✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दोन धनगर (पुर्वार्ध)

ऋ
ऋषिकेश यांनी
Sun, 11/16/2008 - 22:54  ·  लेख
लेख
  • दोन धनगर (उत्तरार्ध)

Book traversal links for दोन धनगर (पुर्वार्ध)

  • दोन धनगर (उत्तरार्ध) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15224 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

य
यशोधरा Sun, 11/16/2008 - 23:10 नवीन

म्हातारबुवा आवडले..

म्हातारबुवांचा, त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याच मस्तीत आयुष्य घालवलय, त्या सर्वाचा हेवा तर वाटलाच, पण ऋषिकेश, तुमचाही वाटला, कारण तुम्हाला अश्या अवलियाला भेटायला मिळालं. असे अनुभव समृद्ध करुन जातात ना?
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 11/16/2008 - 23:51 नवीन

झकास ... फुल्ल टू फिदा

च्यामारी ऋषीभाव ... लैच झकास लिवलाव ... झटक्यात वाचून काडला ...
यस्टीच्या खिळखिळ्या काचा आणि मध्येच एखाद्याचं पचाककन थुंकणं सोडल्यास फारसे आवाज नव्हते.
=)) =)) आहो ही तर अस्सल भारतीय परंपरा ... भर रस्त्यात पच्च्चाआआक्कन थूंकणे.. जय हो यष्टीतले , आसनप्रकार, तमाखु , पीकर , उसाचारस , आणि रंगेल म्हतारोबा बेष्ट ... आलो की आम्ही पण तिकडंच ट्रेकवावं म्हणतो... आपण तर तुपले फॅन झालो गड्या ... कोट्या एकदम क्लास... (मिसळलेला) टाऋषीकेश
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Mon, 11/17/2008 - 00:39 नवीन

ऋषिकेषा,

जबरि लिहिलेस ! म्हाता-याचा अनुभव खल्लासच. अशाच ट्रेकच्या गमती जमती येऊ द्यात. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 11/17/2008 - 01:01 नवीन

मस्तच...

अरे कसला म्हातारा रे... लै चावनटपना करत होता रे... मजा आली. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 11/17/2008 - 01:54 नवीन

ऋष्या,

ऋष्या, मस्तच लेख रे..! :)
  • Log in or register to post comments
न
नंदन Mon, 11/17/2008 - 02:17 नवीन

छान

लिहिलं आहेस, ऋषिकेश. म्हातारबुवा एकदम आवडले. त्यांचे आणि या ट्रेकचे फोटोज आहेत का? पुढच्या भागात येणार्‍या दुसर्‍या धनगरबाबांची वाट पाहतो आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 11/17/2008 - 03:02 नवीन

छान लिहिले आहेस.

तो म्हातारा धनगर डोळ्यापुढे उभा राहिला. सगळेच वर्णन मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
म
मृदुला Mon, 11/17/2008 - 04:34 नवीन

मस्त

व्यक्तिचित्रण उत्तम. आवडले. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
म
मृदुला Mon, 11/17/2008 - 04:35 नवीन

मस्त

व्यक्तिचित्रण उत्तम. आवडले. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Mon, 11/17/2008 - 06:56 नवीन

मस्त

मस्त लिवलंयस रे गड्या!!!
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 11/17/2008 - 09:05 नवीन

इसम!

फोटो काढुन इथे टाकायला पाहीजे होतास ह्या इसमाचा. अजुन मजा आली असती.
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 11/17/2008 - 09:22 नवीन

हेच म्हणतो...

बुवाचे फोटो पायजे व्हते... लेख एकदम जबरी..... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
स
सुमीत Mon, 11/17/2008 - 11:40 नवीन

खूप छान

अतिशय वेगळे, चित्त प्रसन्न करणारे लेखन. प्रवासवर्णन आणि व्यक्ती चित्रण एकत्र. :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 11/17/2008 - 14:07 नवीन

सहमत आहे..

सहमत आहे.. :) आपला, (व्यक्तिचित्रप्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुमीत
र
राघव Mon, 11/17/2008 - 12:25 नवीन

फारच छान

फारच छान लेख.. :) म्हातार्‍याला म्हातारा म्हणवत नाही बॉ! ;) अगदी रंगेल अन् रगेल माणूस! फोटोजची उणीव प्रकर्षाने जाणवली. मुमुक्षु
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Mon, 11/17/2008 - 12:27 नवीन

आवडले

चित्रण आवडले. सगळ्यांप्रमाणे मलाही चित्रांची उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 11/17/2008 - 12:39 नवीन

सुरेख

सुरेख लिहलय. पुढल्या भागाची वाट पहातो.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Mon, 11/17/2008 - 13:19 नवीन

व्वा..

धनगर आजोबा, नांदते डोंगर,किल्ले आवडले रे .. सुंदर लिहिले आहेस. संतोष,सीताबाय ह्यांच्या भेटीची कहाणी लिही लवकर. स्वाती
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 11/17/2008 - 17:11 नवीन

पांढरे केस .. हिरवी मने ..

रंगेल म्हातारा आवडला बॉ! फोटूही चालला असता की! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Mon, 11/17/2008 - 18:35 नवीन

वेगळ्या रंगाचा ललित लेख

लेख खूप आवडला. यस्टी, म्हातारा,वारू, संतोस, सीताबाय,देऊळ, भजन, श्रावण सगळे डोळ्यासमोर आले. यशस्वी लेख. (गुप्त अक्षरे लिहिली नसती तरी कळाली असती. वाचक तसे बरेच सूज्ञ असतात. ;))
  • Log in or register to post comments
व
वेताळ Mon, 11/17/2008 - 18:48 नवीन

मस्त भट्टी जमली आहे

प्रवासवर्णन व व्यक्तीचित्र एकाच लेखात...फोटो असेल तर पुढच्या भागात चिकटवा. वेताळ
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Mon, 11/17/2008 - 21:02 नवीन

धार

पहिल्या धारेची. एकदम कडक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
ऋ
ऋषिकेश Mon, 11/17/2008 - 23:16 नवीन

अनेक आभार!..

सगळ्यांचे मस्त मस्त प्रतिक्रियांबद्दल अनेक आभार!.. :) खरंतर अनुभवकथनात फोटो देणे मी साधारणतः टाळातो.. कारण प्रत्येकाच्या डोक्यात जे लेखनातून-शब्दातून चित्र उमटलं आहे ते तसंच असु द्यावं, विस्कटू नये, अश्या मताचा मी आहे.. पण तुमच्या सार्‍यांच्या आग्रहाखातर फक्त आजोबांचा फोटो इथे देतो. बाकी वारूगडाचे-संतोषगडाचे काहि फोटो कलादालनात नंतर एखाद्या विकांताला चढवीन (मात्र पुढल्या भागात भेटणार्‍या (भेटलेल्या) दुसर्‍या धनगराचा फोटो माझ्याजवळ नाहि) हे ते आजोबा: Image removed. -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Tue, 12/23/2008 - 16:04 नवीन

सुंदर

वर्णन. तो प्रांत, तो म्हातारा सगळे जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहिले. खरेच ह्या फोटूची जरूर नव्हती. असेच अजून लेखन येऊदे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ल
लिखाळ Mon, 11/17/2008 - 23:19 नवीन

फार छान..

फार छान.. फार छान.. लेख आवडला.. पुढचा लवकर येउदे.. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments
B
baba Tue, 11/18/2008 - 00:55 नवीन

सुंदर लेख..

" त्यानंच तर आम्हाना हक्काचं घर दिलं हाय -म्हंजी ह्ये गड दिले हाएत " हे बाकी १००% खरं.. त्या घराचा मान राखनारा, काळ्जी घेनारा आणि शिवबांची आठवण ठेवनारा म्हातारा खूपच आवडला.. पुढचा लवकर येउदे.. ..बाबा
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... Tue, 11/18/2008 - 01:04 नवीन

वा वा....

अतिशय सुंदर लेखन.... म्हातारा आवडला....नव्व्दीमधे असला उत्साह वाखाणण्यासारखाच... जियो..ऋषिकेश भाई... मुकुल
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 11/24/2008 - 09:58 नवीन

मस्त ! एकदम

मस्त ! एकदम जबरा ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
फ
फक्त संदीप Sat, 12/20/2008 - 20:42 नवीन

पाहीला...........

पाहीला गड पाहिला तुमच्या सोबत.............. फार उत्तम वर्णन केले आहे. क्षणभरासाठी वाटले मी हि तुमच्या सोबत आहे.. डिझाईनींगच्या विचारात गढुन गेलेला SANDEEP
  • Log in or register to post comments
स
सिद्धू Tue, 12/23/2008 - 14:30 नवीन

फार सुंदर

मित्रा, छान लिहिलं आहेस रे...म्हातारबुवा डोळ्यांसमोर उभे राहिले.... आता लवकरच उत्तरार्ध येऊ दे.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 12/30/2008 - 21:00 नवीन

धन्यवाद! उत

धन्यवाद! उत्तरार्ध इथे वाचता येईल: -ऋषिकेश
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 12/30/2008 - 23:26 नवीन

जहबरी...

ऋषिकेश... म्हातारबुवांचे, गडाचे वगैरे वर्णन खूपच मस्त जमलय रे मित्रा... 'गदुड' -- काय सुंदर शब्द वापरलाय रे त्या आजोबांनी... तुझा 'निर्विष' शब्दही खूप आवडला.. फिरता रहा.... लिहिता रहा ... ..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा