Skip to main content

रात्र - चारोळी

लेखक शब्दानुज यांनी शनिवार, 04/07/2020 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
मदनाच्या भेटीला आज रती ही आली चंद्राच्या कुशीत ती चांदणी विसावली तुझ्या माझ्या प्रितीसाठी रात्र थबकली दूर का उभी तू तिथे ये इथे जवळी
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2295
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

वरच्या दोनोळी आणि खालच्या दोनोळींचा सबंध नाही कळला!