कार विकत घेण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे
मला मध्यम बजेटची एक नवीन कार विकत घेण्यासाठी मिपाकरांचे मार्गदर्शन हवे आहे.
- शहर - हैद्राबाद
- बजेट - पाच ते सात लाख*
- प्रवासी - मी, पत्नी, दोन शाळकरी अपत्ये, (काही वेळा माझी आई)
- प्रवास - दरवर्षी अंदाजे ६००० किमी
- यापैकी किंवा इतर कोणती अखूडशिंगी, बहुदुधी कार घ्यावी?
- फक्त पेट्रोल की पेट्रोल + सीएनजी घ्यावी?
- मला मॅन्युअल ट्रान्समिशन आवडेल, ऑटोमॅटिक नाही. हे योग्य आहे का?
- रंग कोणता घ्यावा? (लाल सोडून इतर)
- जुनी गाडी घ्यावी का?
- इतर सल्ला मार्गदर्शन व माहिती?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
माझे मत...
मी तुमच्याजागी असतो, तर
पार्कींगची सोय आहे का ?
हो, आहे.
टियागो
बरोबर आहे, कपिलमुनी
टियागो बेस्ट
अभ्या, सविस्तर प्रतिसाद आवडला
माझं सुद्धा अगदी हेच मत आहे.
मुनिवर्यांंना +++++ १११११
ह्युंडाई एक्सेंट चा अनुभव
धन्यवाद!
मिसल्पव सहेब, तुम्चे नव कुप
हा हा हा !
:-)
त्यापेक्षा कांदालिंबू नांव घ्या
हो
ज्जे बात हैं ! एक नंबर !
काहीही विचार न करता
गोंधळ उडतोय राव.
- मारुतीच्या गाड्या - सुरक्षितता नाही
- ह्युंदाईच्या गाड्या - वापराचा खर्च जास्त
- टाटाच्या गाड्या - परफॉर्मन्स नाही (म्हणजे काय?)
असा फ़ीडबॅक मिळतोय. त्यात, क्रंपल झोन, एबीएस, इबीडी, एअर बॅग्स... अशी भुते दिवट्या घेऊन नाचताहेत. कोणता झेंडा घेऊ हाती?मी १० वर्षे
पुन्हा सांगतो !
टाटांच्या गाड्या
टाटाची
गाड्यांचे जास्त अनुभव नाही..
टाटा टिआगो Tata Tiago XZ Plus(Petrol) ₹७४१५५/-
विटेकर साहेब,
नेक्सॉन
या की एकदा
अहो, बलेनो घ्या.
बलेनो
:)
मागच्या वर्षी माझी इंडिका
+१
ज्या वेळेस नवी गाडी घ्यायचा
7 ते 10 वर्षात टेक्नाॅलाॅजी
२०३० पर्यंत 'electric vehicle
हो आणि बजेट सैलवणार असाल तर
टाटा अल्ट्रोज किंवा रेनॉल्ट ट्रीबर घ्या
टाटा अल्ट्रोज किंवा रेनॉल्ट ट्रीबर घ्या
ट्रायबर आणि अल्ट्र्रोज
ट्रायबर हि मारुती व्हॅन किंवा
हल्ली मोठी डिकी का नसते? मागे
बरीच कारणे आहेत. टॅक्स हे तर
टॅक्सेस कमीहोतात
इथे #SaferCarsForIndia या
वर सर्वानी उत्तम सल्ले दिलेच आहेत त्यात माझी थोडी भर.
आपली तर ड्रीम कार
स्कोडा रॅपिड रायडर
ड्रीम कार