तर भारतीय by गॉडजिला
बरोबर आहे तुमचे
In reply to हे तिकडे का जातात तर भारतीय by गॉडजिला
The Vedic Sanskrit text
आपल्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही
In reply to The Vedic Sanskrit text by मदनबाण
जॉन कार्टर मला आवडला नाही व
In reply to आपल्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही by गॉडजिला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - “Astrology is one of the oldest and most accurate tools known to mankind.” :- Chris Flisherयाला उत्तर म्हणुन पुन्हा एकदा माझा प्रतिसाद वाचावा
In reply to जॉन कार्टर मला आवडला नाही व by मदनबाण
आपल्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही
In reply to याला उत्तर म्हणुन पुन्हा एकदा माझा प्रतिसाद वाचावा by गॉडजिला
त्यामुळं कशाला उगाच वेळ वाया
In reply to आपल्याशी चर्चा करण्यात अर्थ नाही by प्रसाद गोडबोले
माय ब्रदर from another mother सांगायचे राहिलेच
In reply to त्यामुळं कशाला उगाच वेळ वाया by गॉडजिला
कथा भाकड का यामागील विवेचन