इस घर को बचाये कैसे ?

नेटकिडा's picture
नेटकिडा in जनातलं, मनातलं
30 Nov 2008 - 7:03 am

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3774751.cms

खरेच विचार करायला लावणारा लेख ( महाराष्ट्र टाईम्स मधून )

समाजराजकारणविचारलेखवाद

प्रतिक्रिया

प्रत्येक राजकारण्याने एकदा तरी जरूर वाचावा. जे काही प्रश्न विचारले आहेत खरोखरच सामान्य माणसाच्या मनाला दिवसातून एकदा तरी नक्की शिवत असतील.. शंकाच नाही.
दुव्याबद्दल धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

एकलव्य's picture

30 Nov 2008 - 9:08 am | एकलव्य

.

कपिल काळे's picture

30 Nov 2008 - 9:08 am | कपिल काळे

पेपरातल्या लेखांचे दुवे देणे आता बास. पेपर सगळेच वाचतात. ह्या घटनेबद्दल आपले काही विचार असले तर मांडावेत.

मी संपादकांना विनंती करतो की, त्यांनी खास पेपरातील लेखांसाठी एक धाग बनवावा. ज्यांना पेपरातील लेख सगळ्यांच्या नजरेस आणायचे आहेत त्यांनी त्या स्पेशल धाग्यावर अश्या लेखांचे दुवे दयावेत. अश्या लेखाचा निराळा धागा निर्माण झाला तर तो ऊड्वून लावावा.

मी भावना समजू शकतो , पण शेवटी असे आजच दोन धागे आले आहेत.

असे आता कित्येक लेख छापून येतील. तेव्हा जर असे प्रत्येक लेखाचे मिपा वर धाग्यात रुपांतर होउ लागले तर?

संपादकांनी कृपया विचार करावा.

http://kalekapil.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

30 Nov 2008 - 9:27 am | विसोबा खेचर

तूर्तास तरी नेटकिडा यांनी दिलेला दुवा प्रसंगानुरुप वाटतो आहे असे मी म्हणेन..

मी संपादकांना विनंती करतो की, त्यांनी खास पेपरातील लेखांसाठी एक धाग बनवावा.

सूचनेचा अवश्य विचार केला जाईल..

असे आता कित्येक लेख छापून येतील. तेव्हा जर असे प्रत्येक लेखाचे मिपा वर धाग्यात रुपांतर होउ लागले तर?

प्र्श्न वाजवी आहे, परंतु प्रसंगानुरुप असे दुवे देणारे धागे यायचेच..

असो,

काळेसाहेब, आपल्या कंन्सर्नकरता आभारी आहे....

तात्या.

प्राजु's picture

30 Nov 2008 - 9:11 am | प्राजु

तेव्हा जर असे प्रत्येक लेखाचे मिपा वर धाग्यात रुपांतर होउ लागले तर?

प्रत्येक लेखाचे मिपावर धाग्यात रूपांतर होऊ लागले तर संपादक मंडळ योग्य तो निर्णय घेण्यास समर्थ आहे. तेव्हा काळे साहेब आपण निश्चिंत रहा.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

कपिल काळे's picture

30 Nov 2008 - 9:34 am | कपिल काळे

अहो प्राजुताई

काही वेळा समर्थ माणसांच्या पाठिशी समर्थपणे उभे रहायची गरज असते हो. म्हणून केला प्रतिक्रिया प्रपंच.

रेवती's picture

30 Nov 2008 - 12:22 pm | रेवती

आहे.
सगळे मुद्दे खरे आहेत.

रेवती