कोविड१९ : व्याप्ती आणि भवितव्य
करोना सार्स २ - धडकी भरवणारे विचित्र शब्द ! या विषाणूने कोविड१९ची महासाथ घडवली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना. तिच्या उगमाला सात महिने उलटले तरी अजूनही तिची घातकता जाणवतेच आहे.
या विषयावर आतापर्यंत मी इथे दोन धागे असे प्रकाशित केलेत:
१. हात, जंतू, पाणी आणि साबण
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज.
वरील दुसर्या धाग्यावर बरीच साधक-बाधक चर्चा झालेली आहे. तिथल्या प्रतिसादांची संख्या आणि मजकूर एव्हाना विस्तृत झाला आहे. त्याला अनुसरून काही वाचक मित्रांनी अशी सूचना केली, की आता यावर नवा धागा उघडावा. त्यास मान देऊन हा धागा चालू करतोय.
आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मधुमेह आणि कोविड
हे औषध इन्सुलीनच्या विरोधी
जीवरक्षक
सुधारणा..
डॉ संकेत मेहता अभिनंदन !
स्पृहणीयच !
मुलांमधला करोना
+१
करोना संसर्गातील वास आणि चव जाणे
प्रकाश...
हे नंतर बरे होणेबल असतं की
गवि,
अशास्त्रीय औषधे
डॉक्टरांमध्ये मृत्यूदर अधिक का?
मागा,
आपण म्हणता तसे वयोगटाचा
मागा,
पुन्हा एकदा हा मुद्दा -
धाबा आणि रेस्टॉरंटातून संसर्ग
प्रतिकारशक्ती
एकुण किती प्रकार होतात?
मागा,
हे सोपे आहे समजण्यासाठी.
पुर्नसंसर्ग ?
आजारांची सहनशीलता
Covid-19: Masks can slow
+१
लाळेची तपासणी
संशोधनातून माहिती....
प्रचुर मद्यपान करणारे आणि
@ अनिंद्य
भारी लॉजिक !
टर्मि,
अनिंद्य,
लस आणि त्याच्या चाचणीची
अनिंद्य
लसीच्या प्रयोगांची माहिती मौलिक आहे
ए बी ८...
कुमार१ आपले लेख वाचतो आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा बन मेरी महबूबा मैं तेनु ताज पवा दूंगा... :- तुम्हारी सुलूप्रश्न !
तेव्हा हा वाद लवकर मिटेल असे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा बन मेरी महबूबा मैं तेनु ताज पवा दूंगा... :- तुम्हारी सुलू....
गरजेनुसार डॉ चा सल्ला अवश्य
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tera Ghata | Gajendra Verma Ft. Karishma Sharma | Vikram Singh | Official Videoविषाणूचा उगम...
वैयक्तिक पातळीवर विचार केला
त्यांच्या कडच्या बातम्या न
मुद्दा पटण्यासारखा.
@ कुमार१
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tumse Milne Ki Tamanna Hai... :- [ S. P. Balasubrahmanyam ] Saajan (1991)एक केस ..
चौरा,