✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

इस घर को बचाये कैसे ?

न
नेटकिडा यांनी
Sun, 11/30/2008 - 07:03  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2583 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

प
प्राजु Sun, 11/30/2008 - 08:48 नवीन

डोळ्यात अंजन घालावं असा लेख आहे..

प्रत्येक राजकारण्याने एकदा तरी जरूर वाचावा. जे काही प्रश्न विचारले आहेत खरोखरच सामान्य माणसाच्या मनाला दिवसातून एकदा तरी नक्की शिवत असतील.. शंकाच नाही. दुव्याबद्दल धन्यवाद. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य Sun, 11/30/2008 - 09:08 नवीन

हेच!

.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
क
कपिल काळे Sun, 11/30/2008 - 09:08 नवीन

पेपरातल्या लेखांचे दुवे??

पेपरातल्या लेखांचे दुवे देणे आता बास. पेपर सगळेच वाचतात. ह्या घटनेबद्दल आपले काही विचार असले तर मांडावेत. मी संपादकांना विनंती करतो की, त्यांनी खास पेपरातील लेखांसाठी एक धाग बनवावा. ज्यांना पेपरातील लेख सगळ्यांच्या नजरेस आणायचे आहेत त्यांनी त्या स्पेशल धाग्यावर अश्या लेखांचे दुवे दयावेत. अश्या लेखाचा निराळा धागा निर्माण झाला तर तो ऊड्वून लावावा. मी भावना समजू शकतो , पण शेवटी असे आजच दोन धागे आले आहेत. असे आता कित्येक लेख छापून येतील. तेव्हा जर असे प्रत्येक लेखाचे मिपा वर धाग्यात रुपांतर होउ लागले तर? संपादकांनी कृपया विचार करावा. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 11/30/2008 - 09:27 नवीन

तूर्तास

तूर्तास तरी नेटकिडा यांनी दिलेला दुवा प्रसंगानुरुप वाटतो आहे असे मी म्हणेन.. मी संपादकांना विनंती करतो की, त्यांनी खास पेपरातील लेखांसाठी एक धाग बनवावा. सूचनेचा अवश्य विचार केला जाईल.. असे आता कित्येक लेख छापून येतील. तेव्हा जर असे प्रत्येक लेखाचे मिपा वर धाग्यात रुपांतर होउ लागले तर? प्र्श्न वाजवी आहे, परंतु प्रसंगानुरुप असे दुवे देणारे धागे यायचेच.. असो, काळेसाहेब, आपल्या कंन्सर्नकरता आभारी आहे.... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
प
प्राजु Sun, 11/30/2008 - 09:11 नवीन

धन्यवाद.

तेव्हा जर असे प्रत्येक लेखाचे मिपा वर धाग्यात रुपांतर होउ लागले तर? प्रत्येक लेखाचे मिपावर धाग्यात रूपांतर होऊ लागले तर संपादक मंडळ योग्य तो निर्णय घेण्यास समर्थ आहे. तेव्हा काळे साहेब आपण निश्चिंत रहा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Sun, 11/30/2008 - 09:34 नवीन

काही वेळा

अहो प्राजुताई काही वेळा समर्थ माणसांच्या पाठिशी समर्थपणे उभे रहायची गरज असते हो. म्हणून केला प्रतिक्रिया प्रपंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
र
रेवती Sun, 11/30/2008 - 12:22 नवीन

फारच झोंबणारा लेख

आहे. सगळे मुद्दे खरे आहेत. रेवती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा