✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दोन धनगर (पुर्वार्ध)

ऋ
ऋषिकेश यांनी
Sun, 11/16/2008 - 22:54  ·  लेख
लेख
  • दोन धनगर (उत्तरार्ध)

Book traversal links for दोन धनगर (पुर्वार्ध)

  • दोन धनगर (उत्तरार्ध) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15224 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

म्हातारबुवा आवडले..

यशोधरा
Sun, 11/16/2008 - 23:10 नवीन
म्हातारबुवांचा, त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याच मस्तीत आयुष्य घालवलय, त्या सर्वाचा हेवा तर वाटलाच, पण ऋषिकेश, तुमचाही वाटला, कारण तुम्हाला अश्या अवलियाला भेटायला मिळालं. असे अनुभव समृद्ध करुन जातात ना?
  • Log in or register to post comments

झकास ... फुल्ल टू फिदा

टारझन
Sun, 11/16/2008 - 23:51 नवीन
च्यामारी ऋषीभाव ... लैच झकास लिवलाव ... झटक्यात वाचून काडला ...
यस्टीच्या खिळखिळ्या काचा आणि मध्येच एखाद्याचं पचाककन थुंकणं सोडल्यास फारसे आवाज नव्हते.
=)) =)) आहो ही तर अस्सल भारतीय परंपरा ... भर रस्त्यात पच्च्चाआआक्कन थूंकणे.. जय हो यष्टीतले , आसनप्रकार, तमाखु , पीकर , उसाचारस , आणि रंगेल म्हतारोबा बेष्ट ... आलो की आम्ही पण तिकडंच ट्रेकवावं म्हणतो... आपण तर तुपले फॅन झालो गड्या ... कोट्या एकदम क्लास... (मिसळलेला) टाऋषीकेश
  • Log in or register to post comments

ऋषिकेषा,

अभिज्ञ
Mon, 11/17/2008 - 00:39 नवीन
जबरि लिहिलेस ! म्हाता-याचा अनुभव खल्लासच. अशाच ट्रेकच्या गमती जमती येऊ द्यात. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

मस्तच...

बिपिन कार्यकर्ते
Mon, 11/17/2008 - 01:01 नवीन
अरे कसला म्हातारा रे... लै चावनटपना करत होता रे... मजा आली. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

ऋष्या,

विसोबा खेचर
Mon, 11/17/2008 - 01:54 नवीन
ऋष्या, मस्तच लेख रे..! :)
  • Log in or register to post comments

छान

नंदन
Mon, 11/17/2008 - 02:17 नवीन
लिहिलं आहेस, ऋषिकेश. म्हातारबुवा एकदम आवडले. त्यांचे आणि या ट्रेकचे फोटोज आहेत का? पुढच्या भागात येणार्‍या दुसर्‍या धनगरबाबांची वाट पाहतो आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

छान लिहिले आहेस.

प्राजु
Mon, 11/17/2008 - 03:02 नवीन
तो म्हातारा धनगर डोळ्यापुढे उभा राहिला. सगळेच वर्णन मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त

मृदुला
Mon, 11/17/2008 - 04:34 नवीन
व्यक्तिचित्रण उत्तम. आवडले. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

मस्त

मृदुला
Mon, 11/17/2008 - 04:35 नवीन
व्यक्तिचित्रण उत्तम. आवडले. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments

मस्त

घाटावरचे भट
Mon, 11/17/2008 - 06:56 नवीन
मस्त लिवलंयस रे गड्या!!!
  • Log in or register to post comments

इसम!

सहज
Mon, 11/17/2008 - 09:05 नवीन
फोटो काढुन इथे टाकायला पाहीजे होतास ह्या इसमाचा. अजुन मजा आली असती.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो...

अनिल हटेला
Mon, 11/17/2008 - 09:22 नवीन
बुवाचे फोटो पायजे व्हते... लेख एकदम जबरी..... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

खूप छान

सुमीत
Mon, 11/17/2008 - 11:40 नवीन
अतिशय वेगळे, चित्त प्रसन्न करणारे लेखन. प्रवासवर्णन आणि व्यक्ती चित्रण एकत्र. :)
  • Log in or register to post comments

सहमत आहे..

विसोबा खेचर
Mon, 11/17/2008 - 14:07 नवीन
सहमत आहे.. :) आपला, (व्यक्तिचित्रप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमीत

फारच छान

राघव
Mon, 11/17/2008 - 12:25 नवीन
फारच छान लेख.. :) म्हातार्‍याला म्हातारा म्हणवत नाही बॉ! ;) अगदी रंगेल अन् रगेल माणूस! फोटोजची उणीव प्रकर्षाने जाणवली. मुमुक्षु
  • Log in or register to post comments

आवडले

अभिरत भिरभि-या
Mon, 11/17/2008 - 12:27 नवीन
चित्रण आवडले. सगळ्यांप्रमाणे मलाही चित्रांची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments

सुरेख

आनंदयात्री
Mon, 11/17/2008 - 12:39 नवीन
सुरेख लिहलय. पुढल्या भागाची वाट पहातो.
  • Log in or register to post comments

व्वा..

स्वाती दिनेश
Mon, 11/17/2008 - 13:19 नवीन
धनगर आजोबा, नांदते डोंगर,किल्ले आवडले रे .. सुंदर लिहिले आहेस. संतोष,सीताबाय ह्यांच्या भेटीची कहाणी लिही लवकर. स्वाती
  • Log in or register to post comments

पांढरे केस .. हिरवी मने ..

सुनील
Mon, 11/17/2008 - 17:11 नवीन
रंगेल म्हातारा आवडला बॉ! फोटूही चालला असता की! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

वेगळ्या रंगाचा ललित लेख

विसुनाना
Mon, 11/17/2008 - 18:35 नवीन
लेख खूप आवडला. यस्टी, म्हातारा,वारू, संतोस, सीताबाय,देऊळ, भजन, श्रावण सगळे डोळ्यासमोर आले. यशस्वी लेख. (गुप्त अक्षरे लिहिली नसती तरी कळाली असती. वाचक तसे बरेच सूज्ञ असतात. ;))
  • Log in or register to post comments

मस्त भट्टी जमली आहे

वेताळ
Mon, 11/17/2008 - 18:48 नवीन
प्रवासवर्णन व व्यक्तीचित्र एकाच लेखात...फोटो असेल तर पुढच्या भागात चिकटवा. वेताळ
  • Log in or register to post comments

धार

विनायक प्रभू
Mon, 11/17/2008 - 21:02 नवीन
पहिल्या धारेची. एकदम कडक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

अनेक आभार!..

ऋषिकेश
Mon, 11/17/2008 - 23:16 नवीन
सगळ्यांचे मस्त मस्त प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार!.. :) खरंतर अनुभवकथनात फोटो देणे मी साधारणतः टाळातो.. कारण प्रत्येकाच्या डोक्यात जे लेखनातून-शब्दातून चित्र उमटलं आहे ते तसंच असु द्यावं, विस्कटू नये, अश्या मताचा मी आहे.. पण तुमच्या सार्‍यांच्या आग्रहाखातर फक्त आजोबांचा फोटो इथे देतो. बाकी वारूगडाचे-संतोषगडाचे काहि फोटो कलादालनात नंतर एखाद्या विकांताला चढवीन (मात्र पुढल्या भागात भेटणार्‍या (भेटलेल्या) दुसर्‍या धनगराचा फोटो माझ्याजवळ नाहि) हे ते आजोबा: Image removed. -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

सुंदर

प्रदीप
Tue, 12/23/2008 - 16:04 नवीन
वर्णन. तो प्रांत, तो म्हातारा सगळे जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहिले. खरेच ह्या फोटूची जरूर नव्हती. असेच अजून लेखन येऊदे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

फार छान..

लिखाळ
Mon, 11/17/2008 - 23:19 नवीन
फार छान.. फार छान.. लेख आवडला.. पुढचा लवकर येउदे.. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख..

baba
Tue, 11/18/2008 - 00:55 नवीन
" त्यानंच तर आम्हाना हक्काचं घर दिलं हाय -म्हंजी ह्ये गड दिले हाएत " हे बाकी १००% खरं.. त्या घराचा मान राखनारा, काळ्जी घेनारा आणि शिवबांची आठवण ठेवनारा म्हातारा खूपच आवडला.. पुढचा लवकर येउदे.. ..बाबा
  • Log in or register to post comments

वा वा....

वाटाड्या...
Tue, 11/18/2008 - 01:04 नवीन
अतिशय सुंदर लेखन.... म्हातारा आवडला....नव्व्दीमधे असला उत्साह वाखाणण्यासारखाच... जियो..ऋषिकेश भाई... मुकुल
  • Log in or register to post comments

मस्त ! एकदम

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 11/24/2008 - 09:58 नवीन
मस्त ! एकदम जबरा ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments

पाहीला...........

फक्त संदीप
Sat, 12/20/2008 - 20:42 नवीन
पाहीला गड पाहिला तुमच्या सोबत.............. फार उत्तम वर्णन केले आहे. क्षणभरासाठी वाटले मी हि तुमच्या सोबत आहे.. डिझाईनींगच्या विचारात गढुन गेलेला SANDEEP
  • Log in or register to post comments

फार सुंदर

सिद्धू
Tue, 12/23/2008 - 14:30 नवीन
मित्रा, छान लिहिलं आहेस रे...म्हातारबुवा डोळ्यांसमोर उभे राहिले.... आता लवकरच उत्तरार्ध येऊ दे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद! उत

ऋषिकेश
Tue, 12/30/2008 - 21:00 नवीन
धन्यवाद! उत्तरार्ध इथे वाचता येईल: -ऋषिकेश
  • Log in or register to post comments

जहबरी...

संदीप चित्रे
Tue, 12/30/2008 - 23:26 नवीन
ऋषिकेश... म्हातारबुवांचे, गडाचे वगैरे वर्णन खूपच मस्त जमलय रे मित्रा... 'गदुड' -- काय सुंदर शब्द वापरलाय रे त्या आजोबांनी... तुझा 'निर्विष' शब्दही खूप आवडला.. फिरता रहा.... लिहिता रहा ... ..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा