म्हातारबुवांचा, त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याच मस्तीत आयुष्य घालवलय, त्या सर्वाचा हेवा तर वाटलाच, पण ऋषिकेश, तुमचाही वाटला, कारण तुम्हाला अश्या अवलियाला भेटायला मिळालं. असे अनुभव समृद्ध करुन जातात ना?
यस्टीच्या खिळखिळ्या काचा आणि मध्येच एखाद्याचं पचाककन थुंकणं सोडल्यास फारसे आवाज नव्हते.
=)) =)) आहो ही तर अस्सल भारतीय परंपरा ... भर रस्त्यात पच्च्चाआआक्कन थूंकणे.. जय हो
यष्टीतले , आसनप्रकार, तमाखु , पीकर , उसाचारस , आणि रंगेल म्हतारोबा बेष्ट ...
आलो की आम्ही पण तिकडंच ट्रेकवावं म्हणतो... आपण तर तुपले फॅन झालो गड्या ... कोट्या एकदम क्लास...
(मिसळलेला) टाऋषीकेश
लेख खूप आवडला.
यस्टी, म्हातारा,वारू, संतोस, सीताबाय,देऊळ, भजन, श्रावण सगळे डोळ्यासमोर आले.
यशस्वी लेख.
(गुप्त अक्षरे लिहिली नसती तरी कळाली असती. वाचक तसे बरेच सूज्ञ असतात. ;))
सगळ्यांचे मस्त मस्त प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार!.. :)
खरंतर अनुभवकथनात फोटो देणे मी साधारणतः टाळातो.. कारण प्रत्येकाच्या डोक्यात जे लेखनातून-शब्दातून चित्र उमटलं आहे ते तसंच असु द्यावं, विस्कटू नये, अश्या मताचा मी आहे..
पण तुमच्या सार्यांच्या आग्रहाखातर फक्त आजोबांचा फोटो इथे देतो. बाकी वारूगडाचे-संतोषगडाचे काहि फोटो कलादालनात नंतर एखाद्या विकांताला चढवीन (मात्र पुढल्या भागात भेटणार्या (भेटलेल्या) दुसर्या धनगराचा फोटो माझ्याजवळ नाहि)
हे ते आजोबा:
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
" त्यानंच तर आम्हाना हक्काचं घर दिलं हाय -म्हंजी ह्ये गड दिले हाएत "
हे बाकी १००% खरं.. त्या घराचा मान राखनारा, काळ्जी घेनारा आणि शिवबांची आठवण ठेवनारा म्हातारा खूपच आवडला..
पुढचा लवकर येउदे..
..बाबा
पाहीला गड पाहिला तुमच्या सोबत..............
फार उत्तम वर्णन केले आहे. क्षणभरासाठी वाटले मी हि तुमच्या सोबत आहे..
डिझाईनींगच्या विचारात गढुन गेलेला SANDEEP
ऋषिकेश...
म्हातारबुवांचे, गडाचे वगैरे वर्णन खूपच मस्त जमलय रे मित्रा...
'गदुड' -- काय सुंदर शब्द वापरलाय रे त्या आजोबांनी...
तुझा 'निर्विष' शब्दही खूप आवडला..
फिरता रहा.... लिहिता रहा ... ..
प्रतिक्रिया
म्हातारबुवा आवडले..
झकास ... फुल्ल टू फिदा
ऋषिकेषा,
मस्तच...
ऋष्या,
छान
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
छान लिहिले आहेस.
मस्त
मस्त
मस्त
इसम!
हेच म्हणतो...
खूप छान
सहमत आहे..
फारच छान
आवडले
सुरेख
व्वा..
पांढरे केस .. हिरवी मने ..
वेगळ्या रंगाचा ललित लेख
मस्त भट्टी जमली आहे
धार
अनेक आभार!..
सुंदर
फार छान..
सुंदर लेख..
वा वा....
मस्त ! एकदम
पाहीला...........
फार सुंदर
धन्यवाद! उत
जहबरी...